ढोल ताशांच्या गजरात ना . सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत स्वागत,भारत-पाकिस्तान सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार
![]()
ढोल ताशांच्या गजरात ना . सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत स्वागत,भारत-पाकिस्तान सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला नागपूर विमानतळ परिसर नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री […]
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी भूषण भदाणे
![]()
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी भूषण भदाणे अमळनेर प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी अजित पवार यांनी सक्रिय आणि क्रियाशील कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये संधी उपलब्ध करणे सुरू केले आहे. यामुळे पक्ष संघटना मजबूत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी धाडसी अनेकवेळा आंदोलने करून न्याय मिळवून देण्याच्या कार्यामुळे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी भूषण भदाणे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या […]
17आँक्टोबर ला जि.प.वर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा विशाल मोर्चा
![]()
17आँक्टोबर ला जि.प.वर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा विशाल मोर्चा अमळनेर प्रतिनिधीराज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गाव पातळीवर *सुमारे 67 हजार आशा स्वयंसेविका आणि सुमारे 5 हजार गटप्रवर्तक गेली 14 ते 15 वर्षे आरोग्य सेवा देत असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकविध लढे आणि आंदोलने करीत आहेत.तरीही शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सततपणे दुर्लक्ष केले […]
जळगाव तालुकास्तरीय शालेय परसबाग स्पर्धा संपन्न
![]()
जळगाव तालुकास्तरीय शालेय परसबाग स्पर्धा संपन्न जळगांव प्रतिनिधीजळगाव येथील पंचायत समिती जळगाव शिक्षण विभागातर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना आनंद मिळावा हा या उपक्रमाचा हेतू आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आणि गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या […]
जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन
![]()
जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने श्रीदुर्गामाता दौडचे आयोजनअमळनेर शहरातील पानखिडकी येथील जय बजरंग मित्र मंडळतर्फे श्रीदुर्गामाता दौड (प्रभातफेरी) २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. आई ईच्छापुर्ती दुर्गा माता भक्तांना कळविण्यात अत्यानंद होतो की, संपुर्ण महाराष्ट्रात व देशात दरवर्षी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवात ९ दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत भावपूर्ण, श्रध्दापूर्ण पहाटे पायी श्रीदुर्गामाता दौड पू. श्री संभाजीराव भिडे (गुरुजी) […]
इस्रोचे चेअरमन रविवारी करणार मोबाईल सायन्स व्हॅनचे उद्घाटन!तामिळनाडू मधील रामेश्वरमला होणार कार्यक्रम
![]()
इस्रोचे चेअरमन रविवारी करणार मोबाईल सायन्स व्हॅनचे उद्घाटन!तामिळनाडू मधील रामेश्वरमला होणार कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी “डॉ कलाम फिरती प्रयोगशाळा” तयार करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन (स्व) डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम (तामिळनाडू) येथील मूळ निवासस्थानी या मोबाईल व्हॅनचे रविवारी (ता.15) इस्रोचे चेअरमन डॉ एस सोमनाथ यांच्या […]
कंत्राटीकरण व शाळांच्या खाजगीकरणा
विरोधात शिक्षकांचे सोमवारी निर्दशने
![]()
कंत्राटीकरण व शाळांच्या खाजगीकरणाविरोधात शिक्षकांचे सोमवारी निर्दशने जिल्हा परिषद जळगाव येथे होणार निदर्शने व शासन निर्णयाची होळी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शासनाच्या खाजगीकरण व शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक (जिल्हा परिषद, जळगाव) यांचे कार्यालयासमोर सोमवार दिनांक १६/१०/२०२३ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत शासन निर्णयांच्या विरोधात निदर्शने करणार असून या शासन निर्णयांची होळी […]
धानोरा येथे जिल्हा क्षयरोग्य अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांनी दिली भेट.
![]()
धानोरा येथे जिल्हा क्षयरोग्य अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांनी दिली भेट.धानोरा ता.चोपडा-राज्य क्षयरोग कार्यालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव जिल्ह्यात, दिनांक ३ ऑक्टोबर ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत असून,दैनंदिन होत असलेल्या सर्वेक्षण पडताळणी करिता राज्यस्तरावरून डॉ.नितीन भालेराव सहाय्यक सहसंचालक, आरोग्य सेवा, क्षयरोग व […]
युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
![]()
युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन जळगाव- युवासेनेतर्फे शुक्रवार, दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव येथे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने सलग तिसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय कुमार गट बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या मुख्य फलकाचे अनावरण युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते शिवसेना भवन मुंबई येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना […]
जिल्हा निवृत्त कर्मचारी सेवा संघाची वार्षिक सभा संपन्न.
![]()
जिल्हा निवृत्त कर्मचारी सेवा संघाची वार्षिक सभा संपन्न.अमळनेर: अमळनेर तालुका निवृत्त सेवा संघाची ४१वी वार्षिक सभा साने गुरुजी हॉलमध्ये जिल्हाध्यक्ष तथा नाशिक विभागीय उपाध्यक्ष म.पे.अ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री हिंमतराव मुकुंदा पाटील यांनी प्रास्ताविक केले, सचिव भालचंद्र खंडेराय यांनी अंदाजपत्रक इतिवृत्त सादर केले. तालुक्यातील राज्य व जिल्हा परिषद आदर्श शिक्षकाचा ८०वर्षे वयापुढील […]

