09 Jul, 2026

प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न !…

Loading

‘प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न !… २७ नोव्हेंबरला जिल्हा अधिवेशन व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ होणार !…. प्रतिनिधी – पी.डी.पाटील जळगांव – शहरातील माध्यमिक शिक्षकांची पतपेढी येथे ‘प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेचे जिल्हा अधिवेशन येत्या २७ नोव्हेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.प्रोटान […]

1 min read

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी बांबू पासून वस्तू बनवणे प्रशिक्षण संपन्न

Loading

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी बांबू पासून वस्तू बनवणे प्रशिक्षण संपन्न अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या मार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात येत आहेत ,त्यात सात दिवसीय बांबू पासून शो वस्तू बनवणे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले ज्याकरिता प्रशिक्षक म्हणून श्रीमती मिनाक्षी वाळके, चंद्रपूर यांना […]

1 min read

ना.अनिल पाटील यांच्या हस्ते कपिलेश्वर पादचारी पूल व स्वामी हंसानंद घाट या विकासकामांचे लोकार्पण

Loading

ना.अनिल भाईदास पाटीलमंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य.अमळनेर तालुक्यातील निम येथे श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान येथे उपस्थित राहून नूतन भक्त निवास, कपिलेश्वर पादचारी पूल व स्वामी हंसानंद घाट या विकासकामांचे लोकार्पण केले. या संस्थानाच्या नव्या भक्तनिवासाचे उद्घाटन माझ्याहस्ते करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील देखील उपस्थित होते. पंचक्रोशीत तसेच संस्थान […]

1 min read

कोळी समाजाच्या वतीने अमळनेरात रास्ता रोको आंदोलन

Loading

कोळी समाजाच्या वतीने अमळनेरात रास्ता रोको आंदोलन अमळनेर प्रतिनिधी   कोळी समाजाचे जिल्हा अधिकारी जळगाव येथे १० ऑक्टोबर पासून  आपल्या विविध मागन्यांसाठी आंदोलन सुरु असून त्या आन्दोलनाची शासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महाराणा प्रताप चौक ते दगडी दरवाजा पर्यन्त तर धुळे रोड, कचेरी रोड पर्यन्त […]

1 min read

अमळनेर एसटी डेपो चा मनमानी कारभार

Loading

अमळनेर एसटी डेपो चा मनमानी कारभार विद्यार्थी सेनेने दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील संपूर्ण एसटी बसेस वेळेवर लागत नसल्यामुळे विद्यार्थी वृद्ध महिला व कामगार प्रवासी बंधूंना खूप त्रास सहन करावा लागत आहे शालेय विद्यार्थ्यांना बस वेळेवर येत नसल्यामुळे त्यांना कॉलेज व शाळेला क्लासेसला व् उपस्थित राहत येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर खूप मोठा परिणाम होत आहे […]

1 min read

अखिल भारतीय शिंपी समाज महिला मंडळाच्या “नवदुर्गा सन्मान सोहळा” स्तुत्य उपक्रम

Loading

अखिल भारतीय शिंपी समाज महिला मंडळाच्या “नवदुर्गा सन्मान सोहळा” स्तुत्य उपक्रम नाशिक ( मनिलाल शिंपी )अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला आघाडी,नवदुर्गा सन्मान सोहळा पर्व दुसरे आयोजित करण्यात आले होते.अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था राष्ट्रियअध्यक्ष श्री वनेशभाऊ खैरनार तसेच अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती […]

1 min read

मैत्रेय प्रकरण तारांकित प्रश्न मांडण्यासाठी ना. अनिल पाटील यांना मैत्रेय ठेविदार यांच्याकडून निवेदन …

Loading

मैत्रेय प्रकरण तारांकित प्रश्न मांडण्यासाठी नामदार श्री. अनिलजी पाटील यांना मैत्रेय ठेविदार यांचा कडून निवेदन देण्यात आलेदि.29/10/2023 रोजी अमळनेर येथे त्यांच्या निवासस्थानी मैत्रेय ठेवीदार आणि नामदार अनिलजी पाटील यांच्यामधील मैत्रेय प्रकरणाविषयी सखोल चौकशी करण्यात आली सदर मैत्रेय प्रकरण हे चौकशीच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेल्या सहा वर्षांपासून खितपत पडून असून सदर प्रकरणाला गती प्राप्त करून देण्यासाठी […]

1 min read

सतीश कागणे प्रस्तुत गुरुदेव आर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

Loading

सतीश कागणे प्रस्तुत गुरुदेव आर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद रसिक झाले मंत्रमुग्ध.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. ‘सं’ म्हणजे […]

1 min read

साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर व
अ.भा.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्यात जुन्या आठवणींना उजाळा…

Loading

साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर वअ.भा.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्यात जुन्या आठवणींना उजाळा… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगावला पत्रकार संघातर्फे पत्रकार विमा योजनेचा शुभारंभ समारंभ होत आहे. या निमित्ताने अ. भा. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बीड येथील मित्रवर्य मा. वंसतराव मुंडे यांचे अध्यक्षतेखाली विशेष समारंभ होत आहे.या निमित्ताने साहित्यिक शशिकांत हिंगोणेकरत्यांनी आठवणीने फोन करुन भेटीस बोलावले. मी […]

1 min read

रंगाहरि यांच्या निधनामुळे हिंदुत्वविचार परिवाराचे नुकसान : सुधीर मुनगंटीवार

Loading

रंगाहरि यांच्या निधनामुळे हिंदुत्वविचार परिवाराचे नुकसान : सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : रा. स्व. संघाचे दुसऱ्या पिढीतील ज्येष्ठ प्रचारक व भूतपूर्व अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. श्री. रंगाहरि जी (९३) यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने हिंदुत्वविचार परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?