अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धा संपन्न
![]()
अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धा संपन्न आज दि.15 सप्टेंबर, रोजी अमळनेर येथील ग. स. हायस्कूल मध्ये नाट्य उत्सव स्पर्धा पार पडली. एकूण 10 माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला. यात पी. बी. ए. इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक जय योगेश्वर विद्यालय, अमळनेर ने तर भरवस येथील श्रीराम गबाजीराव सोनवणे विद्यालय ने तृतीय […]
ग्रीन फाऊंडेशनच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी गणेश काळभोर
![]()
ग्रीन फाऊंडेशनच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी गणेश काळभोर लोणी काळभोर- ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या हवेली तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे गणेश काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप व ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे .पर्यावरण संरक्षण करणे,वृक्ष लागवडकरणे,वृक्षांचे संवर्धन करणे ,एक कुंटूब […]
देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा…
![]()
देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा… अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.हिंदी शिक्षक आय.आर.महाजन यांनी हिंदी दिनानिमित्त आठवी व दहावीच्या वर्गात हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. शाळेत हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आली […]
स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाचे प्रणेते सदगुरु श्री चंद्रकांत मोरे दादा यांचे महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी महापौर दालनात केले स्वागत व सत्कार.
![]()
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाचे प्रणेते सदगुरु श्री चंद्रकांत मोरे दादा यांचे महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी महापौर दालनात केले स्वागत व सत्कार. आज दिनांक 16/09/2023 रोजी श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास केंद्र, दिंडोरी प्रणीत ब्रम्हीभूत सदगुरु मोरे दादा यांचे नातू व परमपूज्य सदगुरु गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय चंद्रकांत […]
“व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर पत्रकार हल्ला विरोधी फोरम राज्याध्यक्षपदी संदीप महाजन यांची निवड
![]()
‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर पत्रकार हल्ला विरोधी फोरम राज्याध्यक्षपदी संदीप महाजन यांची निवड मुंबई प्रतिनिधी -‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात उत्तर महाराष्ट्र मधून सुरेश उज्जेनवाल, संदीप महाजन, प्रशांत शर्मा, नरेश होळणार, प्रमोद बऱ्हाटे यांची निवड करण्यात आली आहे मुंबई – देशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे छत्तीस हजार […]
इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) ची सभा दिल्लीत संपन्न
![]()
इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) ची सभा दिल्लीत संपन्न आक्टोंबरमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा, जुण्या सभासदांची शुल्क माफी व मुंबईतील नव्या कार्यालयाची प्रकाश पोहरे यांची घोषणा अकोला–इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक, प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेची सभा दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाली.राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा.प्रकाशभाऊ पोहरे यांनी मुंबईत ईलनाचे कार्यालय सुरू केल्याची […]
अभियंता दिवसानिमित्त नेत्र तपासणी
![]()
अभियंता दिवसानिमित्त नेत्र तपासणीअमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 15 सप्टेंबर2023 रोजी आधार बहुउद्देशीय संस्था व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. 15 सप्टेंबर हा दिवस महान अभियंता भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिवस म्हणून 1968 पासून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आज नेत्र […]
जोगेश्वरी अस्मिता शाळेत मातृदिन मोठ्या उत्साहात
![]()
जोगेश्वरी अस्मिता शाळेत मातृदिन मोठ्या उत्साहात गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी प्रेम तुझे आहे आईसर्व जगत भारी आई प्रथम गुरुआई कल्पतरू आईबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच असते, कारण आई एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही..जोगेश्वरी पूर्व अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु शाळा आणि राम गोपाल केडिया प्राथमिक विभाग आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने काल दिनांक १४ सप्टेंबर […]
गांधी बाल मंदिर शाळा दहावी मार्च २०२३ परीक्षेत उत्कृष्ट निकाल लागला म्हणून सन्मानित
![]()
गांधी बाल मंदिर शाळा दहावी मार्च २०२३ परीक्षेत उत्कृष्ट निकाल लागला म्हणून सन्मानित गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर ग्रुप संचलित, प्रीमियर शिक्षण मंडळाचे गांधी बाल मंदिर हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेचा इयत्ता दहावीचा मार्च २०२३ चा निकाल ९७.८९ टक्के लागला. या शाळेला नुकताच बृहन्मुंबई नॉर्थ झोन एल वार्ड शिक्षण विभागाच्या वतीने उत्कृष्ट निकाल […]
नगरपालिका प्रशासन संचलित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी पोस्ट मॅपिंग न झाल्यामुळे वेतनापासून वंचित राहणार.
![]()
नगरपालिका प्रशासन संचलित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी पोस्ट मॅपिंग न झाल्यामुळे वेतनापासून वंचित राहणार. जळगांव: सध्या राज्य शालेय शिक्षण विभाग व शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयांचा पोस्ट मॅपिंग कार्यक्रम सुरू असून वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयांकडून प्रत्येक विद्यालयांच्या आस्थापनेवर संच मान्यतेनुसार मंजूर पदे कार्यरत असलेली, सेवानिवृत्तीने […]

