बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
![]()
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) आगामी बकरी ईद सणानिमित्त नियोजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन कृषी मंत्री अब्दुल […]
अमळनेरला सोमवारी गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व प्रेरणादायी व्याख्यान
![]()
अमळनेरला सोमवारी गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व प्रेरणादायी व्याख्यान अमळनेर- येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात सोमवारी (ता.१९) सकाळी दहाला गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व १२ वी कला शाखेतील उत्तीर्ण झालेल्या केवळ मुलींचा सन्मान करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, संस्थेचे प्रशासकीय […]
कल्याण येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अभिनव विद्यामंदिरचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक
![]()
कल्याण येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अभिनव विद्यामंदिरचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) लोकसहभागातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिर शाळेचे ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी कौतुक केले.ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले तसेच उपशिक्षणाधिकारी छाया पराडके यांनी आज शाळेला भेट दिली. मराठी शाळेची विद्यार्थी संख्या घटत असली तरीही अभिनव शाळेच्या […]
देश व राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अजित पवार यांची मंगळ देवाला प्रार्थना.
![]()
देश व राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अजित पवार यांची मंगळ देवाला प्रार्थना. जयंत पाटीलही मंदिर भेटीने भारावले अमळनेर प्रतिनिधीराज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवार १६ जून रोजी मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मंगळ देवाला देशातील व राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करीत संकल्प सोडला. येथील सभेला उपस्थिती दिल्यानंतर त्यांनी मंगळग्रह मंदिरात येऊन मंगळ देवाचे दर्शन घेतले.तत्पूर्वी राष्ट्रवादी […]
वारीमुळे धर्माची धारणा होते.. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे
![]()
वारीमुळे धर्माची धारणा होते.. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळेदौंड वरवंड : कोणताही यज्ञ, वेदपठण ,महागडी अनुष्ठाने, कठोर व्रत, किंवा कोणताही हटयोग न करता ,वारकरी वारीमध्ये ‘नराचा नारायण’ होतो. आहार शास्त्रानुसार वारीमध्ये लंघन घडून शरीरात शुद्धीकरण होते. वारीमुळे शारीरिक तप घडते. सन्मार्गाने वागावे ,सत्या चरणाचे अनुकरण करावे, परोपकार करावा ,मनावर नियंत्रण ठेवावे […]
शिंपी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज आहे: वणेश खैरनार
![]()
शिंपी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज आहे: वणेश खैरनार नाशिक येथे श्री क्षत्रीय अहीर शिंपी समाज भव्य वधुवर परिचय मेळावा संपन्न समाजात सामुदायिक विवाह आयोजित करावेत,त्याचा खर्च मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप तर्फे करण्यात येईल.:: डॉ. मनिलाल शिंपी नाशिक ( प्रतिनिधी)श्री क्षत्रीय अहीर शिंपी समाज सिडको,लक्ष्मीधवल समाज मंदीर आयोजीत भव्य राज्यस्तरीय […]
कल्याण वाहतूक एसीपी मंदार धर्माधिकारी यांचा स्तुत्य उपक्रम, . रासायनिक केमिकल मुळे अपघात नियंत्रण विषयावर कल्याण येथे कार्यशाळा संपन्न. (रासायनिक केमिकल अपघाताचा ठिकाणी वाघाची शिकार करण्याचा तयारीने जावे. :: प्रतिक भैसास
![]()
कल्याण वाहतूक एसीपी मंदार धर्माधिकारी यांचा स्तुत्य उपक्रम, . रासायनिक केमिकल मुळे अपघात नियंत्रण विषयावर कल्याण येथे कार्यशाळा संपन्न. (रासायनिक केमिकल अपघाताचा ठिकाणी वाघाची शिकार करण्याचा तयारीने जावे. :: प्रतिक भैसास ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ):कल्याण, डोंबिवली,उल्हासनगर वाहतूक शाखेअंतर्गत ,एसीपी मंदार धर्माधिकारी यांचा अध्यक्षतेखाली,आणि अचिव्हर्स महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य आदरणीय भिवंडीकर सर, यांचा प्रमूख उपस्थितीत रासायनीक […]
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वाराचे बळीराजा प्रवेशद्वाराचे झाले नामकरण
![]()
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वाराचे बळीराजा प्रवेशद्वाराचे झाले नामकरणअमळनेर प्रतिनिधीयेथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे भव्य स्वागत सत्कार बाजार समिती सभापती, उपसभापती संचालक यांच्या हस्ते करण्यात आला.खा.शरद पवार यांना बळीराजाची प्रतिमा भेट देत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वाराचे बळीराजा प्रवेशद्वार नामकरण यावेळी झाल्याचे जाहिर करण्यात […]
शाळांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे आयुक्तांकडे मागणी
![]()
शाळांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे आयुक्तांकडे मागणी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयाप्रमाणे अनुदान जाहीर झाले , त्यातील काही अटी शिथिल करण्यासंदर्भात शासन निर्णय विभागातील झाल्यानंतर माननीय शिक्षण आयुक्त यांनी 4 मे 2023 रोजी जावक नंबर जुळत नसलेल्या , […]
खडतर तपश्चर्येतून भूमीने साधले नीट परीक्षेत आपले ध्येय!!
![]()
खडतर तपश्चर्येतून भूमीने साधले नीट परीक्षेत आपले ध्येय!! अमळनेर प्रतिनिधीमितभाषी, अभ्यासू, उपक्रमशील शिक्षक श्री रंगराव पुंडलीक पाटील यांची मेहनती मुलगी कु. भूमी पाटील हिने नीट परीक्षेत 700 पैकी 665 गुण मिळवून अमळनेरचे नाव उज्ज्वल केले.अनेक कौशल्य शिकत भूमी हिने शिक्षण पूर्ण केले. ग्लोबल येथील शाळेत 8 वी पर्यंत शिक्षण घेऊन प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी गुण […]

