1 min read

माननीय आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर ताईसो प्रतिभा शिंदे लोक संघर्ष मोर्चा गोविंद पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना यांच्या रतबदलीने शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांची 10 व्या दिवशी उपोषणाची सांगता

Loading

माननीय आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर ताईसो प्रतिभा शिंदे लोक संघर्ष मोर्चा गोविंद पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना यांच्या रतबदलीने शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांची 10 व्या दिवशी उपोषणाची सांगता

नूतन मराठा विद्या प्रसारक संचालित महात्मा गांधी विद्यालय सामनेर येथील एनसीसी ऑफिसर नारायण वाघ जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती जळगाव यांची एनसीसी नसलेल्या महाराष्ट्र विद्यालय नाचनखेळा ता.जमनेर या ठिकाणी 16/10/2023 पासून प्रभारी मानद सचिव मविप्र यांनी बदली केली होती त्या बदलीला नारायण वाघ यांनी विरोध केला होता ती बदली रद्द न केल्यामुळे त्यांनी 25/10/2023 पासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं मा. आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर मा. आमदार कपिल पाटील विधान परिषद सदस्य मुंबई मा. प्रतिभाताई शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष लोक संघर्ष मोर्चा गोविंद भाऊ पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना तुळशीराम सोनवणे संचालक माध्यमिक पतपेढी पूर्व विभाग भुसावळ यांनी केलेल्या रतबदलीने नारायण वाघ यांची बदली रद्द करून एनसीसी असलेल्या नेहरू विद्यालय किनगावचे नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या 3/11/2023 संध्याकाळी 5:30 ला त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली मागणी मान्य झाल्याबद्दल श्री नारायण वाघ यांनी दादासो श्री वीरेंद्र भोईटे प्रभारी मानद सचिव यांचे आभार मानले व जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देऊन व फोनवरून संपर्क साधून whatsapp ला पाठिंबा देऊन माझ मनोबल वाढवलं त्याबद्दल मी जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचे ऋणात राहू इच्छितो आपलाच नारायण वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *