श्री हनुमान जी जन्मोत्सव निमित्त
101 मिष्टान्न व फळांचा भोग तसेच भंडाराचा कार्यक्रम….
![]()
श्री हनुमान जी जन्मोत्सव निमित्त101 मिष्टान्न व फळांचा भोग तसेच भंडाराच्या कार्यक्रम…. अमळनेर प्रतिनिधीसालाबादप्रमाणे श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या माध्यमातून श्री हनुमान जी जन्मोत्सव निमित्त 101 मिस्ट न्न व फळां चा भोग तसेच महाप्रसाद भंडारा चे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाच्या व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंतीस्थळ श्री भद्रा […]
शुक्रवारी कर्जतमध्ये पत्रकारांचा मेळावा, पुरस्कार वितरण
![]()
शुक्रवारी कर्जतमध्ये पत्रकारांचा मेळावा, पुरस्कार वितरण खा. संजय राऊत काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांच्या हस्ते नगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे.. आमदार रोहीत पवार कार्यक्रमाचे […]
दिव्यांगावर मात करत दिनेश बागडे यांनी मिळवले रौप्यपदक..
![]()
दिव्यांगावर मात करत दिनेश बागडे यांनी मिळवले रौप्यपदक.. अमळनेर शहराच्या नावाचा केला नावलौकिक.. अमळनेर प्रतिनिधीनॅशनल प्यारा पॉवरलिफ्टिंग न्यू दिल्ली मध्ये ब्रोंन्झ मेटल मध्ये दिनेश शशी बागडे याने रौप्यपदक मिळवले. वजनगट 107 मधून तिसय्रा क्रमांकाने विजयी. बेस्ट बेंच 151 किलो मारला. आपल्या एका पायांच्या अपंगावर मात करत विजय मिळवला व अमलनेर शहराचे नाव चमकले नॅशनल स्पर्धेत……….. […]
भा.रा.काँग्रेस धरणगाव उप शहराध्यक्ष पदी श्री.महाजन यांची नियुक्ती
![]()
भा.रा.काँग्रेस धरणगाव उप शहराध्यक्ष पदी श्री.महाजन यांची नियुक्ती धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव: येथील काँग्रेसचे समर्पित व निष्ठावंत कार्यकर्ते नंदलाल माणिक महाजन यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या धरणगाव काँगेस कमिटीच्या उपशहराध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, भा.रा.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जळगांव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाने शहर काँग्रेस कमिटीचे […]
धरणगाव माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव !….
![]()
धरणगाव माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव !…. सावित्रीमाई फुले अभ्यासिकेचे हे पहिले यश !… – विठोबा नामदेव माळी [ अध्यक्ष माळी समाज, धरणगांव. ] धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – धरणगाव शहरातील माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. नुकतीच ११ एप्रिल राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मीटिंग चे आयोजन करण्यात आलेले […]
एकरूखी आणि धार वि. का.सोसायटीवर आमदार अनिल पाटील यांचे वर्चस्व
![]()
एकरूखी आणि धार वि. का.सोसायटीवर आमदार अनिल पाटील यांचे वर्चस्व अमळनेर-तालुक्यातील एकरुखी आणि धार येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकित आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार विजय मिळविला आहे.एकरूखी येथे सरपंच प्रा.सुरेश पाटील व जगन्नाथ चुडामन पाटील यांचे तोरणाई माता पॅनल चे विजयी होऊन राष्ट्रवादी चा झेंडा फडकला आहे.या पॅनलचे प्रभाकर देविदास पाटील, मिराबाई भानुदास […]
शिंदखेडा शहरातील जैन ग्रुप यांच्यातर्फे महावीर जयंती निमित्ताने दिव्यांगांना मुलांना कपडे मिठाई फरसाण वाटप
![]()
शिंदखेडा शहरातील जैन ग्रुप यांच्यातर्फे महावीर जयंती निमित्ताने दिव्यांगांना मुलांना कपडे मिठाई फरसाण वाटप,,,,,,,,शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप व प्रवीण कुमार कवर लालजी जैन यांच्या सौजन्याने शिंदखेडा शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना महावीर जयंतीनिमित्त 50 बालकांना नवीन कपडे नवे कपडे फरसाण मिठाई व चॉकलेट वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील […]
नैतिक शिक्षण स्पर्धा परिक्षेत टिळकनगर शाळेतील विद्यार्थ्यांची चमक.
पुस्तक वाचनातून संस्कृतीची,आणि महान चरित्राची ओळख होते.: प्रा. डॉ.विनय भोळे.
![]()
नैतिक शिक्षण स्पर्धा परिक्षेत टिळकनगर शाळेतील विद्यार्थ्यांची चमक.पुस्तक वाचनातून संस्कृतीची,आणि महान चरित्राची ओळख होते.: प्रा. डॉ.विनय भोळे. ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी): संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई यांच्या विविध विभागांकडून भारतीय संस्कृतीचे जतन आणि संरक्षण व्हावे म्हणून विविध नैतिक शिक्षणाचे उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नैतिक शिक्षणाची स्पर्धा परीक्षा. इयत्ता पाचवीसाठी […]
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आयुक्तांची भेट घेत राज्यातील प्रलंबीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या
![]()
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आयुक्तांची भेट घेत राज्यातील प्रलंबीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या *राज्यातील शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती , ती पूर्ण व्हावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर आणि आमदार जयंत आसगावकर साहेब […]
या साहित्य संमेलनाने बहुजन समाजाला दिशा मिळाली -डॉक्टर यशवंत मनोहर
………………………………………..
दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचा समारोप
![]()
या साहित्य संमेलनाने बहुजन समाजाला दिशा मिळाली -डॉक्टर यशवंत मनोहर………………………………………..दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचा समारोप तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे ऐतिहासिक पद्धतीने अत्यंत जल्लोषात दि. 3 एप्रिल रोजी संपन्न झाले. या साहित्य संमेलनाने बहुजन समाजाला दिशा मिळाली आहे. बहुजन समाजाच्या अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी, श्रोत्यांनी या साहित्य संमेलनाला उपस्थिती दिली आहे. त्यातून मोठे […]

