प्राध्यापक भरती होणारच – प्रोफेसर डॉ दिलीप अर्जुने (अध्यक्ष महाराष्ट्र शैक्षणिक महासंघ छत्रपती संभाजी नगर),प्राध्यापक भर्ती संदर्भात कुलगुरूनां साकङे, संघटनेचे पदअधिकारी अँक्शनमोङवर
![]()
प्राध्यापक भरती होणारच – प्रोफेसर डॉ दिलीप अर्जुने (अध्यक्ष महाराष्ट्र शैक्षणिक महासंघ छत्रपती संभाजी नगर) (प्राध्यापक भर्ती संदर्भात कुलगुरूनां साकङे, संघटनेचे पदअधिकारी अँक्शनमोङवर) वाळुजमहानगर/ संजय काळे- अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ सलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षणिक संघ यांच्या वतीने आज (दि30) रोजी कुलगुरू यांना निवेदनाद्वारे प्राध्यापक भरती चालू ठेवावी यासाठी निवेदन देण्यात आले […]
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक,राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता
![]()
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील […]
तळवाडे येथे पोलीस पाटील यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार
![]()
तळवाडे येथे पोलीस पाटील यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कारअमळनेर तालुक्यातील तळवाडे येथील पोलीस पाटील पदी नक्कीच निवड झाल्याबद्दल त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य ताईसो जय श्री अनिल पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते यावेळी नूतन पोलीस […]
डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू
![]()
डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू नातेवाईकांनी फोडला हंबरडा. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना दि २९ रोजी सकाळी १०.३० वाजता घडलीआई वडील शेतात मजुरी कामासाठी गेले असता चि.आकाश राजेंद्र भिल इयत्ता ४ थी वय १० वर्ष हा डांगर बु.येथिल जिल्हा परिषद शाळेत जात […]
अतिरिक्त “शिक्षक” ठरवितांना शिक्षकांवर अन्याय करू नका – अनिल बोरनारे
![]()
अतिरिक्त “शिक्षक” ठरवितांना शिक्षकांवर अन्याय करू नका – अनिल बोरनारे मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) संचमान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त ठरवितांना अतिरिक्त ठरविण्याच्या सर्व निकषांचे पालन करा कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले आहे.मुंबईतील विविध शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या […]
प्रताप महाविद्यालयात श्रद्धांजलीपर कार्यक्रम
![]()
प्रताप महाविद्यालयात श्रद्धांजलीपर कार्यक्रम अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागाचे माजी प्रा. यशवंत दिगंबर नाडकर्णी यांचे दि.२५ ऑगस्ट रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने दि. २८ रोजी त्यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत प्रा. यशवंत नाडकर्णी यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.याप्रसंगी […]
प्रताप महाविद्यालयाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरी
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरी अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जनतेची रक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांना प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून एक सामाजिक सलोखा जपला. पोलीस स्टेशन मधील सर्व बांधवांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी भगिनींचे रक्षाबंधानाच्या निमित्ताने आभार मानून शुभेच्छा […]
मंगळग्रह सेवा संस्था भारतीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी : भारतातील एकमेव सामाजिक संस्थेस मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
![]()
मंगळग्रह सेवा संस्था भारतीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी : भारतातील एकमेव सामाजिक संस्थेस मिळाला राष्ट्रीय पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी धार्मिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील मंगळग्रह सेवा संस्थेस ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे तर्फे पद्भश्री गिरीश प्रभुणे यांच्याहस्ते भारतीय सेवा रत्न २०२३ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुणे येथील सयाजी हॉटेल येथे २७ […]
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
![]()
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावासांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक […]
माणुसकी व्हाँट्सअॕप ग्रुप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत महिला रूग्णांना औषधी व साड्या भेट .
![]()
माणुसकी व्हाँट्सअॕप ग्रुप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत महिला रूग्णांना औषधी व साड्या भेट . सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व रामभाऊ पांडुरंग कल्याणकर बहुद्देशिय सेवाभावी संस्था व ज्युनिअर चार्ली फाँडेशन ने राबवला स्तुत्य उपक्रम धागा शौर्य की, राखी अभिमान की या म्हणी प्रमाणे कुटूंब व नातेवाईकासोबत नेहमीच सण साजरे करतो.पण जिथे ऐखादी अनओळखी आर्थिक परीस्थितीने पिडलेली […]

