16 May, 2026

शिष्यवृत्ती परीक्षेत सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Loading

शिष्यवृत्ती परीक्षेत सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यशअसोदा – सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले. मुख्याध्यापिका विद्या खाचणे,पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.हेमांगी पाटील या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून चौथा क्रमांक पटकावला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे 12 विद्यार्थी तर आठवीचे 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिष्यवृत्ती परीक्षेत धनश्री […]

1 min read

अमळनेरची रहिवासी कु. दिव्या पाटीलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी ग्रीसला प्रयाण

Loading

अमळनेरची रहिवासी कु. दिव्या पाटीलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी ग्रीसला प्रयाण अमळनेर: अमळनेर तालुक्यातील रहिवासी व सध्या मुंबई येथील डी वाय पाटील डीवाय पाटील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फर्मेटिक्स बेलापूर येथे द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु. दिव्या शशिकांत पाटील ही नुकतीच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी ग्रीसला रवाना झाली असूनप्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. मुंबई येथील नामांकित […]

1 min read

भादलीच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

Loading

भादलीच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. ( शिष्यवृत्ती परीक्षेत आठवीचे 27 मुले व पाचवी चे नऊ मुले गुणवत्ता यादीत) महात्मा गांधी विद्यालयाच्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले त्यानिमित्त विद्यालयात इयत्ता आठवीचे 27 व इयत्ता पाचवी चे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यामुळे त्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला सदर […]

1 min read

अमळनेर येथे विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

Loading

अमळनेर येथे विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा संपन्नअमळनेर(वार्ताहर)- काल सोमवार दिनांक 17 जुलै रोजी अमळनेर तालुक्यातीलमाध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांची एक दिवसीय कार्यशाळा साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथे आयोजित करण्यात आली होती .सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती अमळनेर चे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील होते. सोबतच संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील ,विलास पाटील, अनिल चौधरी, एन. वाय. […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Loading

फोटो कँप्शन देवगांव देवळीयेथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले

1 min read

अधिस्विकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्‍यांना पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

अधिस्विकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्‍यांना पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री ना. शिंदे मुंबई / ठाणे ( मनिलाल शिंपी ) अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे व नियमबाह्य प्रस्ताव पाठवणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉ.विश्‍वासराव आरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.आरोटे यांनी नुकतीच शिष्ट मंडळासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे […]

1 min read

आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध

Loading

आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे चरित्र उघडभाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होत आहे हे भाजपाच्या ईतर अनेक […]

1 min read

डॉ सुनील धनगर चा उत्कृष्ट निवेदनाबद्दल मा.श्रीपाल सबनीस (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष)
यांच्या हस्ते सत्कार

Loading

उत्कृष्ट निवेदनाबद्दल मा.श्रीपाल सबनीस (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष)सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मा सबनीस सर त्यांच्या मनोगतात म्हणाले की मी आजपर्यंत हजारो कार्यक्रम पाहिले ज्यात वक्त्याला टाळ्या पडतात पण आज पहिल्यांदाच असा कार्यक्रम पहिला ज्यात सुत्रसंचालकाला पण एवढ्या टाळ्या व श्रोत्यांचे उदंड प्रेम मिळाले. आणि विशेष या कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दोन […]

1 min read

विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होईपर्यंत
50 टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Loading

विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होईपर्यंत50 टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू

1 min read

जी.एस.हायस्कूल ला मिळणार ५० लाखांचा निधी,शाळेचा ८५ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा..

Loading

जी.एस.हायस्कूल ला मिळणार ५० लाखांचा निधी शाळेचा ८५ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा.. अमळनेर:-येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल ला संसदीय कार्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या खासदार निधीमधून ५० लाखांचा निधी मिळणार असल्याची घोषणा संस्थेचे संचालक सी.ए.नीरज अग्रवाल यांनी केली.शाळेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?