डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना
कार्यकारिणी जाहीर.
![]()
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनाकार्यकारिणी जाहीर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) डिजिटल मिडिया भविष्यकाळात प्रसार माध्यमांचे मुख्यकाम करणार आहे. समाज माध्यमांवर डिजिटल मिडियाचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे यामुळे डिजिटल मिडियाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच पत्रकार क्षैत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार […]
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची पाहणी
![]()
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची पाहणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्या प्रमुख उपस्थिती … अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची पाहणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संयोजन समितीच्या पदाधिकारी यांनी आर.के. नगर समोरील प्रस्तावित कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या मैदानात केली.‘अमळनेर येथील १८वे विद्रोही […]
सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती
![]()
सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी- सरपंच परीषद मेळाव्यात व इतर पदाधिकारी यांच्या मेळाव्यात इतर पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली.सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी यांच्या मेळाव्यात मा. दत्ताभाऊ काकडे अध्यक्ष सरपंच परिषद यांच्या आदेशाने श्री टेमगिरे साहेब आबासाहेब […]
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे कवितेच्या माध्यमातून सैनिकाचा जीवनपरीचय
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे कवितेच्या माध्यमातून सैनिकाचा जीवनपरीचय कृतीयुक्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे , साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर ,येथे मराठी विषय शिक्षक श्री . मुकेश अमृत पाटील सर यांच्या संकल्पनेतून इ. ९ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकात निरोप कवितेचा उपक्रमाच्या माध्यमातून कृतियुक्त साजरा केला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम […]
ढेकु खुर्द ता.अमळनेर गावच्या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेची दुरावस्था थांबवा…
![]()
ढेकु खुर्द ता.अमळनेर गावच्या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेची दुरावस्था थांबवा… ग्रामविकास मंचाच्या पदाधिकारी यांचे सरपंच व पंचायत समितीला निवेदन…. अमळनेर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुंदर गाव व सुंदर शाळा हा उपक्रम राबवत असतांना ढेकू खुर्द गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दुर अवस्था थांबवून शाळेला कंपाऊंड व गेट व शाळेचा भौतिक परीसर चांगला व्हावा यासाठी […]
नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट
![]()
नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट एमटीएचएल पाठोपाठ जानेवारी अखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर […]
प्रा.डॉ. जितेंद्र व सौ. स्वाती माळी शिक्षक दाम्पत्यास “राज्यस्तरीय फुले शिक्षक गौरव पुरस्कार”प्रदान
![]()
प्रा. डॉ. जितेंद्र व सौ. स्वाती माळी शिक्षक दाम्पत्यास “राज्यस्तरीय फुले शिक्षक गौरव पुरस्कार” प्रदान अमळनेर येथील एस. एन. डि .टी. विद्यापीठ, मुंबई संलग्न रुक्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात दि. 6 जानेवारी 2023 रोजी आयोजित एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेत, मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा […]
लोकशाही आणि सामाजिक हक्कांच्या संरक्षणासाठी निकोप पत्रकारिता ही काळाची गरज
![]()
लोकशाही आणि सामाजिक हक्कांच्या संरक्षणासाठी निकोप पत्रकारिता ही काळाची गरज लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पत्रकार दिन कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर चौबे यांचा सत्कार अकोला- पध्दतीने शासन प्रशासनाची समाजाभिमुख वाटचाल घटनात्मक पध्दतीने होऊन समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि लोकशाहीचे योग्य संवर्धन होण्यासाठी पत्रकारिता आणि त्या क्षेत्रातील पत्रकारांची निकोप साधना ही काळाची गरज आहे.त्यासाठी स्व.बाळशास्त्री जांभेकरांच्या आदर्श […]
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
![]()
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की मुख्यमंत्री’ माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत तरी त्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी एका पत्रकाद्वारे […]
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने वार्षिक बक्षीस वितरण होणार 9 जानेवारीला…
![]()
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने वार्षिक बक्षीस वितरण होणार 9 जानेवारीला… सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान व जीवनगौरव पुरस्काराने दोन शिक्षक गौरविले जाणार.. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम दि.9 जानेवारी 2024 ला नियोजित असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने हिंदी दिवस निमित्त तालुकास्तरीय सामान्य […]

