सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
![]()
सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे विश्वभुषण भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने रेल्वे स्टेशन जळगाव समोरील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनाप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,ऑल इंडिया सेन समाज,देवकाई प्रतिष्ठान संघटना सोबत होत्या.याप्रसंगी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे […]
जेष्ठ साहित्तीक जयसिंग वाघ यांचा शिरसोली येथे नागरी सत्कार संपन्न
![]()
जेष्ठ साहित्तीक जयसिंग वाघ यांचा शिरसोली येथे नागरी सत्कार संपन्न जळगाव :- जेष्ठ साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांचा शिरसोली तालुका जळगाव येथे १४ एप्रिल रोजी भारतीय बौध्द महासभा, शिरसोली शाखे तर्फे नागरी सत्कार करण्यात आला .या प्रसंगी जयसिंग वाघ यांना शाल , बुके व सन्मानपत्र भारतीय बौध्द महासभेचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार , सुनील […]
चक्का पिंपळाच्या पानावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त चित्रकार सुनील दाभाडे यांनी रेखाटले सुरेख चित्र
![]()
चक्का पिंपळाच्या पानावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त चित्रकार सुनील दाभाडे यांनी रेखाटले सुरेख चित्र मानव सेवा विद्यालय जळगाव येथील कलाशिक्षक उपक्रमशील शिक्षक चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांनी चक्क पिंपळाच्या पानावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर असे चित्र रेखाटले आहेतीन इंचाचा पिंपळाचा पानावर ऍक्रेलिक रंगाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे प्रज्ञासूर्यास अभिवादन !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे प्रज्ञासूर्यास अभिवादन !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्ञ, विचारवंत, बोधिसत्व, महामानव, परमपूज्य, कायदेपंडित, सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच.डी.माळी यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. […]
दिपक उखर्डु वाल्हे यांना धोबी परिट समाजातील मानाचा समजला जाणारा ” राष्ट्रीय समाजभुषण ” पुरस्काराने सन्मानित
![]()
दिपक उखर्डु वाल्हे यांना धोबी परिट समाजातील मानाचा समजला जाणारा ” राष्ट्रीय समाजभुषण ” पुरस्काराने सन्मानित अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 19 – 20 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन अखिल […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी
![]()
आज दिनांक 14/04/2023 रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली. तसेच पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश […]
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच तळागाळातल्या सामान्य माणसाच्या चळवळीचा श्वास.
डॉ.मिलिंद बागुल
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच तळागाळातल्या सामान्य माणसाच्या चळवळीचा श्वास.डॉ.मिलिंद बागुल सामान्यातल्या सामान्य माणसांन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला ज्या पद्धतीने ज्या प्रकाराने आत्मसात केल त्यातून खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरत अन्यायाच्या विरुद्ध बंड करत कायदेशीर रित्या लढाई लढणारा सामान्यातला सामान्य माणसाचा श्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असल्याचे मत भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी […]
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा अमळनेर येथे उत्साहात साजरी
![]()
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा अमळनेर उत्साहात साजरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्कृष्ट चित्र रेखाटन केल्यामुळे कामाक्षी चौधरी व हेतल बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष कामाक्षी चौधरी, […]
तपोवनरोड पोद्दार इंटरनॅशनल शाळा,बोधले नगर व्दारका नाशिक येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..
![]()
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तपोवनरोड पोद्दार इंटरनॅशनल शाळा,बोधले नगर व्दारका नाशिक येथे नायब तहसिलदार डोळसे साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले याप्रसंगी प्रभागातील जेष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय दाजी खैरनार, मा.समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बापू महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रतन भाऊ काळे व सामाजिक […]
हिंगोणे खुर्द येथे गुरु – शिष्य जयंती जन्मोत्सवानिमित्त प्रबोधनपर व्याख्यान संपन्न !..
![]()
हिंगोणे खुर्द येथे गुरु – शिष्य जयंती जन्मोत्सवानिमित्त प्रबोधनपर व्याख्यान संपन्न !.. महापुरुषांना जाती-जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका – पी.डी.पाटील महापुरुषांचे जन्मोत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरे करा – प्रा.जितेंद्र संदानशिव धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द या गावी ११ एप्रिल – सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व […]

