27 Apr, 2026

जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च २०२३ पासूच्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हा

Loading

जुन्या पेन्शन योजनेसाठी१४ मार्च २०२३ पासूच्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हा माध्यमिक शिक्षक संघाचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही अनेक कर्मचारी जुनी पेन्शनपासून वंचित आहेत त्यांच्या मागणीसाठी 14 मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हावे असे आवाहन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी […]

1 min read

राज्यासह जिल्ह्यातील सात हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन सुरू

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना राज्यासह जिल्ह्यातील सात हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन सुरू राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने अनेकदा बैठकांमध्ये मानधन वाढीबाबत आश्वासने देऊनही मानधनवाढीचा कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही. म्हणून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी *दि.१८ ते २२ फेब्रुवारी २०२३* या कालावधीत आहार वाटपाव्यतिरिक्त अंगणवाडी केंद्रांचे अन्य कामे केली नाहीत.तरीही वरील काळात शासनाने मानधनवाढीचा […]

1 min read

मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया,परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत

Loading

मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी रत्नागिरी येथील पत्रकार, दूरदर्शन प्रतिनिधी दीपक भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल.. डिजिटल मिडियातील पत्रकारांचे राज्यव्यापी संघटन करून डिजिटलच्या पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी […]

1 min read

लोकशाहीचा डोलारा सांभाळायचा असेल तर पत्रकांरानी सरकारच्या ताटाखालील मांजर होऊ नका…

Loading

लोकशाहीचा डोलारा सांभाळायचा असेल तर पत्रकांरानी सरकारच्या ताटाखालील मांजर होऊ नका… संदीप घोरपडे यांचे जिल्हा पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्हा पत्रकार संघ आयोजित आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने व जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला पत्रकार संघाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ता म्हणून संदीप घोरपडे अमळनेर यांना बाळशास्त्री जांभेकर […]

1 min read

चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आमदार अनिल पाटलांचा झंझावात

Loading

चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आमदार अनिल पाटलांचा झंझावात खान्देशी पुणेकरांसाठी ठरताहेत आकर्षण,अनेकांच्या निवासस्थानी दिल्या भेटी अमळनेर-पुण्या जवळील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी अमळनेर चे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी चिंचवड मतदारसंघात ठाण मांडले आहे.कार्यकर्त्यांच्या समवेत प्रचाराचा जोरदार झंझावात त्यांनी सुरू केला असून खास करून […]

1 min read

भारतीय विद्यार्थ्यांनी केला जागतिक बुक ऑफ रेकॉर्ड. महाराष्ट्र मधील ५३० विद्यार्थ्यांचा सहभाग

Loading

भारतीय विद्यार्थ्यांनी केला जागतिक बुक ऑफ रेकॉर्ड. महाराष्ट्र मधील ५३० विद्यार्थ्यांचा सहभाग डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023″ हे यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप. देशभरातील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या ५००० विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) वर काम करण्यासाठी प्रेरित करणे […]

1 min read

जीवनशाळा हा आदिवासी शिक्षणाला दिशा देणारा प्रयोग

Loading

जीवनशाळा हा आदिवासी शिक्षणाला दिशा देणारा प्रयोग संघर्ष व निर्माण हे नर्मदा जन आंदोलनाच्या कामाचे महत्त्वाचे सूत्र असल्याने संघर्षासोबत निर्माणाची उभी राहिलेली कामे खूप महत्वाची आहेत. “जीवन शाला की क्या है बात- लढाई-पढाई साथ साथ’’ ही घोषणा देत सुरु झालेल्या जीवनशाळा या केवळ शिक्षणाची केलेली सुविधा इतक्या मर्यादित अर्थाने मी त्याकडे बघत नाही तर जीवनशाळा […]

1 min read

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार शशिकांत वारिशेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिला मदतीचा धनादेश

Loading

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार शशिकांत वारिशेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिला मदतीचा धनादेश रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशीकांत वारिशे यांची निर्घृणपणे हत्या केल्यावर मराठी पञकार परिषदेने हे प्रकरण लावून धरल्याने आरोपीवर गुन्हा दाखल झाला व त्यांला अटकही झाली. या कुटूंबाला शासनाने मदत केली व इतरांनीही मराठी पत्रकार […]

1 min read

जुन्या पेंन्शनसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप..

Loading

जुन्या पेंन्शनसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप.. संपात सहभागी होण्याचा मराठवाडा शिक्षक संघाचा निर्णय… बीड  दिनांक २१ फेब्रुवारी: अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक १४ मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.  या संपात सहभागी होण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षक संघाने घेतला […]

1 min read

“डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 ” .

Loading

” डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 “ . पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर तसेचश्री एन टी मुंदडा ग्लोबल विव्ह स्कूलच्या विदयार्थिनी यांचा सहभाग वजय योगेश्वर माध्यमिक शाळा अमळनेर च्या शिक्षकेचा सहभाग अमळनेर:- (दि.२२ फेब्रुवारी २०२३) अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप. यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?