माननीय आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर ताईसो प्रतिभा शिंदे लोक संघर्ष मोर्चा गोविंद पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना यांच्या रतबदलीने शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांची 10 व्या दिवशी उपोषणाची सांगता
![]()
माननीय आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर ताईसो प्रतिभा शिंदे लोक संघर्ष मोर्चा गोविंद पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना यांच्या रतबदलीने शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांची 10 व्या दिवशी उपोषणाची सांगता नूतन मराठा विद्या प्रसारक संचालित महात्मा गांधी विद्यालय सामनेर येथील एनसीसी ऑफिसर नारायण वाघ जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती जळगाव यांची एनसीसी नसलेल्या महाराष्ट्र विद्यालय नाचनखेळा ता.जमनेर […]
अमळनेर शहरातील सहा मुस्लिम जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळा संपन्न
![]()
अमळनेर शहरातील सहा मुस्लिम जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळा संपन्न अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था हसनैन करीमैन वेल्फेअर सस्थांच्या माध्यमातून दर वर्षी इस्लामी महिना ग्यारवी शरीफचे औचित्य साधून ऑल मुस्लिम समाजाचे सामुहिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात येते यंदा दिनांक २ नोव्हेंबर गुरवारी शहरातील बोरीनदी जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उत्तर प्रदेशातील बनारस […]
सार्वजनिक विद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया (असोदा) तर्फे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन
![]()
सार्वजनिक विद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया (असोदा) तर्फे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन असोदा – सार्वजनिक विद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया, असोदा तर्फे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.त्यात पहिल्या तीन क्रमांकांचे विद्यार्थी निवडण्यात आले होते त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष विलासराव चौधरी […]
कल्याण डोंबिवली जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत मुलींचा संघाची उल्लेखनीय कामगिरी. मैदानी स्पर्धेत मुलींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा::प्रविण कांबळे १४ वर्षाखालील नूतन ज्ञांनमंदिर चां हिरकनींची प्रथम क्रमांकावर झेप.तर होली रोझ इंग्लिश स्कूल टिटवाळा द्वितीय स्थानी..
![]()
कल्याण डोंबिवली जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत मुलींचा संघाची उल्लेखनीय कामगिरी. मैदानी स्पर्धेत मुलींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा::प्रविण कांबळे १४ वर्षाखालील नूतन ज्ञांनमंदिर चां हिरकनींची प्रथम क्रमांकावर झेप.तर होली रोझ इंग्लिश स्कूल टिटवाळा द्वितीय स्थानी.. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुलींची शालेय खो खो क्रीडा […]
पिंप्री – कृषी केंद्र महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित विधेयककाला विरोध..!कृषिकेंद्र संचालकांचा कडकडीत बंद….!
![]()
पिंप्री – कृषी केंद्र महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित विधेयककाला विरोध..!कृषिकेंद्र संचालकांचा कडकडीत बंद….! धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील सर्व कृषी केंद्र यांनी महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित विधेयक क्रमांक 40,41,42, 43 मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी कडकडीत बंद केला . तसेच येणाऱ्या काळात तीन दिवसांचा बंद दिनांक […]
घुग्गुस येथील भूस्खलनाचा धोका असलेल्या १६० कुटुंबाचे होणार पुनर्वसन
![]()
घुग्गुस येथील भूस्खलनाचा धोका असलेल्या १६० कुटुंबाचे होणार पुनर्वसन* पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे सहा एकर जागा उपलब्ध *चंद्रपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वेकोलिच्या खाणींमुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या घुग्गुस येथील १६० कुटुंबाचे नवीन जागेवर पुनर्वसन होणार आहे. या कुटुंबीयांना निवाऱ्यासह सर्व मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे […]
अमळनेर तालुका दुष्काळ घोषित करा,उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
अमळनेर तालुका दुष्काळ घोषित करा …….. पदाधिकाऱ्यांचे आगळे वेगळे आंदोलन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील शेतकरी शेतात अंगावर कपडे न घालता काबाड कष्ट करतो ही जान राज्य सरकारला नाही मंत्री – संत्री यांना का नाही? अरे 49% हुन कमी नजर आणेवारी असताना अमळनेर तालुका दुष्काळ घोषित नाही. आता पुढील महिन्यात शासनाची अंतिम नजर आनेवारी होणार ती […]
भिडे वाड्याचा मार्ग मोकळा… आदिवासी एकता संघर्ष समितीच्या मागणीला यश..
![]()
भिडे वाड्याचा मार्ग मोकळा… आदिवासी एकता संघर्ष समितीच्या मागणीला यश.. भिडे वाड्यातील पहिली मुलींच्या शाळेचे जतन आणि संवर्धन करून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करणे बाबत…1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा शिक्षण महर्षी , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती. त्यांच्या ह्या अतुलनीय कामगिरी मुळेच […]
उमेश धनराळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
![]()
उमेश धनराळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव अखिल भारतीय,महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान जीवन गौरव पुरस्कार 2023 सहारा समय चे वरिष्ठ विभागीय प्रतिनिधि श्री उमेश धनराळे याना देण्यात आला12 वर्ष प्रिट मीडिया आणि तब्बल 29 वर्षे सहारा समय राष्ट्रीय वृत्त वाहिनी साठी वरिष्ठ विभागीय […]
शासनाचा कुठलाच पैसा न घेता साजरे होणार विद्रोही साहित्य संमेलन!!
![]()
शासनाचा कुठलाच पैसा न घेता साजरे होणार विद्रोही साहित्य संमेलन!! साहित्य म्हटलं की ते समाजाचा एक आरसा असतो..आपल्या देशात साहित्याची खूप मोठी परंपरा लाभली आहे..विदर्भ हा ह्या मराठी साहित्याची जननी होय..चक्रधर स्वामी च्या काळात ह्या साहित्याची नोंद आढळते. लिळाचरित्र ह्या मुकुंदराज याच्या पुस्तकाच्या लिखाणाने चक्रधरांचे चरित्र समजते..संस्कृत भाषेला सर्व सामान्यांपर्यंत पोहचता आले नाही..ही आमची भाषा […]

