30 May, 2026

सर्वसमावेशकता जपत कर्तृत्वाचा सन्मान करणारा पत्रकार महासंघ- प्रा.डॉ.संतोष हूशे व मान्यवरांचे प्रतिपादन

Loading

सर्वसमावेशकता जपत कर्तृत्वाचा सन्मान करणारा पत्रकार महासंघ- प्रा.डॉ.संतोष हूशे व मान्यवरांचे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन,दिनदर्शिका प्रकाशन व सन्मान समारंभ संपन्न अकोला – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ गतिमान वाटचालीने पत्रकारांच्या प्रश्नांवर सक्रिय राहून मोतीबिंदू शस्त्रक्रिया,आरोग्य शिबीरे,शालेय व विविध सामाजिक आणि स्वास्थ,मनस्वास्थाचे निरंतर उपक्रम राबवित असून मार्गदर्शन उपक्रम जागृती आणि प्रबोधनातून सेवाकार्यात अग्रेसर म्हणून महाराष्ट्रात सिध्द झालेला […]

1 min read

मंत्री अनिल पाटील यांनी घेतली मराठी साहित्य संमेलनाची संपूर्ण जवाबदरी

Loading

मंत्री अनिल पाटील यांनी घेतली मराठी साहित्य संमेलनाची संपूर्ण जवाबदरी 26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलावा,शासकिय आढावा बैठकीत सर्व शासकीय विभागांना दिली डेडलाईन अमळनेर-येथे फेब्रुवारी महिन्यात 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संमेलनाची संपूर्ण जवाबदरी घेत कोणत्याही परिस्थितीत 26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण […]

1 min read

आंबापिंप्री येथे विविध विकास कामांचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात लोकार्पण व भूमीपूजन

Loading

आंबापिंप्री येथे विविध विकास कामांचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात लोकार्पण व भूमीपूजन मांडळ ते आंबापिंप्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा झाला शुभारंभ अमळनेर-मतदारसंघातीळ आंबापिंप्री येथे विविध विकास कामांचे थाटात लोकार्पण व भूमिपूजन मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,याप्रसंगी प्रामुख्याने 2 कोटी निधीतून मांडळ ते आंबापिंप्री या गावांना जोडणाऱ्या […]

1 min read

नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर शाळेची शौक्षणिक सहल

Loading

शैक्षणिक सहलीतून विद्यार्थानी लूटला आनंद नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर शाळेची शौक्षणिक सहल धार्मिक , ऐतीहासीक,भौगोलीक पर्यटन स्थळी भेटी देऊन उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधीनंदीदीप माध्यामिक विद्यालय निंब ता अमळनेर या विद्यालयाची दोन दिवसीय शैक्षणिक सहल घृश्नेश्वर मंदिर, भद्रामारोती, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, छत्रपती संभाजीनगर दर्शन, पैठण( जायकवाडी धरण) या प्रेक्षणीय स्थळाना भेटी देऊन उत्साहात […]

1 min read

मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट

Loading

मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी 5 कोटी 43 लाखांचा निधी,भविष्यात ठरणार पिकनिक स्पॉट अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी नवीन 2024 वर्षाच्या प्रारंभीच अमळनेरसाठी एक नवीन अनमोल भेट दिली असून यात ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी 5 कोटी 43 लाखांचा भरघोस निधी दिल्याने,या तलावाचे भाग्य […]

1 min read

द दारूचा नाही तर द दुधाचा उपक्रमांतर्गत व्यसनमुक्तीचा संदेश

Loading

द दारूचा नाही तर द दुधाचा उपक्रमांतर्गत व्यसनमुक्तीचा संदेश जळगाव: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय हरित सेना आणि न्यू वाघ डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने “द दारूचा नाही तर द दुधाचा” हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. आज 31 डिसेंबर या दिवसाला तरुणाई व्यसनाधीन होऊन दारू आणि तस्सम प्रकारचे व्यसन करीत असते. परंतु “द दारूचा नाही तर […]

1 min read

अमळनेरला 5 जानेवारीला होणार “कै. बाळशास्त्री जांभेकर खुली मॅरेथॉन स्पर्धा”

Loading

अमळनेरला 5 जानेवारीला होणार “कै. बाळशास्त्री जांभेकर खुली मॅरेथॉन स्पर्धा” अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील व्हाईस ऑफ मीडिया व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.5) सकाळी नऊला पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर “कै. बाळशास्त्री जांभेकर खुली मॅरेथॉन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम आलेल्या खेळाडूला पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय आलेल्या स्पर्धकाला तीन […]

1 min read

ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र….

Loading

ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र…. गावातील तरूणांनी एकत्र येऊन “एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन केली विकास मंचाची स्थापना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-बाहेर गावी व बाहेर देशात नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.“एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि.२४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची […]

1 min read

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा हाच खरा इतिहास ठरतो.
मुकुंद सपकाळे

Loading

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा हाच खरा इतिहास ठरतो.मुकुंद सपकाळेजळगांव प्रतिनिधी-समाज व्यवस्थेतील वर्षानुवर्षांपासूनची गरीब व श्रीमंतातील दरी तसेच कामगार, मजूर, श्रमिक, दलित, वंचित यावर होणारा अन्याय आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेने लादलेली गुलामी या विरुद्धचा असणारा संघर्ष आणि संघर्षातून मांडली गेलेली वास्तव परिस्थिती हाच खरा इतिहास असू शकतो आणि या इतिहासातून धडे घेत विद्रोहाची मशाल हाती घेऊन आपल्याला […]

1 min read

अनिल बोरनारे यांच्या कार्यावरील कॅलेंडर चे आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन

Loading

अनिल बोरनारे यांच्या कार्यावरील कॅलेंडर चे आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन मुंबई शिक्षक मतदारसंघातील कार्याचा दिनदर्शिकेत समावेश २० हजार शिक्षकांना होणार वाटप मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी मुंबईतील शिक्षकांसाठी केलेल्या कार्यावर आधारित असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. दादर येथील मुंबई प्रदेश […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?