18 May, 2026

चांद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्स्फूर्त भावना

Loading

चांद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्स्फूर्त भावना मुंबई, दि. २३ :- भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे […]

1 min read

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून वस्तू व सेवा कर भवनाच्या कामाची पाहणी

Loading

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून वस्तू व सेवा कर भवनाच्या कामाची पाहणी मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वडाळा (मुंबई) येथील निर्माणाधीन वस्तू व सेवा कर भवन इमारतीची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वस्तू व सेवा कर […]

1 min read

खानदेशची मुलुख मैदान तोफ, अंमळनेरचे माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन..
बापूंची एक आठवण:-

Loading

खानदेशची मुलुख मैदान तोफ, अंमळनेरचे माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन..बापूंची एक आठवण:-माझ्या “कायीमाय “अहिराणी भाषेतील कादंबरीचे लिखाण संपवून त्याचे डीटीपी चे काम सुरू होते. कादंबरी लिखाण आणि ते सुद्धा अहिराणी भाषेत म्हणजे खूपच मोठे काम होते .अहिराणी बोलणं सोपं असतं परंतु लिखाण आणि शब्द भांडार सुचत नाही .अशा परिस्थितीत कादंबरी लिखाण पूर्ण […]

1 min read

लेट्स चेंज उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ आमूलाग्र क्रांती घडवतील-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

लेट्स चेंज उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ आमूलाग्र क्रांती घडवतील विद्यार्थी समाजाला बदलण्याची किमया करू शकतात – दीपक केसरकर स्वच्छतेची चळवळ देशभर सुरू असून राज्यात स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजाला बदलण्याची किमया करू शकतात, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वाचनाची सवय जोपासावी, खेळ खेळावेत, असे आवाहन त्यांनी केले. […]

1 min read

चहार्डी गावाला अनाथ गाव घोषित करण्यात यावे या संदर्भात जिल्हा परिषदचे सी.ई .ओ.साहेब याना जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे निवेदन

Loading

चहार्डी गावाला अनाथ गाव घोषित करण्यात यावे या संदर्भात जिल्हा परिषदचे सी.ई .ओ.साहेब याना जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे निवेदन जळगाव जिल्हाआम आदमी पार्टी तर्फे चहार्डी गावा संदर्भात निवेदन देण्यात आलेचोपडा तालुक्यातील 2नंबरलोकसंख्या असलेलं हे गाव आहे या गावांमध्ये ग्रामसेवक सतत गैरहजर असल्यामुळे तिथल्या नागरिकांना सुविधा मिळत नाही जसे की उतारे, दाखले,गावातील समस्या साफसफाई […]

1 min read

गितगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप

Loading

गितगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप मंगळग्रह सेवा संस्था व पत्रकार संघटनांचा उपक्रम अमळनेर : स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला १४ आॅगस्ट रोजी रात्री घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गितगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना नुकतेच बक्षीस वितरण करुन गौरविण्यात आले.मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी रात्री देशभक्तीपर गितगायन स्पर्धा […]

1 min read

उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल अशोक जैन यांचा,एबीपी माझाच्या ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

Loading

उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल श्री. अशोक जैन यांचा एबीपी माझाच्या ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह देशभर प्रतिष्ठीत असलेला, एबीपी न्यूज नेटवर्कच्या एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीतर्फे दिला जाणारा ‘माझा सन्मान-२०२३’ या पुरस्काराने उद्योग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांचा गौरव करण्यात आला.महाराष्ट्राचे मानबिंदू असलेल्या […]

1 min read

अखेर अमळनेर तालुक्याची मुलुख मैदान तोफ काळाच्या पडद्याआड

Loading

अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव पाटलांचे वृद्धपकाळाने निधन आज 23 रोजी दहिवद येथून 2 वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांची अनेक आंदोलने महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बापूसाहेब यांनी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून अमळनेर व दहिवद येथे विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करून […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील तांदळीच्या जिल्हा परिषद शाळेत धडे घेतलेल्या
डॉ. अशोकराव महाजन यांच्या सेमी कंडक्टर चिप मशिन संच पेंटटला केंद्राची मान्यता

Loading

अमळनेर तालुक्यातील तांदळीच्या जिल्हा परिषद शाळेत धडे घेतलेल्याडॉ. अशोकराव महाजन यांच्या सेमी कंडक्टर चिप मशिन संच पेंटटला केंद्राची मान्यताआदरणीय डॉ. अशोकराव महाजन, संचालक भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि. जळगाव यांच्यातील अचाट बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती व कमालीच्या जिज्ञासूपणाची दखल घेऊन त्यांनी विद्यापीठातील प्रयोगशाळेत भारत सरकारच्या नॅनो मिशनच्या प्रकल्प अंतर्गत त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. […]

1 min read

भूषण माळी यांची SSC GD मार्फत ITBP पॅरा मिलिटरी मध्ये निवड झाल्याबद्दल कुटुंबाचा झाला सत्कार

Loading

भूषण माळी यांची SSC GD मार्फत ITBP पॅरा मिलिटरी मध्ये निवड झाल्याबद्दल कुटुंबाचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधीदेवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी भूषण रवींद्र माळी याची Staff Selection Commission (SSC) द्वारा ITBP मध्ये GD Trade साठी निवड झाली.त्याचे अभिनंदन सर्वत्र होत आहे. देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक आय.आर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?