ग्रामपंचायत संगणक, परिचालक चार महिन्यापासून मानधना विना करतायेत काम…
![]()
ग्रा.पं.संगणक परिचालक ‘बिनपगारी ,फुल्ल अधिकारी’ चार महिन्यांपासून मानधन रखडले मानधनाअभावी करावा लागत आहे विविध समस्यांचा सामना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील 118 ग्राम पंचायतीमध्ये सीएससी.एसपीव्ही या खाजगी कंपनीकडून नियुक्त करण्यात आलेल्या संगणक परिचालक यांचे गेल्या चार महिन्यापासून मानधन रखडले असल्याने त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अमळनेर तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये कार्यरत संगणक परिचालक ग्रामस्थांना […]
केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि.9 जुन रोजी चर्नीरोड येथील दलित मुलीची हत्या झालेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात भेट देणार
![]()
केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि.9 जुन रोजी चर्नीरोड येथील दलित मुलीची हत्या झालेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात भेट देणार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – मुंबईतील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहामधील एका दलित मुलीवर बलात्कार करुन हत्या झाल्याचा निषेधार्ह प्रकार नुकताच घडला. त्या प्रकरणाची माहिती मिळताच उद्या शुक्रवार दि. 9 जुन रोजी दुपारी 1वाजता रिपब्लिकन […]
सभासदांच्या आग्रहाखातर महाजन प्रकाश सदा (प्रकाश माळी सर) अर्बन बँक निवडणूकीत उमेदवारी…
![]()
सप्रेम नमस्कार…🙏आपले सर्व सभासदांच्या आग्रहाखात मी अर्बन बँक निवडणूक लढविण्याचा विचार केला व आपण त्यास उदंड प्रतिसाद देत आहात…मला मत पण का म्हणून द्यावे. 🗳️मी ही आपल्या सारखाच सामान्य सभासद आहे. व अर्बन बँक येथील कर्ज असेल किंवा इतर काही कार्यालयीन कामकाज असेल त्यासाठी किती अडचणींना तोंड द्यावे लागते याचा अनुभव मला आहे…मी सामान्य सभासद […]
अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघाचे लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन यांना मतदारांची पसंती…
![]()
अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघाचे लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन यांना मतदारांची पसंती… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- सध्या अर्बन बँक निवडणुकीला दोन दिवस बाकी आहेत.. सर्वच उमेदवार प्रचारार्थ मतदारांपर्यंत जात आहेत.. अमळनेर येथील माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते दादा सोमा महाजन, व पांडुरंग महाजन यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून महाजन लक्ष्मण पांडुरंग […]
अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदार संघाचे लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन यांच्या नावाला मतदार देत आहे पसंती…
![]()
अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघाचे लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन यांच्या नावाची होत आहे चर्चा…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- सध्या अर्बन बँक निवडणुकीला दोन दिवस बाकी आहेत.. सर्वच उमेदवार प्रचारार्थ मतदारांपर्यंत जात आहेत.. अमळनेर येथील माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते दादा सोमा महाजन, व पांडुरंग महाजन यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून महाजन […]
अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघाचे लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन यांच्या नावाची होत आहे चर्चा….
![]()
अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघाचे लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन यांच्या नावाची होत आहे चर्चा…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- सध्या अर्बन बँक निवडणुकीला दोन दिवस बाकी आहेत.. सर्वच उमेदवार प्रचारार्थ मतदारांपर्यंत जात आहेत.. अमळनेर येथील माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते दादा सोमा महाजन, व पांडुरंग महाजन यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून महाजन […]
डॉ. माणिक बागले यांना राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्कार
![]()
डॉ. माणिक बागले यांना राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्काररियल इंडो ग्लोबल व्हीजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल संस्था,धुळे यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्कार २०२३ हा किसान महाविद्यालय,पारोळा येथील मराठी विभाग प्रमुख व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मराठी अभ्यास मंडळ सदस्य डॉ. माणिक माधव बागले यांना राष्ट्रीय शिक्षारत्न […]
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची पात्रता दिनांक ३०जून २०२४ पर्यंत वाढवावी.
जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.
![]()
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची पात्रता दिनांक ३०जून २०२४ पर्यंत वाढवावी.जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी. जळगाव: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राज्यात एकाच वेतनश्रेणीत सलग १२/२४ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षापासून सदर […]
“भारतीय संघ प्रबंधनाची नमक हरामी “
फायनलमध्ये पोहचविणाऱ्या आश्विनलाच लावल्या वाटाण्याच्या अक्षदा !
![]()
“भारतीय संघ प्रबंधनाची नमक हरामी “फायनलमध्ये पोहचविणाऱ्या आश्विनलाच लावल्या वाटाण्याच्या अक्षदा ! सलग दुसऱ्या ” विश्वचषक कसोटी अजिंक्यपद ” स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टिम इंडियाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल मिळविला. मात्र यावेळीही संघाची निवड करताना पुन्हा एकदा संघ प्रबंधनाने गंभीर चुक केली आणि पहिल्याच दिवशी आयसीसीच्या विजेतेपदाच्या स्वप्ना विषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सर्वांचं लक्ष लागलेल्या सामन्यात […]

