विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनावर भर द्या-किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे यांच पदाधिकाऱ्यांना आवाहन
![]()
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनावर भर द्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे यांच पदाधिकाऱ्यांना आवाहन अमळनेर भाजपा तालुका व शहर पदाधिकारी यांची बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अमळनेर तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा संपन्न झाली.. भारतीय जनता पक्षाचे नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , ग्रामविकासमंत्री […]
यशवंत हाप्पेनी केलेल्या महाराष्ट्राच्या सेवेचे ऋण कुणीच फेडू शकणार नाही-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार
![]()
यशवंत हाप्पेनी केलेल्या महाराष्ट्राच्या सेवेचे ऋण कुणीच फेडू शकणार नाही-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे) राजकारणात एवढ्या उत्तुंग माणसाचे स्वीय सहाय्यक असताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ न साधता ५०-५२ वर्ष वसंतदादांची सेवा करण्याचे काम यशवंत हाप्पे यांच्या हातून झाले हे आपल्यासाठी दिशादर्शक आहे. हाप्पे यांनी वसंतदादांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी सेवा केलीय त्याचे […]
प्रकाश (भाई) पाटील युवामंचातर्फे अमळनेर तालुक्यातील 150 तरुणांना नोकरी
![]()
प्रकाश (भाई) पाटील युवामंचातर्फे अमळनेर तालुक्यातील 150 तरुणांना नोकरी अमळनेर प्रतिनिधी : सध्याची बेरोजगारीची परिस्थिती पाहता मायभूमीतील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने प्रकाश (भाई) पाटील युवामंचातर्फे अमळनेर तालुक्यातील 150 बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यात आली. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेपर मेकिंग कंपनी व गारमेंट इंडस्ट्रीज तसेच ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये सुमारे 3 हजार तरुण-तरुणींना रोजगार देण्यात येणार असल्याचे […]
सार्वजनिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत २४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
![]()
असोदा-सार्वजनिक विद्यालयातील इयत्ता पाचवी व आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल. जे. पाटील डी.जी. महाजन तसेच माजी विद्यार्थिनी माधुरी चौधरी यांची उपस्थिती होती. इयत्ता पाचवीतील १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर आठवीतील १० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. संस्थाध्यक्ष विलास चौधरी, चेअरमन उद्धवराव पाटील, सचिव […]
वाढदिवसानिमित्ताने शारदा शाळेमध्ये पाऊण लाख वस्तूंचे वाटप
![]()
वाढदिवसानिमित्ताने शारदा शाळेमध्ये पाऊण लाख वस्तूंचे वाटप दौड सहजपूर:राजूशेठ पांगारकर यांचा वाढदिवस शारदा विद्यालय सहजपूर येथे आयोजित करण्यात आला .त्या निमित्ताने रितेश आप्पा पांगारकर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन शाळेतील विद्यार्थी यांना सायकल आणी गणवेश तसेच शालेय साहित्य वाटप केले. यावेळी दौंड चे विद्यमान आमदार राहुल दादा कुल,माजी आमदार रमेश आप्पा थोरात, मोहन म्हेत्रे,जीवन म्हेत्रे, […]
निमगव्हाण येथे शनिवारी तापीमाई जन्म सोहळा
![]()
निमगव्हाण येथे शनिवारी तापीमाई जन्म सोहळा मुंगसे, ता. अमळनेर दि. ११(वार्ताहर) -येथुन जवळच असलेल्या निमगव्हाण येथील श्री स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परंहंस श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठापनामार्फत १९४८सालापासुन सुर्य कन्या तापीमाई जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तापी माई जन्म सोहळा निमत्त ‘तापी माई पोथी वाचन जोशी महाराज कुरवेलकर हे करित आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर मतदारसंघात निधीची जोरदार बरसात
![]()
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर मतदारसंघात निधीची जोरदार बरसात मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी ग्रामिण रस्त्यांसाठी 25.80 कोटीचा निधी,तहसीलदार निवासस्थानाचाही समावेश अमळनेर प्रतिनिधी -अमळनेर विधानसभा मतदारसंघात वरून राजाची जोरदार बरसात होत असताना त्यासोबतच मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास कामांच्या निधीचीही मतदारसंघात जोरदार बरसात सुरू झाली असून मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघातील ग्रामिण रस्त्यांसाठी तब्बल […]
महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’,भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक,विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने
![]()
*’भाजप हटवा, भ्रष्टाचार मिटवा’* ‘महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’,भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक,विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही. स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. याचा […]
संत सोमगीर विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
संत सोमगीर विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप भिलाली ता.पारोळा – श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खुर्द संचलित श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली ता.पारोळा जि. जळगाव येथे शाळेत असलेले उपशिक्षक विशाल जाधव यांनी शाळेतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले शाळेचा विद्यार्थी ओम जगन धाडसिंगार हा इयत्ता 8 वी तील […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुंबईत सभा संपन्न सभासदवाढ आणि सशक्त संघटन साधण्याचे आवाहन राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची सदिच्छा भेट!
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुंबईत सभा संपन्न सभासदवाढ आणि सशक्त संघटन साधण्याचे आवाहन राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची सदिच्छा भेट! अकोला — लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची एक महत्वपूर्ण सभा मुंबईत प्रभादेवीच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हॉलमध्ये दि.१० जुलै रोजी संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उत्कृष्ठ नियोजनातील या […]

