16 Jul, 2026

संविधान जागर समितीतर्फे दिनांक 26 रोजी संविधान रॅली व सभेचे आयोजन.

Loading

संविधान जागर समितीतर्फे दिनांक 26 रोजी संविधान रॅली व सभेचे आयोजन.दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने संविधान जागर समितीतर्फे संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भारतीय संविधानासंदर्भात जनमानसामध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी तसेच आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता, देशांमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींना भारतीय संविधान किती महत्त्वपूर्ण आहे या गोष्टीचा आवर्जून विचार […]

1 min read

संविधान जागर रॅलीत- विराट संख्येने सह‌भागी होण्याचा संकल्प

Loading

संविधान जागर रॅलीत- विराट संख्येने सह‌भागी होण्याचा संकल्प म्हसावद : भारतीय राज्यघटनेचा स्वीकृतीचा दिवस अर्थात २६ नोहेंबर संविधान दिनानिमित्त जळगाव शहरात विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या रॅलीत म्हसावद पंचक्रोशीतील संविधानप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. गेल्या वीस वर्षापासून जळगाव शहरात संविधान जागर रॅलीचे आयोजन संविधान दिनी करण्यात येत असते. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक संपन्न

Loading

तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक संपन्न मुंबई येथील उपोषणाला मोठ्या संख्येने पोलीस पाटील जाणार अमळनेर तालुका प्रतिनिधी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक बाजार समिती कार्यालयात संपन्न झाली.मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस पाटील जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला तसेच प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २८ नोव्हेंबर ते […]

1 min read

श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन

Loading

श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता विविध मूर्तींची भव्य शोभायात्रा काढण्यासह पर्यावरणविषयक जनजागर करण्याच्या उद्देशाने वृक्षदिंडीचेही आयोजन केले आहे.शोभायात्रेत देशभरासह परदेशातही गाजलेले तरुण-तरुणींचे आणि कसरतींयुक्त नाशिक येथील गुलालवाडी ढोलपथक, मुंबईतील तरुणींचा म्युझिकल ग्रुप आणि बरेच काही असणार आहे. […]

1 min read

राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान

Loading

राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत आपणांस भेटावयास येतात. त्यातील काहींना तर हिंदी भाषा देखील अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा विभाग कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. हिंदी चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री नेहमी […]

1 min read

शालेय पोषण आहाराची मंत्री केसरकर यांनी घेतली चव

Loading

शालेय पोषण आहाराची मंत्री केसरकर यांनी घेतली चव मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास अनुसरून तज्ज्ञांच्या समितीने सुचविल्यानुसार तयार केलेले पदार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) सायंकाळी स्वत: चाखून बघितले. या पोषक तत्व असलेल्या आणि […]

1 min read

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Loading

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक साने गुरुजींच्या कर्मभूमीतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअभिमानाची गोष्ट-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे होत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुर्णपणे सज्ज झाले आहे. […]

1 min read

रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या  हस्ते झाला सन्मान…

Loading

रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आजचे युग हे धावपळीचे असल्याने आपण आपल्या कामासाठी सतत धावपळ करीत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत आपली दगदग सुरूच असते. असे धावपळीचे जीवन जगत असतांना मात्र आपले आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. यातूनच […]

1 min read

शिक्षकांचे ज्ञानदान सर्वत्तोम दान – संदीप घोरपडे,
राजेंद्र शिंपी सर यांचा शहापूर येथे सेवापूर्ती कार्यक्रम ——

Loading

शिक्षकांचे ज्ञानदान सर्वत्तोम दान – संदीप घोरपडेराजेंद्र शिंपी सर यांचा शहापूर येथे सेवापूर्ती कार्यक्रम —— कळमसरे ता. अमळनेर —-व्यक्ती दान करताना बऱ्याचदा व्यक्तिगत दान करून सर्वत्र स्वतःचा धिंडोरा पिटतो. मात्र शिक्षक-गुरु हा ज्ञान दान करताना कधीच व्यक्तिगत काम करीत नाही. तो नेहमी समाजहीत जोपासतो. असे प्रतिपादन शहापूर ता. अमळनेर येथील गौरेश्वर शिक्षण संस्था संचलित एकात्मता […]

1 min read

गण गण गणात बोतेच्या गजरात‎ निघाली अमळनेर ते शेगांव पायी दिंडी‎…..

Loading

गण गण गणात बोतेच्या गजरात‎ निघाली अमळनेर ते शेगांव पायी दिंडी‎….. शहरातील भाविकांनी केले पायीवारीचे स्वागत…. अमळनेर प्रतिनिधीश्री संत गजानन‎ महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी‎ अमळनेर ते शेगांव पुरूषांची पायदळ दिंडी‎ निघाली … या दिंडीत २५० पेक्षा अधिक गजानन भक्त अमळनेर शहरातील व ग्रामीण भागातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले‎..शिस्तबद्ध वारीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.गण गण गणात बोते […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?