पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी १३६० घेतांना भगवान कुंभार अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात..
![]()
पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी १३६० घेतांना भगवान कुंभार अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात.. जळगांव प्रतिनिधीयशस्वी सापळा कारवाई▶️ युनिट – जळगाव.▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ३९रा.लासगाव ता.पाचोरा , जि.जळगाव.▶️ आलोसे-१) भगवान दशरथ कुंभार, वय-४४ वर्ष, खाजगी इसमरा.बांबरुड, ता.पाचोरा जि.जळगाव.▶️ लाचेची मागणी-१,३६०/-रूपये▶️ लाच स्विकारली- १,३६०/-रू.▶️ हस्तगत रक्कम- १,३६०/-रू.▶️ लाचेची मागणी –दि.१७/०५/२०२३▶️ लाच स्वीकारलीदि.१७/०५/२०२३ रोजी▶️ * लाचेचे कारण*यातील तक्रारदार […]
मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा,पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी
![]()
मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी – मुख्यमंत्री पावसाळा सुरू होण्यास आता खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे तातडीने सुरू करावीत. पाणी […]
शिवसेनेच्या रणरागिणीनी बालविवाह थांबवत दिली आपल्या सामाजिक बांधिलकीची साक्ष!
![]()
शिवसेनेच्या रणरागिणीनी बालविवाह थांबवत दिली आपल्या सामाजिक बांधिलकीची साक्ष! आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या राज्याला अनेक थोर महिला समाजसुधारकांची परंपरा लाभली आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सन्मानाचे जीवन देत त्यांना प्रगतीचा प्रवाह दाखविला पण याच महाराष्ट्रात आजही अनेक महिलांच्या वाटी उपेक्षेचे जगणे येत आहे. पण सावित्रीच्या लेकी देखील खंबीरपणे उभ्या आहेत. शिवसेनेच्या […]
परिक्षित अवसरमोल
यांचे उज्ज्वल यश!
![]()
परिक्षित अवसरमोलयांचे उज्ज्वल यश! मुंबई विशेष प्रतिनिधी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. विजय अवसरमोल सराचे सुपुत्र परीक्षित अवसरमोल यांनी अमेरिकेतील टेक्सास युनिवर्सिटी मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी अँन्ड मैनेजमेंट डिग्री (MS) प्राप्त करून उज्ज्वल यश मिळवले आहे. परिक्षितचे आई- वडील दोघेही शिक्षक आहेत. परिक्षित हा लहानपणापासूनच हूशार व क्रीडाप्रेमी होता. भारतातील हजारो […]
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तात्काळ सुरू करा. जुक्टो संघटनेची आग्रही मागणी.
![]()
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तात्काळ सुरू करा. जुक्टो संघटनेची आग्रही मागणी. जळगाव: राज्यातील एकाच वेतनश्रेणीत सलग १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थात एस.सी.ई.आर.टी.द्वारा उन्हाळी सुट्टीमध्ये दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित केले जात असते. मात्र यंदा मे […]
सतारे येथील लग्नात भेटवस्तू म्हणून नवविवाहित दांपत्याला वुक्षाची रोपटे भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांनी दिली भेट,,,,,,,,
पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक
![]()
सतारे येथील लग्नात भेटवस्तू म्हणून नवविवाहित दांपत्याला वुक्षाची रोपटे भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांनी दिली भेट,,,,,,,,पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक ,,,,,,,,,,,,,,,,,,भडणे पोलिस पाटील युवराज माळी यांचा अभिनव उपक्रम,,,,,,,निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ठरू शकतो स्तुत्य उपक्रम,,,,,,,, शिंदखेडा आज-काल गरीब असो की श्रीमंत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाल पाहिजे. या लग्न सोहळ्यामध्ये नवरदेव नवरी यांना भेटवस्तू न […]
अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरींकडे अबुधाबी शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी
![]()
अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरींकडे अबुधाबी शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महाराष्ट्र मंडळ : अध्यक्ष चौधरी तर सचिव तावडे यांनी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)गेल्या तीस वर्षांपासून अबुधाबी शहरात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष पदाची धुरा अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जगभरात अनेक देशात कर्तृत्व गाजवितानाच मराठी […]
आदर्श मातांचा सत्कार करून आशीर्वाद घेणे चारधाम यात्रा करण्यापेक्षा पुण्यदायी : सुखदेव नारखेडे
[ पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान तर्फे मातृदिनी आदर्श मातांचा सत्कार ]
![]()
आदर्श मातांचा सत्कार करून आशीर्वाद घेणे चारधाम यात्रा करण्यापेक्षा पुण्यदायी : सुखदेव नारखेडे[ पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान तर्फे मातृदिनी आदर्श मातांचा सत्कार ]” आदर्श मातांचा सत्कार करून आशिर्वाद घेणे चारधाम यात्रा करण्यापेक्षा पुण्यदायी ” असे भावोद्गार निवृत्त मुख्याध्यापक सुखदेव नारखेडे यांनी मार्गदर्शन करतांना काढले.भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने […]
खाजगीकरण भांडवलशाही उदयास येते व ती लोकशाहीस उध्वस्त करते : जयसिंग वाघ
![]()
खाजगीकरण भांडवलशाही उदयास येते व ती लोकशाहीस उध्वस्त करते : जयसिंग वाघ धुळे :- आज भारतात बहुतांश शासकीय , निमशासकीय संस्था खुलेआम भांडवलदारांच्या घश्यात टाकल्या जात आहेत , भंडवालदार मोठ्यप्रमाणात आर्थिक दिवाळखोरी जाहिर करतो व सरकार त्यांचे कर्ज माफ करते , सरकार देशात प्रचंड आर्थिक विषमता निर्माण करुण देशात भांडवलशाही आणू पाहत आहे मात्र भांडवलशाही […]
1नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू कारण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक संपन्न
![]()
1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू कारण्यासंदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक संपन्न ठाणे,मुंबई( मनिलाल शिंपी )1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून गेले 13 दिवस राज्य भरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान येथे उपोषणाला माजी आमदार श्रीकांत देशपांडे व […]

