प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे जनतेच्या प्रश्नांसाठी जनजागृतीचे आवाहन – जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडे
![]()
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे जनतेच्या प्रश्नांसाठी जनजागृतीचे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडे दिनांक 29 मे 2025 रोजी मुंबई कुलाबा येथील काँग्रेस मुख्यालय गांधी भवन येथे जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी विविध पक्षातून भाजपाकडे धाव घेणारे नेते कार्यकर्ते व जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाळ […]
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत हेडावे मंडळ भागातील ग्रामस्थांसाठी शिबीराचा यशस्वी आयोजन
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत हेडावे मंडळ भागातील ग्रामस्थांसाठी शिबीराचा यशस्वी आयोजन अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक २५ मार्च २०२५ च्या शासननिर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने हेडावे मंडळातील अनेक गावांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले. या […]
आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांनी केला प्रसन्न चौधरीचा सन्मान !
![]()
आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांनी केला प्रसन्न चौधरीचा सन्मान ! पारोळा – येथील गुणग्राहक व्यक्तिमत्व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना अमळनेर येथील सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी प्रसन्न हिंमत चौधरी याने राज्य शिक्षण मंडळाच्या माशाप्र ( इयत्ता १० वी ) फेब्रुवारी/ मार्च २०२५ परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून नाशिक […]
एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये -शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार
![]()
एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये -शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार जळगांव प्रतिनिधी -जळगाव येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी नशिराबाद बीट मधील विद्यार्थी प्रवेश नोंदणीचा आढावा घेतला. नशिराबाद गावातील वाडी वस्तीला भेट देऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये शाळा प्रवेशाबाबत जनजागृती करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची […]
अमळनेर अर्बन बँकेच्या नुतनीकरण झालेल्या इमारतीचे लोकार्पण, शतकमहोत्सवी वर्षात अमळनेर अर्बन बँकेने जाहिर केला सभासदांना १०% लाभांश !
![]()
अमळनेर अर्बन बँकेच्या नुतनीकरण झालेल्या इमारतीचे लोकार्पण शतकमहोत्सवी वर्षात अमळनेर अर्बन बँकेने जाहिर केला सभासदांना १०% लाभांश ! अमळनेर प्रतिनिधी स्व.यशवंतराव चव्हाण,पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न अमळनेर अर्बन बँकेसारख्या १०० वर्ष काम करणाऱ्या संस्थामुळे राज्यात साकार झाले आहे.असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेचा शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित […]
अमळनेर अर्बन बँकेचा शतकमहोत्सव: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व भव्य ग्राहक मेळावा” शंभर वर्षांच्या सेवा प्रवासात अमळनेर अर्बन बँकचा अभिमान; सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत शतकीय कार्यक्रम यशस्वी
![]()
“अमळनेर अर्बन बँकेचा शतकमहोत्सव: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व भव्य ग्राहक मेळावा” शंभर वर्षांच्या सेवा प्रवासात अमळनेर अर्बन बँकचा अभिमान; सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत शतकीय कार्यक्रम यशस्वी अमळनेर प्रतिनिधी स्व.यशवंतराव चव्हाण,पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न अमळनेर अर्बन बँकेसारख्या १०० वर्ष काम करणाऱ्या संस्थामुळे राज्यात साकार झाले आहे.असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील […]
“स्वप्न सत्यात उतरण्याचा अदम्य संघर्ष: तात्यासाहेब विलासराव पाटील यांचा जीवनप्रवास”- नाना माळी पुणे
![]()
स्वप्न सत्यस्पर्श 💐🌹🙏🌹💐 ***************** … नानाभाऊ माळी काल काय होतो आज झालो मी काय स्वप्न पाहिले मनी येई दुधावर साय..!🌹 ताटी कोण हो देत कष्ट वाढतचं जाय उभा डोक्यावर सूर्य कुणा धरावें पाय..!🌹 स्वप्न चिंगारी झाले मन वणव्यात जाय मन मनाला पेटवी देई आशीर्वाद माय.!🌹 सर्वदूर अंधार असतो!उजेडाचां शोध सुरू असतो!डोळे दूरवर शोधित असतात!काहीही दिसत […]
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती. शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
![]()
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती. शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शासनाने तूर्त स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या संदर्भात न्यायालयीन आदेश झाल्यानंतरही समायोजनाची प्रक्रिया सुरू होती. समायोजनास नकार दिलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे पगारही थांबवण्यात आले होते. याबद्दल शिक्षण संचालक यांनी […]
सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील,पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन आज अमळनेरात अर्बन बँक,क्रीडा संकुल व बाजार समितीत होणार विकास कामांचे उद्घाटन व शुभारंभ
![]()
सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील,पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन आज अमळनेरात अर्बन बँक,क्रीडा संकुल व बाजार समितीत होणार विकास कामांचे उद्घाटन व शुभारंभ अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब मोहनराव पाटील,पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचे आज अमळनेर नगरीत आगमन होत असून त्यांच्या हस्ते अमळनेर अर्बन बँकेच्या अद्ययावत इमारतींचे लोकार्पण,क्रीडा संकुलात बहुउद्देशीय […]
अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेचा शतकमहोत्सवी कार्यक्रम: नूतनीकरण केलेली इमारत लोकार्पणासाठी सज्ज” राज्याचे सहकार मंत्री यांच्या हस्ते भव्य सभासद ग्राहक मेळावा व उद्घाटन समारंभ
![]()
“अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेचा शतकमहोत्सवी कार्यक्रम: नूतनीकरण केलेली इमारत लोकार्पणासाठी सज्ज” राज्याचे सहकार मंत्री यांच्या हस्ते भव्य सभासद ग्राहक मेळावा व उद्घाटन समारंभ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेचा शतकमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सभासद ग्राहक मेळावा छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे २९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून याप्रसंगी बँकेच्या अद्ययावत सोयींनी युक्त नूतनीकरण केलेल्या […]

