महादेवी हत्तीणीला परत नांदणी येथे आणण्यात नक्की यश येईल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*महादेवी हत्तीणीला परत नांदणी येथे आणण्यात नक्की यश येईल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : नांदणी मठ (कोल्हापूर) येथील महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आणण्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीणीच्या संदर्भात कोल्हापूरमधील जनतेच्या भावनांशी राज्य सरकार एकरूप आहे. महादेवीला […]
पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश. 859.22 कोटी रुपयांचा निधी मंजूर* :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. ————————————– *उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनाचा क्रांतिकारी निर्णय ठरणार*
![]()
*पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश. 859.22 कोटी रुपयांचा निधी मंजूर* :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. ————————————– *उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनाचा क्रांतिकारी निर्णय ठरणार* ————————————– मुंबई,(दि०८/०८/२०२५) उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाच्या क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न तापी (पाडळसरे) प्रकल्पासाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या […]
“स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिसिंह नाना पाटील यांना एम.जे. कॉलेजात अभिवादन”
![]()
“स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिसिंह नाना पाटील यांना एम.जे. कॉलेजात अभिवादन” जळगाव प्रतिनिधी एम जे कॉलेज यांचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे महान क्रांतिकारक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.त्यानंतर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा […]
“प्रताप महाविद्यालयात केमिस्ट्री दिन साजरा – डॉ. जयेश गुजराथी यांचे प्रेरणादायी व्याख्यान”
![]()
*प्रताप महाविद्यालयात केमिस्ट्री दिन उत्साहात साजरा* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात थोर वैज्ञानिक डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.जयेश गुजराथी (माजी उपप्राचार्य, IQAC समन्वयक व माजी विभागप्रमुख रसायनशास्त्र) हे होते. प्रा. डॉ. गुजराथी यांनी आपल्या व्याख्यानात आचार्य […]
“संघर्षातून स्वप्नपूर्ती – प्रतापचा सौरभ धनगर मुंबई पोलीस दलात निवड”
![]()
‘ प्रताप’ चा विद्यार्थ्याची पोलीस दलात निवड ————————————————- ● सौरभ धनगर यांनी संघर्षातुन मिळविले प्रेरणादायी यश ● करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी ● यापूर्वी SSC JD परीक्षा उत्तीर्ण ● सौरभचे आई-वडील हात मजुरीचे काम करतात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी सौरभ भास्कर धनगर (मु.पो.जैतपीर) यांची मुंबई पोलीस भरती (2022-23) अंतर्गत […]
“आध्यात्मिकतेच्या सुवासात साजरा झाला रक्षाबंधन कार्यक्रम”
![]()
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क तर्फे ईश्वरीय रक्षाबंधन संपन्न…. नांदेड फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास ब्रह्माकुमारीज वसंत नगर येथील वरिष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी,बि.के.अनिता दिदी,बि.के.सत्या दिदी व योगिनी दिदी यांची उपस्थिती होती.बि.के.अनिता दिदि यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर स्वाती दिदि यांनी रक्षाबंधन या भाऊ बहीनीच्या पवित्र उत्सवा […]
“स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या चार फुटबॉलपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड”
![]()
राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ खेळाडू मुलींची निवड. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १२वीच्या अर्शिया आरिफ तडवी, स्वाती रामबहादुर गुप्ता, दिव्या विशाल लिंगायत, संपदा मनीष कुलकर्णी या चार खेळाडू मुलींची राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सदर स्पर्धा दि.९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट […]
“कार्यक्षमतेचा गौरव – क्रांतीकुमार पाटील यांची पोलीस उपअधीक्षक, पुणे (गुन्हे अन्वेषण) येथे पदस्थापना”
![]()
“कार्यक्षमतेचा गौरव – क्रांतीकुमार पाटील यांची पोलीस उपअधीक्षक, पुणे (गुन्हे अन्वेषण) येथे पदस्थापना” रत्नागिरी प्रतिनिधी क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती होवून गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पद स्थापना करण्यात आली आहे.शासन आदेशानुसार पोलीस उप अधीक्षक / सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)” या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या “पोलीस निरीक्षक (निःशस्त्र)” […]
वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात
![]()
वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन )– सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श डॉ. सचिन बडगुजर (डेंटिस्ट, पारोळा) यांनी घालून दिला आहे. दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवार वार, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची […]
ब्राम्हणवेल गावात ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” रॅलीचे यशस्वी आयोजन*
![]()
*ब्राम्हणवेल गावात ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” रॅलीचे यशस्वी आयोजन* आज दि. ०७/०८/२०२५ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल या. साक्री जि. धुळे येथे ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” अंतर्गत ब्राम्हणवेल ग्रामीण आरोग्य सब सेंटर चे सी. एच. ओ. डॉ. वळवी साहेब, आरोग्य सेविका सौ.जाधव मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण […]

