कलासाधना समाजिक संस्था,नवी मुंबई यांच्या मार्फत पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
![]()

कलासाधना समाजिक संस्था,नवी मुंबई यांच्या मार्फत पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त
राष्ट्रस्तरीय GLOBAL TEACHER AWARD-2023( जागतिक सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार 2023) इतर क्षेत्रांसाठी PRIDE OF INDIA AWARD-2023. (भारतीय गौरव पुरस्कार 2023 ) पुरस्कारांसाठी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आमच्या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.या पुरस्कारांसाठी आपले अर्ज पाठवू शकतात.
प्रस्ताव/नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 ही असेल.त्यानंतर येणारा प्रस्ताव/नामांकन पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
पुरस्कार वितरण सोहळा नवी मुंबई येथे होणार आहे.नामवंत आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह/ सन्मानपत्र/ पूस्तक/ गोल्ड मेडल इ.असेल.
पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर आपणाला याबाबत माहिती देण्यात येईल. पुरस्कार सोहळा सप्टेंबर महिन्यात रविवारी असेल.
पुरस्कारासाठी पुढील मान्यवर प्रस्ताव पाठवू शकतात
वैयक्तिक शिक्षण, शिक्षक, प्राध्यापक, खेळ, कला, चित्रपट, चित्रपटगृह, लिटरेचर, राजकारण, सामाजिक, इतिहास, बँकिंग, वित्त, प्रेस,मीडिया, वैद्यकीय, व्यवसाय, संशोधन, एकमेव, निती, समाजसेवक,कवी, लेखक, कलाकार, चित्रकार, प्रशासकीय सेवा,आरोग्य
किंवा इतर क्षेत्रातील मान्यवर आपले नामांकन पाठवू शकतात.
85914 41303 ह्या क्रमांकावर आपला प्रस्ताव पिडीफ स्वरूपात पाठवावा.

