राज्यस्तरीय अँबबॅकस स्पर्धेत आदेश अँबॅकस क्लासचे विद्यार्थी चमकले
![]()
राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेत आदेश अॅबॅकस क्लासचे विद्यार्थी चमकले अमळनेर : येथील आदेश अँबॅकस क्लासच्या संचालिका सौ. सोनल निलेश मगर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अँबॅकस स्पर्धेत अमळनेर येथील A१ गटात आरव संदीप पाटील याने १०० गुणांचा पेपर ४.५२ मिनिटात सोडवून १०० पैकी १०० गुण घेत राज्यस्तरीय स्पर्धेत टॉप टेन मध्ये धडक दिली. तर […]
कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहन
![]()
कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहनमूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाला प्रा.म.ना.अदवंत, प्रा.राजा महाजन,प्रा. सु.का.जोशी,डॉ.इंदुमती लिमये अशा थोर साहित्यिक प्राध्यापकांची वाड़मयीन समृद्ध परंपरा आहे.त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ना.धो.महानोर,डॉ.किसन पाटील,केशवसूत पुरस्कारप्राप्त कवी शशिकांत हिंगोणेकर,डॉ.साहेबराव भूकन,डॉ.वासुदेव वले,डॉ.प्रकाश सपकाळे, प्रा.धनराज धनगर,नामदेव कोळी,मोरेश्वर सोनार,प्रा.गोपीचंद धनगर अशा विद्यार्थी देखील […]
जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण ही सर्वांची जबाबदारी-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण ही सर्वांची जबाबदारी-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्य जैवविविधता मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे जैवविविधतेने नटलेले राज्य आहे. येथील जैवविविधता दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने तयार करण्यात […]
महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मध महोत्सवाचे उद्घाटन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महाराष्ट्रात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. देशातील पहिल्याच अशा आगळ्या वेगळ्या मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध निर्मितीचा हब होईल यासाठी कौशल्य विकास, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि मध विकत घेण्याची हमी अशी एकात्मिक योजना गावागावात राबवावी, असे मत वने […]
कोळी जमातीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना अति संवेदनशील निवेदन सादर..
![]()
कोळी जमातीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना अति संवेदनशील निवेदन सादर..चोपडा (प्रतिनिधी):- शासन व प्रशासन आदिवासी विकास विभागाला पाठीशी घालून कोळी जमातींवर अन्याय करून संविधानिक अधिकार हक्क व लाभांपासून कायमचे वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. म्हणून मंगळवार, २३ जानेवारी २०२४ पासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर कोळी जमातीतर्फे राज्यव्यापी महाआंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतचे अति संवेदनशील निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना […]
22 जानेवारी विशेष सुट्टी जाहीर!
![]()
22 जानेवारी विशेष सुट्टी जाहीर! अयोध्येतील श्रीप्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेला काही तासांची प्रतिष्ठा आहे. 22 जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा जणू काही दीपावलीच आहे अस राम भक्त सांगत आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची सुट्टी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.केली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने या संदर्भात आदेश काढले आहेत.सरकारने सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्थाआणि […]
कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहन
![]()
कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहन मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाला प्रा.म.ना.अदवंत, प्रा.राजा महाजन,प्रा. सु.का.जोशी,डॉ.इंदुमती लिमये अशा थोर साहित्यिक प्राध्यापकांची वाड़मयीन समृद्ध परंपरा आहे.त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ना.धो.महानोर,डॉ.किसन पाटील,केशवसूत पुरस्कारप्राप्त कवी शशिकांत हिंगोणेकर,डॉ.साहेबराव भूकन,डॉ.वासुदेव वले,डॉ.प्रकाश सपकाळे, प्रा.धनराज धनगर,नामदेव कोळी,मोरेश्वर सोनार,प्रा.गोपीचंद धनगर अशा विद्यार्थी […]
अमळनेरला निपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षणात 206 शिक्षकांना दिले जात आहे प्रशिक्षण
![]()
निपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षणात 206 शिक्षकांना प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधीनिपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुका स्तरीय प्रशिक्षण वर्गाला प्रताप हायस्कूलमध्ये सुरुवात झाली असून तालुक्यातील सहावी ते आठवी च्या वर्गांना शिकवणाऱ्या सुमारे 206 शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे, सदर प्रशिक्षण वर्गाचा हा तिसरा टप्पा आहे, दरम्यान बुधवारी […]
अखिलेश पाटील तर्काधिष्ठित स्पर्धेत प्रथम
![]()
अखिलेश पाटील याचा सत्कार अमळनेर प्रतिनिधीप्रताप महाविद्यालयात नुकतेच संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी अखिलेश मनोज पाटील या विद्यार्थ्यांने प्रसंग तर्क या तर्काधिष्ठित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला,तसेच त्याने कथाकथन,वक्तृत्व स्पर्धेत 20 विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल अखिलेश याचे सर्वत्र कौतुक होत आहे अखिलेश यास प्रा डॉ विजय तुंटे व प्रा वृषाली […]
अमळनेरच्या तिघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर
![]()
अमळनेरच्या तिघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर डॉ.निखिल बहुगुणे, निरंजन पेंढारे, दिपाली भोईटे यांचा समावेश; आज पुरस्कार वितरण अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे तीन जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात हृदयरोग तज्ञ डॉ निखिल बहुगुणे, वावडे येथील श्री बी बी ठाकरे माध्यमिक […]

