18 May, 2026

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्रीडाशिक्षक मुख्याध्यापकांचा सन्मान :-

Loading

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्रीडाशिक्षक मुख्याध्यापकांचा सन्मान :-जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे क्रीडाशिक्षक म्हणून सेवेत दाखल झालेले व आता मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत असलेले जिल्ह्यातील एकूण ७४ मुख्याध्यापकांचा सन्मान राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त शहरातील सद्गुरू शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके, माजी महापौर सीमा भोळे, […]

1 min read

डोंबिवली स्काऊट गाईडव रोटरी औद्योगिक ग्रुप तर्फे वृक्षदिंडी कार्यक्रम व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

Loading

डोंबिवली स्काऊट गाईडव रोटरी औद्योगिक ग्रुप तर्फे वृक्षदिंडी कार्यक्रम व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न ठाणे,कल्याण ,(मनिलाल शिंपी):26 ऑगस्ट 2023 रोजी डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृक्षदिंडी ची सुरुवात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे सर्व […]

1 min read

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी उजळले अमळनेर शहरातील रस्त्यांचे भाग्य
महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न सुटणार,वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत मिळविला दहा कोटींचा निधी,पथदिव्यांचाही समावेश

Loading

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी उजळले अमळनेर शहरातील रस्त्यांचे भाग्यमहत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न सुटणार,वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत मिळविला दहा कोटींचा निधी,पथदिव्यांचाही समावेश अमळनेर-महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीपदी विराजमान झालेल्या नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाचा मतदारसंघास लाभ काय? याची पहिली झलक दाखविली असून शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांसाठी वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत 10 कोटी निधीस मंजुरी मिळविल्याने शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.याच निधीतून विविध […]

1 min read

जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यताउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई) विशेष प्रतिनिधी उदय नरे) : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून जपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात […]

1 min read

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

Loading

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावासांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. […]

1 min read

पायाभूत स्तरावरील शैक्षणिक आराखड्यासाठी उपसमितीला मंजुरी
पाठ्यक्रम लवकर तयार होण्यासाठी सदस्यांनी सक्रिय योगदान देण्याचे
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

Loading

पायाभूत स्तरावरील शैक्षणिक आराखड्यासाठी उपसमितीला मंजुरीपाठ्यक्रम लवकर तयार होण्यासाठी सदस्यांनी सक्रिय योगदान देण्याचेशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून पायाभूत स्तरावरील (अंगणवाडी/ बालवाडीची तीन वर्षे आणि इयत्ता पहिली व दुसरी) आराखडा […]

1 min read

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, चि.प्रसाद शिंपी याच्या 17 व्या वाढदिवसानिमित्त जपणार सामाजिक बांधीलकी..

Loading

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, चि.प्रसाद शिंपी याच्या 17 व्या वाढदिवसानिमित्त, रविवारी 27 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित कार्यक्रम.रोजी सकाळी 11वाजता वृध्दाश्रम मध्ये बेडशीट, आणि भोजन वाटप. तसेच अनाथ बालक आश्रम कल्याण पश्चिम येथे भोजन वाटप,तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावेळी मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे कार्यवाहक दैनिक स्वराज्य तोरण […]

1 min read

सम्राट अशोक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात इस्रो शास्त्रज्ञांचा प्रभात फेरीच्या माध्यमातून सन्मान.

Loading

सम्राट अशोक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात इस्रो शास्त्रज्ञांचा प्रभात फेरीच्या माध्यमातून सन्मान. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)- चंद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद सर्व भारतीयांना झाला . प्रसार माध्यमातून थेट प्रक्षेपण व वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्धीमुळे विद्यार्थ्यांपासून ते नागरिकांपर्यंत चंद्रयान तीन चा उत्साह वाढत गेला. कल्याण पूर्वच्या सम्राट अशोक विद्यालयात चंद्रयान तीन मोहीम यशस्वी करणारे इस्रो शास्त्रज्ञ […]

1 min read

पिंपळे आश्रम शाळेत इस्रो ने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्याबद्दल आनंदोत्सव..

Loading

सॅल्यूट चंद्र मोहीमेलाआज पिंपळे आश्रम शाळेत इस्रो ने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्याबद्दल मानवी साखळीच्या माध्यमातून इस्रो मधील सर्व ज्ञात अज्ञात घटकांचे आभार मानण्यासाठी सॅल्यूट इस्रो अभिनव उपक्रम राबविण्यात आला. इस्रो ने केलेल्या कार्याचे श्री चिंतामणी शैक्षणिक संकुलाचे सचिव श्री युवराज पाटील यांनी अभिनंदन केले, भूगोल शिक्षक सतीश कागणे यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान 3 मोहीम विषयी […]

1 min read

संस्कृत भाषा भारताचा आत्मा आहे.- प्रा.डॉ.अखिलेश शर्मा.

Loading

संस्कृत भाषा भारताचा आत्मा आहे.- प्रा.डॉ.अखिलेश शर्मा. जळगाव: भारतात दरवर्षी श्रावणी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये संस्कृत दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. अखिलेश शर्मा (संस्कृत विभाग मू.जे.-स्वायत्त महाविद्यालय) यांनी संस्कृत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?