13 May, 2026

गावरानी जागल्या प्रणीत शेतकरी शोषण मुक्ती पँनलच्या महिला राखीव उमेदवार सरलाताई जगदाळे यांना सेवेची संधी द्या…

Loading

गावरानी जागल्या प्रणीत शेतकरी शोषण मुक्ती पँनलच्या महिला राखीव उमेदवार सरलाताई जगदाळे यांना सेवेची संधी द्या… अमळनेर प्रतिनिधीराजकीय व सामाजिक क्षेत्रातील बांधिलकी जोपासत नेहमी समाज हितासाठी ज्या कार्य तत्पर राहतात, अशा लोकनियुक्त सरपंच नगाव खुर्द येथील सौ सरलाताई जगदाळे या महिला राखीव गटातून उमेदवारी आहे. त्यांना सेवेची संधी दिल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्या नेहमी कटिबद्ध राहतील. […]

1 min read

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता

Loading

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, […]

1 min read

डॉ.शंकर अंदानी यांना प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्रा जीवन गौरव पुरस्कार-२०२३ जाहीर

Loading

डॉ.शंकर अंदानी यांना प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्रा जीवन गौरव पुरस्कार-२०२३ जाहीर सत्कारमुर्ती डॉ. शंकर अंदानी,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आयकर सल्लागार म्हणून काम पहात आहेत. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, रोख दहा हजार रुपये व पंधरा हजार रुपयांची पुस्तके देवून गौरव करण्यात येणार आहे. वेळ : रविवार दि. ७ मे, २०२३ रोजी सकाळी ११:०० वा. स्थळ […]

1 min read

पैलाड भागातील बोरी नदीकाठालगत रस्ता काँक्रीट करण कामाचे आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ…

Loading

पैलाड भागातील बोरी नदीकाठालगत रस्ता काँक्रीट करण कामाचे आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरातील वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे अमळनेर शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याने दरवर्षी लग्नसराईत तसेच यात्रोत्सवाच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे नागरिकांना भरपूर त्रासाला सामोरे जावे लागत होते. सदर वाहतुकीची […]

1 min read

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्न सोडवण्याबाबतची चर्चा

Loading

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्न सोडवण्याबाबतची चर्चा मुंबई प्रतिनिधीराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आदरणीय विश्वास काटकर साहेब यांच्या बरोबर, महाराष्ट्र राज्यात झालेला बेमुदत संप व महाराष्ट्र शासनाने घेतलेली दखल, त्यानंतर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयामुळे कुटुंब निवृत्ती वेतन योजना, सेवानिवृत्त उपदान, […]

1 min read

विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार-मंत्री मंगलप्रभात लोढा

Loading

विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार जागतिक दर्जाच्या शिक्षणातून रोजगाराच्या संधी : अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. शिक्षण घेणारा तरुण हा कौशल्ययुक्त असावा यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. आरोग्य, हॉटेल, औद्योगिक क्षेत्र, […]

1 min read

शाळांच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्रानाही उन्हाळी सुट्टी जाहीर करा-
रामकृष्ण पाटील यांची मागणी

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना शाळांच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्रानाही उन्हाळी सुट्टी सुरू जाहीर करा-रामकृष्ण बी.पाटील यांची मागणी सद्या राज्यभर उन्हाची तीव्रता वाढल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.त्याच धर्तीवर अंगणवाडी केंद्रातील लाभार्थींना आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करावी.अशी मागणी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे.गेल्या काही […]

1 min read

३ मे २०२३ ते १३ मे २०२३ या दरम्यान विद्या भारती या अखिल भारतीय स्तरावर शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्या भारती मार्फत विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन…

Loading

प्रती…. मा. संस्थाचालक / मा. प्राचार्य / मा. मुख्याध्यापक/ आदरणीय शिक्षक वृंद…..नमस्कार….🙏🙏🙏 ३ मे २०२३ ते १३ मे २०२३ या दरम्यान विद्या भारती या अखिल भारतीय स्तरावर शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्या भारती मार्फत विविध प्रशिक्षण वर्ग … प्रताप महाविद्यालय अमळनेर जि जळगाव येथे संपन्न होत आहे.👇👇👇👇👇👇३ मे ते १३ मे—पायाभूत वर्ग (शिशूवाटीका,१ली,२री शिकवणारे शिक्षक)शुल्क… […]

1 min read

जिल्ह्यातील शिक्षकांच्या थकीत वैद्यकीय बिलांसह रजा रोखीकरणाचा प्रश्न अखेर सुटला
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागील चार वर्षापासून च्या प्रयत्नांना यश

Loading

जिल्ह्यातील शिक्षकांच्या थकीत वैद्यकीय बिलांसह रजा रोखीकरणाचा प्रश्न अखेर सुटलामहाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागील चार वर्षापासून च्या प्रयत्नांना यश धुळे दि 25,जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मेडिकल बिल तसेच रजा रोखीकरणाचे बिले या साठी अतिरिक्त बी डी एस उपलब्ध नसल्याने मागील गेल्या सुमारे तीन ते चार वर्षापासून प्रलंबित होते. त्यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेतर्फे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील […]

1 min read

खान्देश शिक्षण मंडळ च्या चेअरमनपदी डॉ अनिल शिंदे व व्हाईस चेअरमन पदी प्रदीप अग्रवाल यांची बिनविरोध निवड.

Loading

खान्देश शिक्षण मंडळ च्या चेअरमनपदी डॉ अनिल शिंदे व व्हाईस चेअरमन पदी प्रदीप अग्रवाल यांची बिनविरोध निवड. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील बन्सीलाल पॅलेस ला आशीर्वाद पॅनलचे वरिष्ठ श्री कुंदनलाल जी अग्रवाल, बजरंग अग्रवाल गोविंद दादा मुंदडे आणि प्रकाश भाऊ मुंदडे यांची बैठक झाली. त्या बैठकीत हरी भिका वाणी, योगेश मधुसूदन मुंदडे, डॉक्टर अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?