साहित्य कला मंचतर्फे बालकवी जयंती साजरी : स्मारकाची पाहणी : नवीन उपक्रमांचे नियोजन :
![]()
साहित्य कला मंचतर्फे बालकवी जयंती साजरी : स्मारकाची पाहणी : नवीन उपक्रमांचे नियोजन : धरणगाव (प्रतिनिधी) : येथील साहित्य कला मंच या संस्थेच्या वतीने बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. उपस्थित सदस्यांनी नवनिर्माण होत असलेल्या बालकवी स्मारकाची पाहणी केली व […]
भक्ती, उत्साह आणि कला यांचा संगम! स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचे अमळनेरात भव्य उद्घाटन
![]()
भक्ती, उत्साह आणि कला यांचा संगम! स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचे अमळनेरात भव्य उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचा भव्य उदघाटन सोहळा उपविभागीय अधिकारी श्री नितीन जी मुंडावरे यांच्या हस्ते संपन्न झाला. उद्घाटन प्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे पूजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी डी.वाय.एस.पी. श्री […]
उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर., मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश
![]()
उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर. भारतामध्ये अनेक स्त्रियांनी राज्यकारभार करून आपली अमीट अशी छाप उमटवून ठेवलेली आहे. राजे छत्रपती शिवबाच्या मातोश्री जिजाऊ यांनी स्वतः युद्धाला सामोरे जाऊन कर्तबगार वीरांगणा म्हणून नाव कमविले. शिवाजी महाराजांच्या सून ताराबाई शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने तसेच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने राज्यामध्ये समता निर्माण केली. त्याच […]
महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती. लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर.
![]()
महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती. लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ […]
ग्रंथालयांच्या पुर्नबांधणीसाठी ठोस पावले उचलू – मंत्री चंद्रकांत दादा पाटील”* *”शब्दाचे आणि वाचनाचे महत्त्व सर्व संस्कृतींमध्ये कायम आहे; ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”*
![]()
*”ग्रंथालयांच्या पुर्नबांधणीसाठी ठोस पावले उचलू – मंत्री चंद्रकांत दादा पाटील”* *”शब्दाचे आणि वाचनाचे महत्त्व सर्व संस्कृतींमध्ये कायम आहे; ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारांचे मंत्री चंद्रकांत पाटील व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय […]
विश्व संस्कृत दिनानिमित्त आयोजित श्री आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत ६००शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग.
![]()
विश्व संस्कृत दिनानिमित्त आयोजित श्री आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत ६००शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने श्रावण पौर्णिमेस सर्वत्र साजरा होत असलेल्या विश्व संस्कृत दिनानिमित्त बुधवार दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे जळगाव शहर स्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष […]
वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत, शहीद स्वप्नील सोनवणे यांना अखेरचा सलाम* ▪️ *भडगाव तालुक्यातील गुढे गाव शोकाकुल*
![]()
*वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत, शहीद स्वप्नील सोनवणे यांना अखेरचा सलाम* ▪️ *भडगाव तालुक्यातील गुढे गाव शोकाकुल* जळगाव दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) – ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यू नंतर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी गुढे (ता. भडगाव) येथे सैनिकी सन्मानाने […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त भाविकांची अलोट गर्दी
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त भाविकांची अलोट गर्दी अमळनेर प्रतिनिधी गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थीनिमित्त येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मंगळवारी चतुर्थी आल्यास त्यास अंगारक […]
कृष्ण गीता नगर येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकुळ !… शंकर पाटील यांचे घरातील ३०,००० रोख व सोन्याची अंगठी लंपास !…
![]()
कृष्ण गीता नगर येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकुळ !… शंकर पाटील यांचे घरातील ३०,००० रोख व सोन्याची अंगठी लंपास !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथील रहिवासी शंकर जनार्दन पाटील, प्लॉट नं – ३८ यांच्या घरी दिनांक ११ ऑगष्ट, २०२५ रात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. पाटील […]
*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा*
![]()
*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा* पद्मश्री डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी साहित्यिक श्री.निर्मल चतुर सर व विद्यालयाचे पर्यवेक्षकश्री.नरेंद्र पालवे यांच्याहस्ते पद्मश्री डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन […]

