पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा धरणगावात पत्रकार संघटनेतर्फे सत्कार..पोलिस आणि पत्रकार यांचा समन्वय समाजहिताचा; ॲड. व्ही एस भोलाणे
![]()
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा धरणगावात पत्रकार संघटनेतर्फे सत्कार..पोलिस आणि पत्रकार यांचा समन्वय समाजहिताचा; ॲड. व्ही एस भोलाणे धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगाव : येथील पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या विविध गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व तपासातील उत्कृष्टतेचा सन्मान करण्याचा उद्देशाने धरणगाव पत्रकार संघटनेतर्फे पोलिस स्थानकाच्या प्रांगणात सत्कारमूर्ती पोलिस […]
जिल्हा विज्ञान प्रदर्शन सांगता
समारंभ उत्साहात संपन्न.
आजचे बालवैज्ञानिकच देशाचे उज्ज्वल भविष्य!
आमदार कपिल पाटील.
![]()
जिल्हा विज्ञान प्रदर्शन सांगतासमारंभ उत्साहात संपन्न.आजचे बालवैज्ञानिकच देशाचे उज्ज्वल भविष्य!आमदार कपिल पाटील. मुंबई( विशेष प्रतिनिधी उदय नरे) आजचे विद्यार्थी हे उद्याचे वैज्ञानिक आहेत आणि आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सांगता समारंभात केले.विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळून त्यांच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये वाढ होते […]
अमळनेरला सावित्रीबाई फुले विद्यालयात प्रश्नमंजुषा व पोस्टर प्रदर्शन ने आणली रंगत
![]()
अमळनेरला सावित्रीबाई फुले विद्यालयात प्रश्नमंजुषा व पोस्टर प्रदर्शन ने आणली रंगत अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. प्राचार्य गायत्री भदाने अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, ज्येष्ठ शिक्षक व्ही सी पाटील, लता पवार, दीपककुमार पाटील आदी उपस्थित होते. […]
धुळे जिल्हा भा . ज .पा. शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी श्री . काशिनाथ माळी यांची निवड
![]()
धुळे जिल्हा भा . ज .पा. शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी श्री . काशिनाथ माळी यांची निवड साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथील विज्ञान शिक्षक श्री काशिनाथ नारायण माळी यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष पदी यशस्वी निवड करण्यात आली . शिक्षण क्षेत्रात उलेखनिय कार्य आणि सामाजिक कामाची आवड त्यांना आहे . शिक्षण विभागाच्या नानाविध प्रकल्प ‘ उपक्रम ‘ प्रशिक्षण […]
विधानपरिषद कामकाज फारसे तहकूब न होता अधिवेशनाच्या निमित्ताने सुसंवाद, वेळेचे नियोजन, त्याचबरोबर समाजातील सर्व प्रश्नांचे प्रतिबिंब विधिमंडळात पडावं या दृष्टीने कामकाज करण्याचा प्रयत्न केला – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
![]()
विधानपरिषद कामकाज फारसे तहकूब न होता अधिवेशनाच्या निमित्ताने सुसंवाद, वेळेचे नियोजन, त्याचबरोबर समाजातील सर्व प्रश्नांचे प्रतिबिंब विधिमंडळात पडावं या दृष्टीने कामकाज करण्याचा प्रयत्न केला – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधान परिषदेच्या बद्दल तांत्रिक माहिती चुकीचे सांगून हेतुपुरस्सर आरोप केले अश्या व्यक्तींच्या विरुद्ध त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त न झाल्यास हक्कभंग दाखल […]
महाविद्यालय विकासात संशोधनाची भूमिका – प्रा.डॉ.एस.जे.शेख
![]()
महाविद्यालय विकासात संशोधनाची भूमिका – प्रा.डॉ.एस.जे.शेख अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्र महाविद्यालय अमळनेर येथे दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी FDP ( फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डॉ.एन.के.वाणी हे होते. तर संसाधन तज्ञ व्यक्ती म्हणून रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख हे होते.कार्यक्रमात अध्यक्ष […]
अनुकंपधारक श्रेयस जैन यास आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नाने मिळाली शासन मान्यता
![]()
अनुकंपधारक श्रेयस जैन यास आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नाने अप्रुव्हल ( शासन मान्यता ) मिळाले.श्री आ.ग. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा ता रावेर जि जळगाव मयत कर्मचारी कै प्रशांत नेमिनाथ जैन प्रयोगशाळा सहाय्यक यांचे दि16/07/2019 रोजी ब्रेन स्टोक मुळे दुःखद निधन झाले त्यांचे जागेवरती त्यांचे चिरंजीव श्री श्रेयस प्रशांत जैन यांची अनुकंप नियुक्ती […]
राज्यस्तरीय सत्यशोधक समाज महिला संघाची छत्रपती संभाजी नगर येथे बैठक संपन्न
![]()
राज्यस्तरीय सत्यशोधक समाज महिला संघाची छत्रपती संभाजी नगर येथे बैठक संपन्न[ क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनी १० मार्च २०२४ रोजी एक दिवसीय महिला राज्य अधिवेशन आयोजनाचा एकमताने संकल्प ]क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला १५० वर्षेपूर्तीच्या निमित्ताने सावित्रीमाईंच्या लेकींचे विशेष अधिवेशन आयोजनाच्या उद्दिष्टाने छत्रपती संभाजी नगर येथील श्रेय नगरमध्ये रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ […]
श्रीमती द्रौ.रा.कन्याशाळेत गणित दिवस साजरा
![]()
श्रीमती द्रौ.रा.कन्याशाळेत गणित दिवस साजरा अमळनेर दिनांक २२डिसेंबर येथील द्रौ.रा.कन्याशाळेत गणित दिनानिमित्त विद्यार्थीनिंनी गणितीय मॉडेल बनवून गणित दिवस साजरा केला. गणित विषय शिक्षिका ललिता घ्यार पालवे या आठ दिवसांपासून गणितीय मॉडेल कसे बनवायचे याबाबतचे मार्गदर्शन करत होते.राष्ट्रीय गणित दिनाला विद्यार्थिनिंनी विविध विषय घेऊन गणित मॉडेल बनविले होते. विद्यार्थ्यांनी तीस मॉडेल बनविले त्यात तेजश्री सुतारने सममिती, […]
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकशाहीच्या अपमाना विरोधात इंडिया आघाडी तर्फे अमळनेरला शासनाचा विरोध व निषेध करत भाजप सरकारचा केला धिक्कार
![]()
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकशाहीच्या अपमाना विरोधात इंडिया आघाडी तर्फे अमळनेरला शासनाचा विरोध व निषेध करत भाजप सरकारचा केला धिक्कार अमळनेर (प्रतिनिधी):-तालुक्यातील इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना दोन तरुण संसदेत प्रवेश करुन स्मोक हल्ला केला या घटनेबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत सविस्तर निवेदन केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत सादर करावे अशी मागणी […]

