आर एम बी के एस ‘प्रोटान’ तर्फे अमळनेर येथे तहसिलदार यांना निवेदन..
![]()
आर एम बी के एस ‘प्रोटान’ तर्फे अमळनेर येथे तहसिलदार यांना निवेदन..राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यात एकाच वेळी एकाच दिवशी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. याचा एक भाग म्हणून अमळनेर येथे आर एम बी के एस ‘प्रोटान’च्या वतीने ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात […]
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी करू नका ..
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) आवाहन
![]()
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी करू नका .. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) आवाहन अमळनेर प्रतिनिधीउद्या दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्य समन्वय समितीसह महाराष्ट्र माध्यमिकशिक्षक संघ ( फेडरेशन) च्या वतीने घोषित “बेमुदत संप ” आंदोलन सुरु करण्यात येतआहे.आपल्या संघटना क्षेत्रातील शिक्षक / शिक्षकेतर बंधु-भगिनी यांना त्यानुासर सुचना द्याव्यात.बेमुदत संप असल्याने संपात […]
भडणे येथे लग्नपंगतीत महिलांना भोजनाचा दिला पहिला मान,
माळी दाम्पत्यांचाअभिनव उपक्रम, सर्व स्तरातून कौतुक
![]()
भडणे,येथे,लग्नपंगतीत महिलांना, भोजनाच्या दिला पहिला मान,माळी दाम्पत्यांचा,अभिनव उपक्रम, सर्व स्तरातून कौतुक शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माळी समाजातील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी यांनी आपला पुतण्याचा लग्न सोहळा दिनांक 13 मार्च रोजी संपन्न झाला यावेळी रूढी परंपरांना फाटा देत पहिल्याच पंक्तीत महिलांना लग्न सोहळा, विवाह समारंभात भोजनाचा मान दिल्याने त्यांचे सर्व […]
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी उद्याच्या संपासाठी ग्रामसेवक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
![]()
उद्याच्या संपासाठी ग्रामसेवक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी- 14 मार्चच्या जुनी पेन्शनच्या राज्यव्यापी संपात ग्रामसेवक संघटना सक्रिय सहभाग असणार आहे. त्यामुळे आज ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.यावेळी अध्यक्ष- ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, उपाध्यक्ष – समाधान गोपीचंद निकम, सचिव – नितीन सुरेश पाटील कोषाध्यक्ष – नरेश लिलाधर सुर्यवंशी, नितीन प्रभाकर सनेर , अविनाश […]
जुन्या पेन्शनसाठी उदयाच्या संपासाठी अमळनेरला विविध संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन..
![]()
जुन्या पेन्शनसाठी उदयाच्या संपासाठी अमळनेरला विविध संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर प्रांत, तहसील कार्यालय समोर विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी “जुनी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” या घोषणेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष वेधले.टीडीएफ संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, यांनी घोषणा दिल्या व त्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी […]
जुन्या पेन्शन संदर्भात संप न करता विचार विनिमय करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय समितीद्वारे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शासकीय संघटनांची बैठक संपन्न.
![]()
जुन्या पेन्शन संदर्भात संप न करता विचार विनिमय करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय समितीद्वारे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शासकीय संघटनांची बैठक संपन्न. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा विनंतीचा आदर करावा :: आ.ज्ञानेश्वर म्हात्रे ठाणे(मनिलाल शिंपी). जुन्या पेन्शन संदर्भात आज माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब. तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी […]
प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेचे उपशिक्षक श्री सागर महाजन यांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने सन्मानित…
![]()
मौलाना आझाद फाऊंडेशन, जळगाव तर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार बालविकास प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेचे उपशिक्षक श्री सागर विलास महाजन यांना प्रदान करण्यात आला. संस्थेतर्फे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन जळगाव येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री मनोज पाटील […]
दिव्यांग शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ऋषिकेश जाधव भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने सन्मानित
![]()
दिव्यांग शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ऋषिकेश जाधव सरांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले.आज: जळगाव जिल्हाधिकारी अल्पबचत भवन सभागृहात मोठ्या थाटात भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला.याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे , महापौर जयश्रीताई महाजन , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे व गं. सं. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील […]
जागतिक महिला दिनानिमित्त माहेर हॉस्पिटल येथे ५२ महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणी
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त माहेर हॉस्पिटल येथे ५२ महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणी उदगीर / प्रतिनिधीसर्वसामान्या गोरगरिब कुटुंबातील सर्व समाजाप्रती महिलांमध्ये आरोग्याविषयी जाणीवाजागृती, जणजागरण करून त्यांना अनेक अनिष्ट चालीरितीतून बाहेर काढुन एका आदर्श समाज उभारणीसाठी आजच्या आधुनिक काळातही अनेक महिला कार्यरत आहेत.त्यापैकी एक आहेत. समाजसेवावृत्तीची डॉ.प्राजक्ता नीतीन गुडे-गुरूडे होयत. त्यांनी उदगीर शहरातील सर्वसामान्य महिलांना आधार देण्यासाठी […]
लेवा संगिनी मंच आयोजित सालाद डेकॉरेसन स्पर्धा व बक्षीस वितरण
![]()
लेवा संगिनी मंच आयोजित सालाद डेकॉरेसन स्पर्धा व बक्षीस वितरण निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड: येथे महीला दिनाचेऔचित्य साधून येथेलेवा संगिनि मंच आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचया अध्यक्षा सौ किरण पाचपांडे ह्यांनी केले .ह्या वेळी महीला सबलीकरण मार्गदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच काही राज्यस्तरीय कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आले. ह्यामध्ये सलाड डेकारेसन स्पर्धेत पुणे […]

