25 May, 2026

सहकार भूषण पुरस्काराने गाजला विकास पाटील यांचा मान: समर्पण आणि सामाजिक कार्याचा दिला महत्त्वाचा दृष्टीकोन”

Loading

“सहकार भूषण पुरस्काराने गाजला विकास पाटील यांचा मान: समर्पण आणि सामाजिक कार्याचा दिला महत्त्वाचा दृष्टीकोन” अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील ढेकू येथील मूळ रहिवाशी व सध्या कल्याणस्थित प्रताप कॉलेजचे माजी विद्यार्थी विकास पाटील यांना ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 12 डिसेंबर रोजी संपन्न झाला. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने सहकार भारतीच्या […]

1 min read

डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे* *- सेलु येथे पुरस्कार वितरण सोहळा..*

Loading

*डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे* *- सेलु येथे पुरस्कार वितरण सोहळा..*   पुणे/प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन येत्या १ फेब्रुवारी २०२५ रोजी सेलू या ठिकाणी करण्यात आले असून या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील डिजिटल […]

1 min read

बस चालकांनी वर्षभर विना अपघात बसेस चालवण्याचा संकल्प करा-प्राचार्य बी.एम भामरे.*

Loading

बस चालकांनी वर्षभर विना अपघात बसेस चालवण्याचा संकल्प करा-प्राचार्य बी.एम भामरे.   *साक्री*—-बस चालकांनी विना मानसिक तणावात, विना मद्यपान स्थितीत, मोबाईलचा वापर टाळत व वाहतुक नियमांचे पालन करत वाहने चालविली तर एकही अपघात होणार नाही याची खात्री बाळगत, येत्या वर्षभरात साक्री आगारास विना अपघाताचा सन्मान मिळवण्याचा संकल्प करा असे आवाहन प्राचार्य बी.एम भामरे यांनी केले. […]

1 min read

जिल्हा परिषद शाळा शेळावे बु, ता पारोळा येथे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने वेशभूषा कार्यक्रम संपन्न

Loading

  जिल्हा परिषद शाळा शेळावे बु, ता पारोळा येथे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने वेशभूषा कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळावे बु, तालुका पारोळा येथे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम एकत्रितपणे साजरा करण्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणे आणि या […]

1 min read

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना ‘स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड ‘प्राप्त

Loading

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना ‘स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड ‘प्राप्त उरुळी कांचन: स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड 2024 प्राप्त झाला आहे. गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स स्किल डेव्हलपमेंट मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ केमिकल फर्टीलायझर्स, आरोग्य व […]

1 min read

धरणगाव आयटीआय संस्थेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्याख्यान व विशेष कार्यक्रम उत्साहात

Loading

धरणगाव आयटीआय संस्थेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्याख्यान व विशेष कार्यक्रम उत्साहात धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आजच्या दिनी युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान व विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, स्वछता मोहीम, निबंध, रनिंग, रांगोळी व […]

1 min read

अमळनेरला जिजाऊ-सावित्री पारायणाची सांगता वसुंधरा लांडगे यांचा गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम

Loading

अमळनेरला जिजाऊ-सावित्री पारायणाची सांगता वसुंधरा लांडगे यांचा गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम अमळनेर प्रतिनिधी-येथील अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडगे यांनी दि. ३ जानेवारी २०२५ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व दि.१२ जानेवारी २०२५ स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मांसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.३ जानेवारी ते ६ जानेवारी २०२५ असे चार दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्राचे […]

1 min read

धरणगावात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना वंदन ! जगातील सर्वोत्तम मातृत्व माँसाहेब जिजाऊ; ज्योती पाटील (अध्यक्षा-जिजाऊ ब्रिगेड) युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद : उषाताई वाघ (माजी नगराध्यक्षा)

Loading

धरणगावात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना वंदन ! जगातील सर्वोत्तम मातृत्व माँसाहेब जिजाऊ; ज्योती पाटील (अध्यक्षा-जिजाऊ ब्रिगेड) युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद : उषाताई वाघ (माजी नगराध्यक्षा) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव : शहरातील कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाजवळ राजमाता-राष्ट्रमाता-मॉंसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मराठा […]

1 min read

साई इंग्लिश अकॅडमीची ‘साई रत्न’ निवड प्रक्रिया: एक अद्वितीय उपक्रम!

Loading

साई इंग्लिश अकॅडमीची ‘साई रत्न’ निवड प्रक्रिया: एक अद्वितीय उपक्रम! अमळनेर प्रतिनिधी साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनी दरवर्षी एक विशेष पॅनलद्वारे मुलाखत घेऊन ‘साई रत्न’ निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा आणि प्रेरणादायक अनुभव प्रदान करतो. ‘साई रत्न’ निवडण्यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबाबत चर्चा […]

1 min read

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शैक्षणिक दिनदर्शिका २०२५ चे संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांच्या हस्ते धुळ्यात प्रकाशन.*

Loading

*महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शैक्षणिक दिनदर्शिका २०२५ चे संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांच्या हस्ते धुळ्यात प्रकाशन.* धुळे दिं ११, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन या शिक्षक संघटनेची शैक्षणिक दिनदर्शिका 2025 या कॅलेंडरचे नुकतेच अमळनेर येथील संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांच्या हस्ते धुळ्यात मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना ही शासन नोंदणीकृत राज्यस्तरीय शिक्षक संघटना असून शिक्षकांच्या विविध […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?