कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अमळनेरचे पहिले नामदार मा.ना.अनिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अमळनेरचे पहिले नामदार मा.ना.अनिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने अमळनेर चे पहिले नामदार मा.ना.अनिल भाईदास पाटील यांचे जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला करण्यात येणार असून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा बाजार समितीतर्फे […]
ईडी, सीबीआयची भिती दाखवून पक्ष फोडणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीचा एकजुटीने मुकाबला करु :- नाना पटोले.
![]()
ईडी, सीबीआयची भिती दाखवून पक्ष फोडणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीचा एकजुटीने मुकाबला करु :- नाना पटोले. भ्रष्टाचार भाजपाच्या रक्तातच; ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही पंतप्रधानांची पोकळ गर्जना. जनतेचे प्रश्न हाती घेऊन भाजपाचा खरा चेहरा उघड करण्यासाठी रस्त्यावर उतरु. काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचा प्रयत्न; कोणीही पक्ष सोडणार नाही. मुंबई, दि. ६ जुलैभारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या […]
राष्ट्रीय फेडरेशन कप डॉजबॉल स्पर्धेसाठी राज्याचे संघाचे सराव शिबिरास अमरावती येथे उत्साहात सुरवात :
![]()
राष्ट्रीय फेडरेशन कप डॉजबॉल स्पर्धेसाठी राज्याचे संघाचे सराव शिबिरास अमरावती येथे उत्साहात सुरवात : ७ ते १० जुलै दरम्यान सुरत गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कप डॉजबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या मुले मुली संघाचे सराव शिबीर अमरावती येथे सुरू आहे या शिबिराचे उदघाटन अमरावती येथील डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा देशमुख यांचे […]
अमळनेरला क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था यांच्या वतीने संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन…
![]()
अमळनेरला क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था यांच्या वतीने संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेरला संत सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे क्षेत्रीय फुल माळी समाज संस्थेचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ यांनी ठरवले सहविचार सभेत व समाजबांधव यांच्या विचारविनिमयाने ठरविले आहे.संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन 16 जुलै 2023 वार रविवार […]
एल. आर. बाली यांच्या निधनाने सच्चा भीमसैनिक हरपला : जयसिंग वाघ
![]()
एल. आर. बाली यांच्या निधनाने सच्चा भीमसैनिक हरपला : जयसिंग वाघ:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::जळगाव :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी , समता सैनिक दल पंजाब शाखेचे सदस्य , आर.पी.आय. पंजाबचे सचिव , भीम – पत्रिका चे संपादक , प्रसिद्ध हिंदी लेखक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सलग दहा वर्षे काम केलेले एल. आर. बाली यांचे […]
मुंबई शहराच्या विकासासाठी 365 कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी
![]()
मुंबई शहराच्या विकासासाठी 365 कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावित – पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना 2023-24 च्या माध्यमातून 365 कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्पित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत […]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई विमानतळावर आगमन व स्वागत
![]()
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई विमानतळावर आगमन व स्वागत मुंबई, दि. 06– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी मुंबई दौऱ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. भारतीय सैन्य दलाच्या तीनही दलांच्या वतीने यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांना मानवंदना देण्यात आली. […]
पोलीस पाटलांनी गावात नि:पक्ष काम पाहावे-तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे
![]()
पोलीस पाटलांनी गावात निपक्ष पक्ष काम पाहावे,,,,,,,,, ग्रामीण भागातील पोलीस पाटील हा महसूल व गुह विभागाचा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे म्हणून गावात पोलीस पाटलांनी काम करताना निपक्षपातीपणे काम करून आपली जबाबदारी पार पाडावी तसेच आगामी येणाऱ्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात शांतता अबाधित राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी तसेच महसूल यंत्रणेला वेळोवेळी सहकार्य करून शासनाच्या […]
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आजही प्रेरणादायी… डॉ. रवींद्र भोळे
![]()
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आजही प्रेरणादायी… डॉ. रवींद्र भोळे पुणे : राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी स्वाभिमान व देश सन्मान जागृत करण्यासाठी ,भारतीय संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी ,डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी समर्पित भावनेने राष्ट्रसेवा केली. ते सिद्धांतवादी ,राजनीतिज्ञ होते. त्याचप्रमाणे मानवतेचे उपासक, महानचिंतक ,शिक्षणतज्ञ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करणे म्हणजे विभूती पूजा आहे. त्यांचे राष्ट्रभक्तीचे […]
सि.ए. परीक्षेत मयूर सपकाळे चे यश…
![]()
सि.ए. परीक्षेत मयूर सपकाळे उत्तीर्ण अमळनेर प्रतिनिधीइन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडीया मार्फन मे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए. च्या अंतिम परीक्षेतमयूर अनिल सपकाळे याने प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले आहे. सर्व सामान्य कुटुंबातून व एकत्रित परिवारातराहुन अभ्यासाची जिद्द व चिकटीमुळे त्याने हे यश संपादन केले. मथुर सपकाळे याचे वडील अनिल सपकाळेजैन इरिकेशन येथे […]

