पोलीस पाटलांनी गावात नि:पक्ष काम पाहावे-तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे
![]()

पोलीस पाटलांनी गावात निपक्ष पक्ष काम पाहावे,,,,,,,,,
ग्रामीण भागातील पोलीस पाटील हा महसूल व गुह विभागाचा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे म्हणून गावात पोलीस पाटलांनी काम करताना निपक्षपातीपणे काम करून आपली जबाबदारी पार पाडावी तसेच आगामी येणाऱ्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात शांतता अबाधित राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी तसेच महसूल यंत्रणेला वेळोवेळी सहकार्य करून शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोविणयासाठी प्रयत्न करावा तसेच शासकीय योजनांच्या लाभ मिळवून देण्यासाठी गावातील शेतकरी यांना ई पिक पाहणी तसेच पिक विमा साठी शेतकऱ्यांना जनजागृती करून सहकार्य करावे व शासन आपल्या दारी या योजनेची माहिती सर्व सामान्यां जनतेपर्यंत पोचवावी या साठी मार्गदर्शन करण्यात आले असे आव्हान शिदखेडा येथील तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात त दिनांक ६ जुलै रोजी दुपारी बारा वाजता आयोजित बैठकीत पोलीस पाटलांचा बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी संपूर्ण तालुका पोलीस पाटील संघटनेचे बैठक आयोजित करण्यात आली होती

