25 May, 2026

स्नेह, उत्सह आणि शिक्षणाचा संगम: शांतीनिकेतन व जय योगेश्वर विद्यालयांचे स्नेहसंमेलन

Loading

स्नेह, उत्सह आणि शिक्षणाचा संगम: शांतीनिकेतन व जय योगेश्वर विद्यालयांचे स्नेहसंमेलन अमळनेर, प्रतिनिधी: येथील शांतीनिकेतन प्राथमिक आणि जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, डॉ. अनिल वाणी आणि संस्थेचे […]

1 min read

ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे विभाग स्तरीय अविष्कार विज्ञान प्रदर्शन संपन्न., विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी समर्थ शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रमांना प्राधान्य- कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे.

Loading

*ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे विभाग स्तरीय अविष्कार विज्ञान प्रदर्शन संपन्न.* *विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी समर्थ शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे:: कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे.* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्पकते कडून कृतीकडे या विचारावर आधारित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे […]

1 min read

रवींद्र पाटील यांची जिल्हा न्यायालयात निवड*

Loading

*रवींद्र पाटील यांची जिल्हा न्यायालयात निवड* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करियर कौन्सिलिंग सेंटरचा विद्यार्थी रवींद्र सुदाम पाटील यांनी 2023 मध्ये मुंबई जिल्हा न्यायालयात शिपाई पदासाठी स्पर्धा परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतिम सुधारित निकाल 12 जानेवारी 2025 रोजी जाहीर झाला,त्यामध्ये रवींद्र सुदाम पाटील (यादी क्रमांक 10) यांची मुंबई […]

1 min read

स्पर्धा परीक्षेत संकल्पनात्मक स्पष्टता महत्वाचे- विकास गिरासे यांचे प्रतिपादन*

Loading

*स्पर्धा परीक्षेत संकल्पनात्मक स्पष्टता महत्वाचे- विकास गिरासे यांचे प्रतिपादन* ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत रुसा, करिअर कौन्सिलिंग सेंटर,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या चौथ्या दिवसाचे मार्गदर्शन युनिक फाउंडेशनचे विकास गिरासे यांनी आज सकाळी 10 ते 12 व दुपारी 1 ते 3 […]

1 min read

.मुरलीधर बेडगे यांना १४वे झेप साहित्य संमेलन मध्ये राष्ट्रीय जीवन गौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित

Loading

श्री.मुरलीधर बेडगे यांना १४वे झेप साहित्य संमेलन मध्ये राष्ट्रीय जीवन गौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित दि.१९.०१.२०२५ रोजी १४ वे झेप साहित्य संमेलन भोंडवे पाटील हायस्कूल बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले . झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.प्रा.बी.जी.गायकवाड सर यांच्या हस्ते स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुरलीधर बेडगे यांना स्वराज्य देशा च्या माध्यमातून सामाजिक उल्लेखनीय कामगिरी […]

1 min read

डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थीकलश यात्रेची नियोजन बैठक उद्या होणार समाज बांधवांनी बैठकीस येण्याचे अस्थीकलश नियोजन समितीने केले आवाहन

Loading

  डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थीकलश यात्रेची नियोजन बैठक उद्या होणार समाज बांधवांनी बैठकीस येण्याचे अस्थीकलश नियोजन समितीने केले आवाहन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलश यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वागतासाठी उद्या दि 21 जाने रोजी नियोजन बैठकीचे आयोजन. सविस्तर वृत्त असे की,दि ३१ जुलै १९३७ रोजी व १७, १८, १९, जुन ११३८ रोजी डॉ.बाबासाहेब […]

1 min read

वानराची अदभूत नजर आणि स्वामींनचा संदेश: मंगळग्रह मंदिरावर पत्रकार रजनीकांत पाटील यांनी टिपला एक अनोखा क्षण!*

Loading

*वानराची अदभूत नजर आणि स्वामींनचा संदेश: मंगळग्रह मंदिरावर पत्रकार रजनीकांत पाटील यांनी टिपला एक अनोखा क्षण!* अमळनेर प्रतिनिधी मोटारसायकलवर लावलेले स्वामींनचे चित्र आणि त्याच्या आजूबाजूच्या वानराची एकवटलेली नजर, हे दृश्य दोन जगांचे मिलन आहे. पत्रकार रजनीकांत पाटील यांनी आपल्या मोबाईल कँमेरात टिपलेल्या या अद्भुत क्षणाने अनेकांचा लक्ष वेधून घेतले आहे. यह दृश्य एक गूढता बाळगून […]

1 min read

नवसंजीवनी सोशल फाउंडेशन च्या वतीने महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी

Loading

नवसंजीवनी सोशल फाउंडेशन च्या वतीने महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी लोणी काळभोर- महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवसंजीवनी सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून महावीर मतिमंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ व किराना देण्यात आला या वेळी नवसंजीवनी सोशल फाउंडेशन चे सर्व पदअधिकारी व सभासद उपस्थित होते. भारताच्या कान्या कोपऱ्यात गुंजणारे नाव “महाराणा प्रताप” हे शौर्य […]

1 min read

भारतीय संविधानाच्या जागरूकतेसाठी कार्यशाळा – युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर

Loading

भारतीय संविधानाच्या जागरूकतेसाठी कार्यशाळा – युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर अमळनेर प्रतिनिधी युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरने एक महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये भारतीय संविधान विषयावर माहिती आणि मार्गदर्शन दिले जाईल. ही कार्यशाळा आज रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंत सभागृह, धनदाई महाविद्यालय, ढेकू रोड, अमळनेर येथे होणार आहे. या कार्यशाळेत मान्यवर वक्ते […]

1 min read

डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार* *सावंतवाडीतील सुसज्ज “भोसले नॉलेज सिटी” हे संमेलन स्थळ* *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने*

Loading

*डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार* *सावंतवाडीतील सुसज्ज “भोसले नॉलेज सिटी” हे संमेलन स्थळ* *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने* मुंबई,दि.:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?