महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड
![]()
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड सातारा, दि. २६ :- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाची कार्यकारिणी दरवर्षी निवडण्यात येते. वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी सातारा जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्षपदी […]
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार विजेता!
![]()
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार विजेता! अमळनेर-चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलीत कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने ‘सौर ऊर्जा: काळाची गरज’ या विषयावर प्रभावी मांडणी करीत उपविजेतेपद पटकावले. धुळे विद्यावर्धिनी महाविद्यालयाचा धर्मेश हिरे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर पुणे विद्यापीठाचा […]
राष्ट्रीय मतदारदिनी तहसिलदार नितीनकुमार देवरे सन्मानित…
![]()
राष्ट्रीय मतदारदिनी तहसिलदार नितीनकुमार देवरे सन्मानित… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव — तहसिलचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना ‘उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी’ म्हणून सलग दुसऱ्यांदा २५ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय मतदार दिनी सन्मानित करण्यात आले. सन २०२२ मध्ये जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, तक्रारींचे निवारण, राबविलेले […]
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन..
![]()
एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद येथे आयोजित बैठकीमध्ये मध्ये भारतीय जनता पक्ष परभणी महानगर अध्यक्ष मा.आनंदरावजी भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.या प्रसंगी उपस्थित अशोक […]
पंडित जवारलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न…
![]()
पंडित जवारलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न… अमळनेर दि.24/01/2023एकरूखी, तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे दत्तक गावी पंडित जवारलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी एकरुखी गावाच्या सरपंच व शिबिराचे उद्घाटक माननीय सौ […]
मंगळग्रह मंदिरात मान्यवरांच्या हस्ते मंगळेश्वर गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा
![]()
मंगळग्रह मंदिरात मान्यवरांच्या हस्ते मंगळेश्वर गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्था तर्फे मंगळग्रह मंदिरात गणेश जयंतीला (दि.२५ जानेवारी) मंंगळेश्वर गणेशाच्या चार अभिषेक मुर्तींची प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चाराच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते विधीवत करण्यात आली. यावेळी पानाफुलांची विलोभनीय सजावट करण्यात आली होती. प्राणप्रतिष्ठे वेळी वैशिष्ट्यपूर्ण अभिषेक करण्यात आले. अभिषेकासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने पंचधातूच्या चार मंगळेश्वर गणेश […]
खान्देश शिक्षण मंडळावर प्राध्यापक प्रतिनिधीपदी पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी यांची निवड
![]()
खान्देश शिक्षण मंडळावर प्राध्यापक प्रतिनिधीपदी पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी यांची निवड खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारणीवर प्रताप महाविद्यालयतील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील कायम प्राध्यापकांमधून पर्यवेक्षक प्रा.आर.एम.पारधी सर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एम एस वाघ, निवडणूक निर्णय अधिकारी व उपप्राचार्य डॉ.जी.एच.निकुंभ यांनी दिले. याप्रसंगी स्थानिक एनमुक्टोचे अध्यक्ष प्रा.पराग पाटील,निवड समिती […]
कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 मध्ये
कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर हिचे यश…
![]()
कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 मध्ये कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर हिचे यश… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 पर्व चौथे पुणे येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाले.या महा प्रतियोगिता मध्ये कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर,ता.अमळनेरजि.जळगाव.ही शारदा महाविद्यालय,कळमसरे (अमळनेर )येथील […]
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
विद्यार्थ्यांच्या उत्साहात संपन्न
![]()
मराठी भाषा संवर्धन पंधरवडाविद्यार्थ्यांच्या उत्साहात संपन्न मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. यावर्षीमराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करुन देण्यासाठी शासन निर्गमित परीपत्रकानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या […]
अमळनेरची शौर्यगाथा :
मराठी लाईव्ह न्युजचे अतिथी संपादक ,ज्येष्ठ साहित्यिक गोकुळ बागुल यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश….
![]()
: अमळनेरची शौर्यगाथा :मित्रांनो, देशाचा प्रजासत्ताक दिवस असो अथवा स्वातंत्र्य दिवस असो या दिवशी भारतीय स्वातंत्र्य युद्धात हजारो भारतीय, इंग्रज गोळीबाराने शहीद झाले. लाखो गंभीर जखमी झाले .भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव सारखे तरुण फासावर गेलो. या अशा महान वीरांचे स्मरण आपण सर्व भारतीयांना होत असते. याशिवाय इंग्रज शासनाच्या अन्याय, अत्याचाराच्या परिसिमा इथेच थांबत नाही .त्याही पलीकडे […]

