18 May, 2026

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे मंगळवारी वितरण

Loading

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे मंगळवारी वितरण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – शालेय शिक्षण विभागामार्फत सन 2022-23 च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे मंगळवार दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी वितरण करण्यात येणार आहे. हा समारंभ दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 4 वाजता टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर […]

1 min read

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loading

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील सर्व उ.मा.वि./क.म.वि. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उद्या दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळी फित लावून करणार कामकाज.

Loading

जळगाव जिल्ह्यातील सर्व उ.मा.वि./क.म.वि. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उद्या दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळी फित लावून करणार कामकाज. मा.शिक्षणाधिकारी सो. (माध्य.जि.प.जळगाव) यांना निवेदन सादर.. जळगाव: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये उद्या दि.५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व उ.मा.वि./क.म.वि. शिक्षकांच्या न्याय्य प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळी फित लावून कामकाज करावयाचे असल्याने तशा आशयाचे […]

1 min read

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Loading

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर उमेद अभियाना समवेत राबवित असलेल्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात येत आहेत त्यात ४ दिवसीय केक मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात 45 बचत गटातील गरजू महिलानी केक बनवण्याचे प्रशिक्षण […]

1 min read

अमळनेरला होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनच्या पदाधिकारी यांनी आ.रोहीत पवार यांना दिले आमंत्रण..

Loading

अमळनेरला होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनच्या पदाधिकारी यांनी आ.रोहीत पवार यांना दिले आमंत्रण.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ.रोहित पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते,अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांच्या आर.के.नगर येथील निवासस्थानी भेट देवून विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीसह सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला यायला आवडेल असे […]

1 min read

नामदार छगनरावजी भुजबळ करणार सत्यशोधक समाजाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप !…

Loading

नामदार छगनरावजी भुजबळ करणार सत्यशोधक समाजाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप !… सत्यशोधक समाज संघाचे नामदार भुजबळ साहेबांनी स्वीकारले आमंत्रण !… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.नामदार छगन भुजबळ साहेब [ संस्थापक अध्यक्ष :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ] यांची भेट घेऊन त्यांना सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षपूर्ती व सत्यशोधक […]

1 min read

राजेंद्र पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

Loading

राजेंद्र पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित… अमळनेर प्रतिनिधी-मंगरूळ माध्यमिक विदयालयाचे उपक्रमशील शिक्षक राजेंद्र पाटील यांनी शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.हिंदी अध्यापक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल नुकतीच रायबा बहुउद्देशिय संस्था धुळे यांनी घेतली.सविस्तर माहिती अशी कि मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री राजेंद्र पाटील सर(राजु सर) तथा […]

1 min read

गणेश कार्यशाळा संपन्न

Loading

गणेश कार्यशाळा संपन्न गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी निर्धार (एक हात आपुलकीचा) संस्थे तर्फे आज रविवार 3 सप्टेंबर,२०२३, रोजी जोगेश्वरी पूर्व येथील अरविंद गंडभिर शाळेत शाडूच्या मातीचा गणपती बनविण्याची कार्यशाळा, माझ्या मनातील बाप्पा सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत संपन्न झाली. कार्यशाळेत १०५ जणांनी भाग घेतला. उद्घाटन ऋजूता दणाईत यांनी केले. कार्यशाळेला पहिल्या महिला मूर्तिकार गौरी […]

1 min read

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लेहमध्ये त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन

Loading

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लेहमध्ये त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन महाराष्ट्र या उपक्रमाशी जोडला गेला हे आमचे भाग्य !उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नल सुनील शेओरन यांची फडणवीस यांनी घेतली भेट मुंबई दि. 3 : लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करुन […]

1 min read

शिक्षक दिनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे काळी फित आंदोलन

Loading

शिक्षक दिनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे काळी फित आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचेमा शिक्षणाधिकारी,जिल्हा / शिक्षण उपसंचालक, विभाग यांचेमार्फत शिक्षणमंत्री यांना पत्र मुंबई प्रतिनिधीराज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी महासंघाने वारंवार प्रयत्न, पाठपुरावा करूनही शिक्षकांचे प्रश्न सुटत नसल्याने अखेरीस बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी महासंघाशी चर्चाकरून आपण लेखी आश्वासन देत, काही […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?