कलासाधना समाजिक संस्था,नवी मुंबई यांच्या मार्फत पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
![]()
कलासाधना समाजिक संस्था,नवी मुंबई यांच्या मार्फत पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्तराष्ट्रस्तरीय GLOBAL TEACHER AWARD-2023( जागतिक सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार 2023) इतर क्षेत्रांसाठी PRIDE OF INDIA AWARD-2023. (भारतीय गौरव पुरस्कार 2023 ) पुरस्कारांसाठी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आमच्या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.या पुरस्कारांसाठी आपले अर्ज पाठवू शकतात. प्रस्ताव/नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 […]
जिल्हा परिषद शाळा “विज्ञान जागृती अभियान” उपक्रमाचा गडखांब येथे शुभारंभ…
![]()
जिल्हा परिषद शाळा “विज्ञान जागृती अभियान” उपक्रमाचा गडखांब येथे शुभारंभ… अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर व मिल के चलो असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार विज्ञान शिक्षण मिळावे या प्रमुख उद्देशाने पदवीधर शिक्षकांसाठी 2023-24 या शैक्षणिक वर्षातील “विज्ञान जागृती” अभियानाची पहिली कार्यशाळा जि.प.केंद्र शाळा गडखांब […]
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने नामदार अनिल पाटील यांचा सत्कार
![]()
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने नामदार अनिल पाटील यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याचे भूमीपूत्र राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नुकतीच कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्शुलकर, सचिव दिलीप पाटील, मार्गदर्शक सोपान भवरे […]
दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने ना.अनिल पाटील यांचा जोरदार स्वागत सत्कार
![]()
दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने जोरदार स्वागत सत्कार नामदार अनिलदादा पाटील यांचे झाले भव्य दिव्य स्वागत… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने अनिल दादा पाटील यांचं भव्य स्वागत अमळनेरच्या दगडी दरवाजा येथे समितीचे हेमंत भांडारकर देविदास देसले,अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, रामराव पवार, सुनील पाटील, दिलीप पाटील,प्रविण संदानशिव,राजेंद्र […]
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून मुंबई
![]()
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम […]
श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे जंगी स्वागत
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे जंगी स्वागत नवकार कुटिया लोकार्पणासह झाली प्रसादतुला अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे ७ जुलै रोजी प्रथम आगमन व वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. नामदार पाटील यांच्या शुभहस्ते नव्याने सुशोभीकरण केलेल्या नवकार कुटियाचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराचा अधिकृत प्रसाद असलेल्या गोडशेवने त्यांची तुलाही करण्यात आली. […]
उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महीलांनी संघटनवर भर द्या…
![]()
उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महीलांनी संघटनवर भर द्या… महिला आघाडीच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख अंजली नाईक यांचे प्रतिपादन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या घरातील महिला आणि महिला शिवसैनिकाने घरातील पुरुषाला संघटना व उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सक्रिय करा असे आवाहन मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षण सभापती तथा महिला आघाडीच्या जळगाव […]
पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करा
व्हॉईस ऑफ मीडियाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.
![]()
पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन कराव्हॉईस ऑफ मीडियाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. मुख्यमंत्री यांनी केले ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कामाचे कौतुक. मुंबई : पत्रकारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. व्हॉईस […]
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अमळनेरचे पहिले नामदार मा.ना.अनिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अमळनेरचे पहिले नामदार मा.ना.अनिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला अमळनेर प्रतिनिधीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने अमळनेर चे पहिले नामदार मा.ना.अनिल भाईदास पाटील यांचे जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला करण्यात येणार असून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा बाजार समितीतर्फे मोफत […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार “एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाकडून होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार “एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाकडून होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप” महाकवी कालिदास स्मृती, रिम झिम काव्य संमेलन २०२३ सन्मान” पुरस्कार देऊन प्रा.प्रकाश माळी व डॉ. मनिलाल शिंपी यांचा सन्मान. मुंबई,ठाणे( प्रतिनिधी):,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास […]

