1 min read

जुन्या पेंशनसाठी 14 मार्चच्या बेमुदत संपाच्या प्रचाराच्या जनजागृती साठी शिक्षक संघाचे समन्वयक आर.डी निकम यांची सायकल संघर्ष यात्रा…

Loading

एकच मिशन, जुनी पेन्शन ह्या साठी 14 मार्च पासून होणाऱ्या बेमुदत संपाच्या जनजागृती साठी महाराष्ट्र माध्य. शिक्षक संघांचे समानवयक व TDF चे नेते श्री. आर. डी. निकम सर हे मराठवाडेच्या दौरा करण्यासाठी चाळीसगाव मार्गे जाताना महाराष्ट्र माध्य.शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सी. सी. वाणी सर यांनी त्याचे स्वागत करून सायकल संघर्ष यात्रेचे मिशन काय आहे ते स्पष्ट केले. ह्या प्रसंगी माध्य. शिक्षक संघ, मुख्या. संघ, शिक्षकेतर संघ, प्राथर्मिक शिक्षक संघ, जुनिअर कॉलेज संघटना, उर्दू संघटना, शिक्षक भारती इ. संघटना सहभागी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *