भावार्थ van पुस्तकं आणि बरंच काही ..लेखकविजय सुपडू लुल्हे
( निवृत्त प्राथमिक शिक्षक )
![]()
भावार्थ van पुस्तकं आणि बरंच काही …. विजय सुपडू लुल्हे( निवृत्त प्राथमिक शिक्षक ) ” पुस्तकं सभ्यता आणि संस्कृतीचे वाहक आहेत.पुस्तकांशिवाय इतिहास निःशब्द आहे, साहित्य मूक आहे,विज्ञान अपंग आहे,विचार आणि कल्पना शक्ती स्थिर आहेत.पुस्तके वैचारिक क्रांती आणि पुरोगामी समाज परिवर्तनाची इंजिन आहेत.अमर्याद वैश्विक ज्ञानाच्या खिडक्या आणि काळ सागरातील कालातीत प्रकाशस्तंभ आहेत.” बारबरा डब्ल्यू तुचमन या […]
कथा जीवनानुभवाची जाणीव करून देत असते-
डॉ.अब्दुल करीम सालार
![]()
कथा जीवनानुभवाची जाणीव करून देत असते.डॉ.अब्दुल करीम सालार माणसाच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवांना शब्दात मांडत जीवनातील सुखदुःखाच्या अनुषंगाने जगण्याला जे मार्ग मिळत जातात त्यात बहुतांश मार्ग महापुरुषांनी दिलेल्या विचारवाटेने मिळत जातात तथागत गौतम बुद्ध यांनी आयुष्यातला आनंद हा दुसऱ्याला आनंद प्राप्त साठीच असून दुसऱ्याचा आनंद हा आपल्या सुखाला समृद्ध करणारा असतो हा दिलेला विचार वैशालीची आम्रपाली […]
मराठी रंगभूमी व अहिराणी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यदिग्दर्शक आत्माराम ( आण्णा) एल.जी पाटील काळाच्या पडद्याआड
![]()
मराठी रंगभूमी व अहिराणी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यदिग्दर्शक आत्माराम ( आण्णा) एलजी पाटील काळाच्या पडद्याआड गेली चार दशक नाट्य आणि अहिराणी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून आणि दिग्दर्शनातून नाट्य सेवा करणारे जेष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक आत्माराम (आण्णा) एलजी पाटील यांचे वयाच्या 85 व्या वर्षी करणखेडे ता. अमळनेर येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. अहिरानीतील चंदन […]
अंधेरी गिल्बर्ट हिल जलतरण तलाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ओळखला जाणार; पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांची घोषणा
![]()
अंधेरी गिल्बर्ट हिल जलतरण तलाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ओळखला जाणार; पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांची घोषणा गिल्बर्ट हिल येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचे लोकार्पण मुंबईकरांच्या सेवेत महिन्याभरात आणखी तीन जलतरण तलावमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अंधेरी (पश्चिम) […]
सेकंडरी स्कूल एम्पलॉइज
को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी सर्व साधारण सभा संपन्न.
शिक्षकांना १५% लाभांश जाहीर!
![]()
सेकंडरी स्कूल एम्पलॉइजको-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी सर्व साधारण सभा संपन्न.शिक्षकांना १५% लाभांश जाहीर! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या शिक्षकांच्या संस्थेची४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. पाटील चंद्रकांत बाजीराव यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक ०३/०९/२०२३ रोजी सकाळी ठिक ०९.३० वा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई, मजदूर मंझील, […]
संयुक्त किसान मोर्चा चे महाराष्ट्र राज्यस्तरीय स्थापना अधिवेशन दि. ५ सप्टेंबर रोजी मुंबईत
![]()
संयुक्त किसान मोर्चा चे महाराष्ट्र राज्यस्तरीय स्थापना अधिवेशन दि. ५ सप्टेंबर रोजी मुंबईत संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे स्थापना संमेलन यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयाजवळ, मुंबई, येथे मंगळवार, दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते 6 या काळात आयोजित केले आहे. या स्थापना संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक – शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, […]
प्रा.श्री.अर्जुनशास्त्री मेटे यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
![]()
प्रा.श्री.अर्जुनशास्त्री मेटे यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. जळगाव : येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील प्रा.श्री. अर्जुनशास्त्री मेटे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगांव, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा मानाचा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक […]
उल्हासनगर येथील लोकसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना टी.एम.जी. क्रिएशन्सचा राष्ट्रीय अमरदीप रत्न सन्मान पुरस्कार २०२३ प्रदान…..
![]()
उल्हासनगर येथील लोकसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना टी.एम.जी. क्रिएशन्सचा राष्ट्रीय अमरदीप रत्न सन्मान पुरस्कार २०२३ प्रदान….. (मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी : भुषण महाजन 🙂 टी.एम.जी. क्रिएशन्स पनवेल यांच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात संपन्न झालेल्या उत्तुंग भरारी पुरस्कार सोहळा तसेच जिस देशमें गंगा बहती है हा देशभक्तीपर करा ओके गीत गायनाचा कार्यक्रम […]
थकीत सभासद कर्जाच्या बाबत सभासदांनी संचालक मंडळांना धरले धारेवर…
![]()
थकीत सभासद कर्जाच्या बाबत सभासदांनी संचालक मंडळांना धरले धारेवर… पू.सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढीची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)थकीत सभासद कर्जाच्या बाबत संचालक मंडळांना सभासदांनी चांगलेच धारेवर धरले, विविध प्रश्न विचारून सरबत्ती केली. सभासदांना कर्जत थकबाकीमुळे जामीनदारांना कर्ज मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर आपण काय उपाययोजना केल्या व सभेत अध्यक्षांनी अहवाल वाचन केले […]
राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
![]()
राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर मुंबईत शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात […]

