सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ.
लवकरच थकबाकीही मिळणार:
पगारात एक ते तीन हजार रुपयांची वाढ.
शिक्षक वर्गासह राज्य कर्मचाऱ्याने केले सरकारचे स्वागत.
![]()
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ.लवकरच थकबाकीही मिळणार:पगारात एक ते तीन हजार रुपयांची वाढ.शिक्षक वर्गासह राज्य कर्मचाऱ्याने केले सरकारचे स्वागत. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली. त्या नंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होणार आहे. व त्या संदर्भात राज्य शासन निर्णय जारी झाला आहे. ही वाढ जुलै […]
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उत्सव कार्यक्रम निमित्ताने ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४ रोजी
आनंद मेळावा स्टाँल
![]()
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उत्सव कार्यक्रम निमित्तानेआनंद मेळावा स्टाँल स्टॉल बुक करण्याचे आवाहनअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उत्सव कार्यक्रम निमित्ताने आनंद मेळावा स्टाँल देण्यात येणार आहेत तरी ज्यांना स्टॉल लावायचं असेल त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन […]
कांचन नगर परिसर, जळगाव येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
![]()
कांचन नगर परिसर, जळगाव येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जळगाव : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुका शाखेच्या वतीने कांचन नगर परिसर, जळगाव येथे आज उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस आद. प्रा. आनंद ढिवरे, जिल्हा कार्यालयीन सचिव आद. सुभाष सपकाळे गुरुजी, जिल्हा संघटक आद. बी एस […]
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळग्रह मंदिरात रविवारी श्री तुलसी विवाह महासोहळ्याचे आयोजन
![]()
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळग्रह मंदिरात रविवारी श्री तुलसी विवाह महासोहळ्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीत श्री तुलसी विवाह महासोहळ्याला अत्यंत महत्त्व आहे. श्री तुलसी विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह महासोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा निरंतर टिकून राहावी, मंदिरात मोठ्या संख्येने येणाºया विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी भगवंताची विशेष आराधना करावी, या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी श्री […]
प्रतापचा निजाम अलीला कुस्तीत सुवर्णपदक
![]()
प्रतापचा निजाम अलीला कुस्तीत सुवर्णपदक अमळनेर प्रतिनिधी क. ब. चौधरी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा FYBA चा कुस्तीपटू निजाम सय्यद अली याला ९२ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळाले.पंजाब येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी 92 किलो वजनी गटात त्याची निवड करण्यात आली..या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष डॉ. […]
संविधान जागर समितीतर्फे दिनांक 26 रोजी संविधान रॅली व सभेचे आयोजन.
![]()
संविधान जागर समितीतर्फे दिनांक 26 रोजी संविधान रॅली व सभेचे आयोजन.दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने संविधान जागर समितीतर्फे संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भारतीय संविधानासंदर्भात जनमानसामध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी तसेच आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता, देशांमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींना भारतीय संविधान किती महत्त्वपूर्ण आहे या गोष्टीचा आवर्जून विचार […]
संविधान जागर रॅलीत- विराट संख्येने सहभागी होण्याचा संकल्प
![]()
संविधान जागर रॅलीत- विराट संख्येने सहभागी होण्याचा संकल्प म्हसावद : भारतीय राज्यघटनेचा स्वीकृतीचा दिवस अर्थात २६ नोहेंबर संविधान दिनानिमित्त जळगाव शहरात विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या रॅलीत म्हसावद पंचक्रोशीतील संविधानप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. गेल्या वीस वर्षापासून जळगाव शहरात संविधान जागर रॅलीचे आयोजन संविधान दिनी करण्यात येत असते. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे […]
अमळनेर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक संपन्न
![]()
तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक संपन्न मुंबई येथील उपोषणाला मोठ्या संख्येने पोलीस पाटील जाणार अमळनेर तालुका प्रतिनिधी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक बाजार समिती कार्यालयात संपन्न झाली.मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस पाटील जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला तसेच प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २८ नोव्हेंबर ते […]
श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन
![]()
श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता विविध मूर्तींची भव्य शोभायात्रा काढण्यासह पर्यावरणविषयक जनजागर करण्याच्या उद्देशाने वृक्षदिंडीचेही आयोजन केले आहे.शोभायात्रेत देशभरासह परदेशातही गाजलेले तरुण-तरुणींचे आणि कसरतींयुक्त नाशिक येथील गुलालवाडी ढोलपथक, मुंबईतील तरुणींचा म्युझिकल ग्रुप आणि बरेच काही असणार आहे. […]

