16 Jul, 2026

आधुनिक सावित्री अरुणा देवरे व जुळ्या लेकरांचा सत्यशोधक समाज संघातर्फे सत्कार

Loading

आधुनिक सावित्री अरुणा देवरे व जुळ्या लेकरांचा सत्यशोधक समाज संघातर्फे सत्कार पतीच्या निधनानंतर त्यांच्या ईच्छा,आकांक्षा व ध्येयांना केले पुनर्जिवित सत्यशोधक समाज संघ व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक पुस्तक भिशी जळगाव तर्फे अरुणा देवरे ३५ व्या वर्षी दहावी त्यांच्या जुळ्या लेकरां सोबत उत्तीर्ण झाल्याच्या सन्मानार्थ भावपूर्ण सत्कार जळगाव येथील शिवकॉलनीतील निवासस्थानी २१ जून २०२४ करण्यात आला. […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सामाजिक शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते – जीवनसिंह बयस धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात […]

1 min read

लोकमान्य विद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा

Loading

लोकमान्य विद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा अमळनेर: आज २१ जून रोजी लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळा, अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस सामूहिकरीत्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व तसेच नियमित योगा केल्याने जीवनात होणारे फायदे याची माहीती देण्यात आली. यासाठी प्रमुख पाहुणे योगा गुरू प्रतिभाताई पाटील यांनी योगाचे विविध प्रकार व आसने […]

1 min read

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर शाळेत योगदिन उत्साहात संपन्न

Loading

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर शाळेत योगदिन उत्साहात संपन्न ठाणे/कल्याण( मनिलालशिंपी).आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विद्याधाम डोंबिवलीच्या सौ.राधिका केतकर व त्यांचे सहकारी सौ.सुनीता रत्नाकर, मनिषा फाटक व अपूर्वा चिपळूणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. इयत्ता पाचवी ते सातवीच्या प्रत्येक वर्गातील दहा-दहा विद्यार्थी असे निवडक विद्यार्थी निवडून, प्रथम दोन दिवस स्वामी विवेकानंद […]

1 min read

व्ही. झेड. पाटील, हायस्कुल शिरुड येथे जागतिक योग दिन साजरा

Loading

व्ही. झेड. पाटील, हायस्कुल शिरुड येथे जागतिक योग दिन साजरा अमळनेर प्रतिनिधीआज रोजी शाळेत विद्यार्थ्यांना योगा दिनाच्या प्रबोधन म्हणून योग दिन साजरा करण्यात आला. प्रशिक्षण प्रशिक्षण घेतलेले शिक्षक श्री.गुलाब बोरसे सर यांनी मुलांना विद्यार्थ्यांकडून योग प्रत्यक्ष करायला लावले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री.अनिल पाटील सर, यांनी योगा दिनाचे महत्व योगा पासून होणारे फायदे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक […]

1 min read

मा .महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त केले वडाचे झाडाचे पूजन.

Loading

मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त केले वडाचे झाडाचे पूजन. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून […]

1 min read

योग दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी येथे आंतराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात संपन्न

Loading

योग दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी येथे आंतराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात संपन्न आज दि २१ जून २०२४ शुक्रवार रोजी कर्मवीर तात्याहरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी येथे ता.भडगाव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री. आर.पी.पाटील सर व जेष्ठ शिक्षक एस.एस. पाटील सर यांनी विविध योगासने […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योगा दिवस साजरा

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्येजागतिक योगा दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधी-21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचे कारणही अत्यंत मोठे आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली.देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला.दरवर्षी […]

1 min read

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ईनशुलकर यांचा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार

Loading

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ईनशुलकर यांचा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळ च्या वतीने नुकताच रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयाचे तथा हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर यांची मुख्याध्यापकपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल नुकताच सत्कार समारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला..यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तथा साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक आशिष शिंदे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?