14 May, 2026

अमळनेरात उद्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण होणार

Loading

अमळनेरात उद्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण होणार अमळनेर ८ जूनयेथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी ढेकु रोडवरील फोर्ट या ठिकाणी सायंकाळी ०५:३० वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.सुरुवातीला धरणगाव येथील डी.ए.पाटील यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर प. पू.विद्या दीदी, सारिका बेन […]

1 min read

इ.१२वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग.

Loading

इ.१२वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग. जळगांव प्रतिनिधी (प्रा.अतुल इंगळे): शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी इ.१२वी मध्ये सध्या शहरात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग पहावयास मिळत आहे. गेल्या महिन्यात इयत्ता अकरावीचा वार्षिक निकाल जाहीर झाल्यानंतर सध्या इ.१२वीच्या विविध ज्ञान शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थीके.सी.ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे गर्दी करत असताना दिसून येत आहे. उन्हाचा प्रकोप लक्षात […]

1 min read

मधुमेह मुक्त भारत अभियानांतर्गत श्रम साधना ट्रस्ट चे बांभोरी इंजिनीअरिंग कॉलेज बांभोरी जळगांव येथे प्रि डायबेटिस आणि उच्च रक्तदाब तपासणी आणि व्याख्यान संपन्न..

Loading

मधुमेह मुक्त भारत अभियानांतर्गत श्रम साधना ट्रस्ट चे बांभोरी इंजिनीअरिंग कॉलेज बांभोरी जळगांव येथे प्रि डायबेटिस आणि उच्च रक्तदाब तपासणी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे सुप्रसिध्द निसर्गोपचार तज्ञ आणि मधुमेह समुपदेशक नरेंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. योग्य आहार विहाराचे पालन करून मधुमेह, रक्तदाब आणि इतर जीवनशैली निर्मित आजारांना पळवून लावता येऊ शकत […]

1 min read

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने,जिजाऊ झेरॉक्स व शालेय स्टेशनरी” प्रतापमिल कंपाउंड काँलेज रोड,अमळनेर या दुकानाचा झाला उद्घाटन सोहळा

Loading

“जिजाऊ झेरॉक्स व शालेय स्टेशनरी” प्रतापमिल कंपाउंड काँलेज रोड,अमळनेर या दुकानाचा उद्घाटन सोहळा शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने थाटात संपन्न झाला. काल सायंकाळी आदरणीय. सौ. जयश्रीताई अनिल पाटील.(जि.प.सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या) प्रा.अशोक पवार सर, प्रा. लीलाधर पाटील सर, शिवश्री पंकज रणदिवे सर(व्याख्याते) रामेश्वर भदाणे सर, संजय सूर्यवंशी, अशोक पाटील, प्रेमराज पवार, सोपान भवरे, अजय भामरे, वसुंधरा ताई लांडगे, […]

1 min read

शासन आपल्या दारी’ राज्यात क्रांती आणणारा कार्यक्रम,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

शासन आपल्या दारी’ राज्यात क्रांती आणणारा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणार

1 min read

आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा

Loading

आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेल तो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा

1 min read

प्रत्येक नागरिकाने करावे पर्यावरणाचे रक्षण आणि पोषण-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

प्रत्येक नागरिकाने करावे पर्यावरणाचे रक्षण आणि पोषण मंत्रालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): लोकसंख्येचा वाढता वेग पाहता जैवविविधता संवर्धनाचा वेग कमी आहे. अशा परिस्थितीत मानवाने स्वत:चा विचार न करता पर्यावरण रक्षणाचाही विचार करावा. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनाचे काम आनंद, ऊर्जा आणि उत्साह निर्माण […]

1 min read

कळमसरे केंद्रातून दहावीच्या परिक्षेत

Loading

कळमसरे केंद्रातून दहावीच्या परिक्षेत तांदळीचा उत्कर्ष पाटील द्वितीय अमळनेर- शहापूर ता. अमळनेर येथील एकात्मता माध्यमिक विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत तांदळी ता. अमळनेर येथील प्रगतीशील शेतकरी व पंचक्रोशीत ह.भ.प. ख्यातनाम असलेले व सलग 30 वर्षे रामकथा लावून नि:स्वार्थीपणे अन्नदान करणारे कै. बाजीराव आप्पा उर्फ हुला हरी पाटील यांचे पणतू व ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील यांचे सुपुत्र उत्कर्ष ज्ञानेश्वर […]

1 min read

भारतीय इतिहासातील लखलखते पान म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा दिन – डी ए धनगर

Loading

भारतीय इतिहासातील लखलखते पान म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा दिन – डी ए धनगर अखंड हिंदुस्थानात अनेक गड किल्ले जिंकून स्वराज्य निर्माण करणारा रयतेचा कैवारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. रयतेचे राज्य होते पण रयतेला राजा नव्हता म्हणून 6 जून 1674 रोजी रायगडावर रयतेचा राजा सिंहासनारुड झाला. प्रत्येकाच्या मनावर नवचैतन्याचा फवारा उडाला. त्याच दिवशी भारताचा इतिहास […]

1 min read

अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नाही सर्वसामान्यांचे काय? -आमदार अनिल पाटील

Loading

अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नाही सर्वसामान्यांचे काय? -आमदार अनिल पाटील अमळनेर तालुक्यातील महसूल व सर्व विभागाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जागा खाली होण्याबाबत शासकीय अधिकारी झाले मुजोर.. अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर तालुक्यातील महसूल व सर्व विभागाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जागा खाली होण्याबाबत शासकीय अधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही ऐकत नाही इतके मुजोर झाले आहेत असा घणाघाती आरोप आमदार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?