24 Apr, 2026

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधीदेवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्येप्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब धर्मराज पाटील यांनी केले.मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी गावातील शिक्षणप्रेमी,देवगांव देवळी संस्थेचे संचालक, सरपंच, उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत देवगांव देवळी, चेअरमन व सदस्य विकास सोसायटी देवगांव देवळी, विविध […]

1 min read

भरवस हायस्कूलमध्ये ध्वजारोहणचा
मान मिळाला क्रिडा शिक्षकाला….

Loading

भरवस हायस्कूलमध्ये ध्वजारोहणचामान मिळाला क्रिडा शिक्षकाला…. अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील उपक्रमशील शाळा भरवस माध्यमिक विदयालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब प्रा.डॉ संजय सोनवणे,सचीव तथा मुख्याध्यापक बापूसाहेब संजय सोनवणे यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षक आर.आर.सोनवणे यांना दिला…आज दिनांक 26/1/2023 रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणेमाध्यमिक विद्यालय भरवस येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण शाळेतील निष्ठावंत उपशिक्षक श्री.आर.आर.सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी संस्थेचे […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….

Loading

महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – दि. २६ जानेवारी,२०२३ गुरूवार रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील वर्ग ९ वी च्या वर्गात प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.सोनाली रविंद्र पाटील हिच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर […]

1 min read

मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणचा मान मिळाला सफाई कर्मचाऱ्याला….

Loading

आज आपल्या मंगरूळ ग्रामपंचायत च्या सरपंच सौ हर्षदा संदीप पाटील यांच्या विचारातून मंगरूळ ग्रामपंचायत चे ध्वजारोहण चा मान ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी यांनी गावाला 32 वर्ष सेवा दिली ते श्री रमेश श्रावण मरसाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गावात एक नवीन आदर्श निर्माण केला तळागाळातील सर्व सामान्य माणसाला ध्वजारोहणाचा सन्मान दिल्याने गावात सर्वत्र या गोष्टीचा ग्रामपंचायतचा कौतुक […]

1 min read

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड

Loading

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड सातारा, दि. २६ :- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाची कार्यकारिणी दरवर्षी निवडण्यात येते. वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी सातारा जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्षपदी […]

1 min read

राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार विजेता!

Loading

राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार विजेता! अमळनेर-चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलीत कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने ‘सौर ऊर्जा: काळाची गरज’ या विषयावर प्रभावी मांडणी करीत उपविजेतेपद पटकावले. धुळे विद्यावर्धिनी महाविद्यालयाचा धर्मेश हिरे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर पुणे विद्यापीठाचा […]

1 min read

राष्ट्रीय मतदारदिनी तहसिलदार नितीनकुमार देवरे सन्मानित…

Loading

राष्ट्रीय मतदारदिनी तहसिलदार नितीनकुमार देवरे सन्मानित… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव — तहसिलचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना ‘उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी’ म्हणून सलग दुसऱ्यांदा २५ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय मतदार दिनी सन्मानित करण्यात आले. सन २०२२ मध्ये जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, तक्रारींचे निवारण, राबविलेले […]

1 min read

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन..

Loading

एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद येथे आयोजित बैठकीमध्ये मध्ये भारतीय जनता पक्ष परभणी महानगर अध्यक्ष मा.आनंदरावजी भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.या प्रसंगी उपस्थित अशोक […]

1 min read

पंडित जवारलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न…

Loading

पंडित जवारलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न… अमळनेर दि.24/01/2023एकरूखी, तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे दत्तक गावी पंडित जवारलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी एकरुखी गावाच्या सरपंच व शिबिराचे उद्घाटक माननीय सौ […]

1 min read

मंगळग्रह मंदिरात मान्यवरांच्या हस्ते मंगळेश्वर गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा

Loading

मंगळग्रह मंदिरात मान्यवरांच्या हस्ते मंगळेश्वर गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्था तर्फे मंगळग्रह मंदिरात गणेश जयंतीला (दि.२५ जानेवारी) मंंगळेश्वर गणेशाच्या चार अभिषेक मुर्तींची प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चाराच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते विधीवत करण्यात आली. यावेळी पानाफुलांची विलोभनीय सजावट करण्यात आली होती. प्राणप्रतिष्ठे वेळी वैशिष्ट्यपूर्ण अभिषेक करण्यात आले. अभिषेकासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने पंचधातूच्या चार मंगळेश्वर गणेश […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?