प्रताप महाविद्यालयात भूगोल दिवस उत्साहात साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात भूगोल दिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात १४ जानेवारी रोजी भूगोलशास्त्र विभागातर्फे भूगोल दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास निळे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. विजयसिंग ल पवार यांची उपस्थिती होती. प्रा.पवार यांनी “अवकाशावर बोलू काही” या […]
पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल
![]()
पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत #सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल बार्शी – जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केलेप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग रा. धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. […]
डिजिटल मीडियाला संघटनेच्या माध्यमातुन प्रिंटमिडियाप्रमाणे राज मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्नशील -जेष्ठ पत्रकार राजा माने
![]()
डिजिटल मीडियाला संघटनेच्या माध्यमातुन प्रिंटमिडियाप्रमाणे राज मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्नशील -जेष्ठ पत्रकार राजा मानेकणेरी मठ कोल्हापूर अधिवेशनात सहभागी व्हा!करमाळा प्रतिनिधी वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता एकाच नाण्याच्या दोन बाजु असुन हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात सध्याच्या काळामध्ये आपली मूल्ये जपत कर्तव्य भावनेतून काम करणे गरजेचे असुन आपण संघटनेतच्या माध्यमातुन डिजिटल मीडियाला प्रिंटमिडियाप्रमाणे राजमान्यता मिळवून […]
डिजिटल मीडियाला राज मान्यता मिळवून देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत – ज्येष्ठ पत्रकार राजा माने
![]()
डिजिटल मीडियाला राज मान्यता मिळवून देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत – ज्येष्ठ पत्रकार राजा माने पंढरपूर येथे डिजिटल मीडिया पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न पंढरपूर- प्रतिनिधी दि- २० जानेवारी“वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेत. हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात. डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या सर्व डिजिटल पत्रकारांनी शिक्षणावर भर द्यायला […]
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे सुरेश बाविस्कर यांची निवडीबद्दल झाला सत्कार
![]()
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे सुरेश बाविस्कर यांची निवडीबद्दल झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या (जळगाव पश्चिम जिल्हा) जिल्हाध्यक्षपदी येथील सुरेश भगवान बाविस्कर यांची निवड झाली आहे. बाविस्कर हे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सचिव तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत.खासदार उन्मेष पाटील व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (जळगाव ग्रामीण) ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी […]
टाटा मुंबई मॅराथॉनला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा
![]()
टाटा मुंबई मॅराथॉनला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन-२०२४ आयोजित स्पर्धेला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]
मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटली हे स्वच्छता मोहीमेचे यश संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुर्ला येथील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम
![]()
मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटली हे स्वच्छता मोहीमेचे यश संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुर्ला येथील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून संपूर्ण स्वच्छता मोहीमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण स्वच्छता मोहीमेमध्ये […]
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अखेर कार्यक्रम पत्रिका जाहीर….
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अखेर कार्यक्रम पत्रिका जाहीर…. २ ते ४ फेब्रुवारीला भव्य दिव्य कार्यक्रम साहित्य संमेलनात मुख्यमंत्री पासून तर उपमुख्यमंत्री व अनेक साहित्यिक व मान्यवरांचा कार्यक्रमात उपस्थिती अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी […]
प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद उपकेंद्र जळगाव खुर्द येथील अनुकंपा तत्वावर लागलेला शेखर हिवरे डीसीपीएस धारकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
![]()
प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद उपकेंद्र जळगाव खुर्द येथील अनुकंपा तत्वावर लागलेला शेखर हिवरे डीसीपीएस धारकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधनजळगांव प्रतिनिधीदिनांक-२०जानेवारी २०२४ शनिवार रोजीचा रात्री काळाने मोठा घात केला आणि मन हेलवणारी दुःखद घटना एका DCPS धारका सोबत घडली,प्राथमिक आरोग्य केंद्र-नशिराबाद उपकेंद्र-जळगाव खुर्द येथे(वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी लागलेला) आरोग्य सेवक पदावर कार्यरत..तसेच एक वर्षाच्या बहुउद्देशीय आरोग्य […]
अमळनेरला बाल साहित्य संमेलनाची
पूर्वतयारी…
![]()
अमळनेरला बाल साहित्य संमेलनाचीपूर्वतयारी… अमळनेर प्रतिनिधीमराठी साहित्य सम्पदा ही बालपणापासून जोपासली जावी म्हणून अमळनेर येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व दिनी दि१ फेब्रुवारी ला बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पूर्व तयारीसाठी दि २०ला प्रताप तत्वज्ञान केंद्रात कार्यशाळा घेण्यात आली. बाल मेळाव्यासाठी मंच व्यवस्थापन,कथाकथन, काव्यवाचन नाट्यप्रवेश.. यासाठी निवड झालेल्या मुलामुलींसाठी ही कार्यशाळा […]

