संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने साने गुरुजी वाचनालयात अभिवादन
![]()
संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने साने गुरुजी वाचनालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी वाचनालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.. साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी प्रतिमेचे पूजन केले तर चिटणीस प्रकाश वाघ यांनी प्रतिमेचे माल्यार्पण केले.. यावेळी संत गाडगेबाबा म्हणजे विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलेले व अनुभवलेले एक आश्चर्य आहे! वैराग्याचा […]
जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास हमखास यश माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न संपन्न
![]()
जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास हमखास यश माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा […]
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे पोषण आहार प्रशिक्षण सत्र
![]()
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे पोषण आहार प्रशिक्षण सत्र अमळनेर प्रतिनिधी व्हिटॅमिन अंजेल Vitamin Angel या जागतीक स्तरावर कार्य करीत असलेल्या संस्थे तर्फे पाच महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना व्हिटॅमिन ए गोळ्याचे डोस देऊन कुपोषण मुक्त करणेसाठसाठी आधार संस्था आणि समाजकार्य महाविद्यालय अभियान राबविणार आहे. या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण सत्र घेणेत आले. व्हिटॅमिन […]
यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न संपन्न
![]()
यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न संपन्न अमळनेर प्रतिनिधी “शिक्षक राष्ट्र विकासाच्या कामाचा अविभाज्य भाग असतो.” असे प्रतिपादन मा. वसंत जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी व अपंग संघटना सचिव तळोदा प्रमुख अतिथीनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रकाश पाटील यांनी करतांना सांगितले की पालकांनी आपल्या पाल्यांना जर यशपंढरी क्लास लावून वाचता लिहीता आले नाही तर आपण […]
अमळनेरला संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न
![]()
अमळनेरला संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित्त ‘अमळनेर युवा परीट धोबी मंडळ’ व ‘परदेशी धोबी समाज’ आणि ‘जीवन श्री व जीवन ज्योती ब्लड बँक अमळनेर’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोपाला गोपाला देवकीनदंन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची […]
देवगाव देवळी हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन…
![]()
देवगाव देवळी हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन… अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले. अगोदर संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी प्रतिमेला अभिवादन केले. संत गाडगेबाबा यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी […]
प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची नाशिक येथे शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न* ●शस्त्र प्रदर्शनची पाहणी ● त्र्यंबकेश्वर येथे वनस्पतींचे नमुने संकलन करण्यासाठी भेट
![]()
*’प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची नाशिक येथे शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न* ●शस्त्र प्रदर्शनची पाहणी ● त्र्यंबकेश्वर येथे वनस्पतींचे नमुने संकलन करण्यासाठी भेट ———————————————— अमळनेर – येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप स्वायत्त महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभागाची एक दिवसीय शैक्षणिक सहल अंतर्गत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेज येथे आयोजित राज्यातील सर्वात […]
प्रताप’ च्या पवन पाटील यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
![]()
‘ *प्रताप’ च्या पवन पाटील यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड* ———————————————– ● रग्बी खेळासाठी पंजाबला रवाना ● क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील, प्रा.अमृत अग्रवाल यांचे मार्गदर्शन ● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे मिळाले सहकार्य ————————————————- अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव अंतर्गत रग्बी स्पर्धेत निवड होऊन प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू पवन खुशाल पाटील (TYBSC) […]
महाराष्ट्र भूषण राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ खंडू माळवे यांचा सत्कार
![]()
महाराष्ट्र भूषण राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ खंडू माळवे यांचा सत्कार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक जनरल एम्लाईज युनियनच्या वतीने २८ व्या पोर्ट ट्रस्ट कामगार विषेशाषांकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले बॅलार्ड पिअर येथिल पोर्ट ट्रस्टच्या विजयदिप काॅन्फरस हाॅलमधे जेष्ठ कामगार नेते ॲड एस के शेट्टे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि व्यंगकवी आमदार […]
अमळनेर शहरात मुख्य मार्गांवर भूमिगत गटारीच्या जाळ्यांची अवस्था खराब
![]()
अमळनेर शहरात मुख्य मार्गांवर भूमिगत गटारीच्या जाळ्यांची अवस्था खराब अमळनेर दि.19 डिसेंबर येथील बस स्टॅन्ड ते चोपडा नाका दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी दरवाज्या जवळ व विविध ठिकाणी भूमिगत गटारीवर लावलेल्या जाळ्यांची अवस्था बिकट झाली आहे.अमळनेर शहरात येणारी सर्व वाहतूक येथूनच होत असते. त्या जाळ्यांना असलेले लोखंड तुटल्याने दररोज दोन ते तीन नागरिकांचा अपघात होत […]

