15 Jul, 2026

अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवाशी मन्साराम पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

Loading

*निधन वार्ता* मन्साराम पाटील अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी मन्साराम सहादू पाटील (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने 26 रोजी पहाटे 3.50 ला निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा 26 रोजी दुपारी तीन वाजता पार पडली.ते येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील व संजय पाटील यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

1 min read

साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड*

Loading

*साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते तरी शैक्षणिक वर्ष 2024/25 यामध्ये इयत्ता नववी मध्ये शिकणारा कृष्णा विलास जाधव याची केरळ येथे एनसीसी ट्रेकिंग कॅम्प साठी […]

1 min read

प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार*

Loading

*प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. रमेश माने यांनी मराठीतील प्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या कवितेवर संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला शब्दशिल्प वाङ्मय प्रतिष्ठान, कराड (जि. सातारा) च्या वतीने […]

1 min read

32 वर्षानंतर हातेड हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न जुन्या आठवणींना उजाळा

Loading

32 वर्षानंतर हातेड हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न जुन्या आठवणींना उजाळा जळगाव  प्रतिनिधी जळगाव जिल्हा नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथील माध्यमिक विभागात 1991- 1992 दहावीतील विद्यार्थ्यांचा हातेड हायस्कूल प्रांगणात दिनांक 25 /12/ 2024 रोजी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल 32 वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक […]

1 min read

इंदिरा सोशल फाऊंडेशन द्वारे आयोजित ‘इंदिरा करंडक २०२४’: महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग नोंदवा!

Loading

इंदिरा सोशल फाऊंडेशन द्वारे आयोजित ‘इंदिरा करंडक २०२४’: महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग नोंदवा! पुणे प्रतिनिधी इंदिरा सोशल फाऊंडेशन, एक नोंदणीकृत संस्था, गेल्या नऊ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. यावर्षी, या संस्थेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय खुली महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ‘इंदिरा करंडक २०२४’ लवकरच येत आहे! स्पर्धा २८ […]

1 min read

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात संपन्न*

Loading

. *ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात संपन्न* नाशिक प्रतिनिधी- ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हुतात्मा स्मारक, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रम नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष अँड. राजेंद्र खंदारे व नाशिक विभागाचे सहसंघटक अँड. सुरेन्द्र सोनवणे, श्री.प्रशांत देशमुख यांच्या उपस्थित संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. […]

1 min read

एक दिवसीय राष्ट्रीय परिषद* *”गणितातील अलीकडील ट्रेंड आणि* *अंतरिक्ष विज्ञान-2025″* *(NCRTMASS-2025)*

Loading

*एक दिवसीय राष्ट्रीय परिषद* *”गणितातील अलीकडील ट्रेंड आणि* *अंतरिक्ष विज्ञान-2025″* *(NCRTMASS-2025)* आदरणीय प्राचार्य साहेब कृपया हे ब्रोशर सर्व आदरणीय विभागप्रमुख, आणि शिक्षक, मॅडम, संशोधन विद्वान, विद्यार्थी, उद्योगपती आणि सहभागींना पाठवा; *एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत* सहभागी होण्यासाठी तुमचे निमंत्रण आणि स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. *”गणितातील अलीकडील ट्रेंड आणि* *अंतरिक्ष विज्ञान-2025″* *(NCRTMASS-2025)* . द्वारा […]

1 min read

राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या* *करिअरसाठी मदत करणार!* ,*ना.चंद्रकातदादा पाटील यांची डिजिटल मिडिया संघटनेला ग्वाही*

Loading

*राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या* *करिअरसाठी मदत करणार!* *ना.चंद्रकातदादा पाटील यांची डिजिटल मिडिया संघटनेला ग्वाही* पुणे,दि::- “राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभां व्यतिरिक्त कला, क्रीडा, संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेला पत्रकारांच्या मुला-मुलींना त्या-त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या […]

1 min read

प्रताप महाविद्यालयास क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद* —

Loading

*प्रताप महाविद्यालयास क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद* ———————————————— अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रिकेट पुरुष व महिला स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयातील महिला व पुरुष संघाने विजेतेपद पटकावले.एरंडोल विभागातील ९ क्रिकेट संघ यात सहभागी होते.अंतिम सामन्यात प्रताप पुरुष संघाने अभियांत्रिकी महाविद्यालय,बांभोरी जळगांव संघाचा तर प्रतापच्या महिला संघाने महात्मा […]

1 min read

जुन व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत प्राप्त 30 गावातील शेतकऱ्यांना मिळणार पावणे सात कोटींची मदत- आ.अनिल पाटील

Loading

जुन व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत प्राप्त 30 गावातील शेतकऱ्यांना मिळणार पावणे सात कोटींची मदत- आ.अनिल पाटील अमळनेर – तालुक्यात जुन व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त झाली असून तालुक्यातील एकूण 30 गावातील शेतकऱ्यांना पावणे सात कोटींची मदत मिळणार असल्याची माहिती आ.अनिल […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?