अमळनेरमध्ये महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची नवी दमदार नेतृत्व नियुक्ती — संघटना बळकटीस नवी ऊर्जा
![]()
अमळनेरमध्ये महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची नवी दमदार नेतृत्व नियुक्ती — संघटना बळकटीस नवी ऊर्जा अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन, अमळनेर शाखेच्या जिल्हा परिषद विभागात नवीन नेतृत्वाची निवड नुकतीच अत्यंत उत्साहात व पारदर्शक प्रक्रियेत करण्यात आली. संघटना अधिक बळकट व्हावी, सदस्यांच्या समस्या तातडीने सोडवल्या जाव्यात आणि जिल्हा परिषद शिक्षकांना अधिक सक्षम मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने नवनियुक्त […]
लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण
![]()
लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण धुळे प्रतिनिधी: – अहिराणी भाषिकांनी अहिराणी बोलीभाषा मा बोला ना कमीपणा वाटू देऊ नका कारण संवाद संपला तर बोलीभाषा संपून जाईल. जीवनातला संवाद संपला तर संसार संपेल लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल, भाषा संपली तर माणूस संपून जाईल. याचं भान […]
संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र, हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती
![]()
संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारा जाचक संचमान्यतेचा जीआर तातडीने मागे घेण्यास शासनाला भाग पाडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी विधिमंडळ सदस्यांकडे केली आहे […]
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती* *जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ*
![]()
*सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती* *जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ* *जळगाव, दि. ८ डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा)* : “आपण फक्त ध्वज दिनाचे लक्ष्य पूर्ण केले नाही, तर पुढील वर्षी हे लक्ष्य ओलांडण्याचा निर्धार केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.” अशा […]
मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट*
![]()
*मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट* नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुख्यमंत्री महोदयांच्या ‘भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभहस्ते आगामी ९ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती […]
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; सभापती व उपसभापतींना मान्यवरांची शुभेच्छा भेट*
![]()
*महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; सभापती व उपसभापतींना मान्यवरांची शुभेच्छा भेट* नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अनेक मान्यवरांनी सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या दालनात भेट देत शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, […]
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी […]
सी.आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न — शिस्त, स्पर्धा आणि आनंदाचा रंगारंग मेळावा
![]()
सी.आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न — शिस्त, स्पर्धा आणि आनंदाचा रंगारंग मेळावा अमळनेर प्रतिनिधी – शहरातील प्रतिष्ठित सी.आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2025-26 या वर्षाचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक ८ डिसेंबर रोजी जल्लोषात आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. क्रीडा, शिस्त आणि एकात्मतेचा संगम असलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी अविस्मरणीय ठरला. […]
अमळनेरमध्ये सेवाभावाचा अनोखा जागर – मंगळ ग्रह मंदिरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
अमळनेरमध्ये सेवाभावाचा अनोखा जागर – मंगळ ग्रह मंदिरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी – समाजसेवा आणि मानवतेचा सुंदर संगम अमळनेर शहरात पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. येथील मंगळ ग्रह मंदिरात धुळे येथील श्रीमती के. सी. अजमेरा रोटरी ब्लड सेंटरतर्फे रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला सेवेकरी आणि भाविकांकडून उल्लेखनीय असा प्रतिसाद मिळाला. या […]
अमळनेराचा अभिमान! सर्पमित्र गणेश शिंगारे यांचे 113वे रक्तदान—निसर्गप्रेम, मानवतेची सेवा आणि समाजासाठी अटूट समर्पण
![]()
अमळनेराचा अभिमान! सर्पमित्र गणेश शिंगारे यांचे 113वे रक्तदान—निसर्गप्रेम, मानवतेची सेवा आणि समाजासाठी अटूट समर्पण अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर शहराने पुन्हा एकदा समाजसेवेचा एक उज्ज्वल आदर्श अनुभवला आहे. शहरातील प्रसिद्ध सर्पमित्र, निसर्गसंवर्धनासाठी समर्पित योद्धा आणि मानवतावादी सेवाभावासाठी ओळखले जाणारे श्री गणेश नारायण शिंगारे यांनी आज त्यांच्या 113 व्या रक्तदानाचा उल्लेखनीय पराक्रम साध्य करत सर्वांसाठी प्रेरणेचा नवा […]

