नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात जलयात्रा, धान्याधिवास पूजन
![]()
नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात जलयात्रा, धान्याधिवास पूजन गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील, धुळे शिवसेनेचे सतीश महाले यांची विशेष उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मगंळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडत […]
दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली
![]()
दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली शेतकरी नेते चिमणरावदादा पाटील यांचं निधन झालं, तेव्हाचे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांच्या मुशीत वाढलेले, चिमणरावदादा, शेतकरी आंदोलनासाठी आघाडीवर असतं. शेतकरी राजावरचा अन्याय झाला, तर तो त्यांना कधीच सहन होत नव्हता. तालुक्याला आणि दहिवदला आंदोलन करण्याची एक संस्कृती चिमणरावदादा यांनी निर्माण केली. दहिवदच्या स्टॅन्डवर बस अडवून रास्तारोको करणारे दादा, त्या […]
वेध शिक्षक निवडणूकीचा !
![]()
वेध शिक्षक निवडणूकीचा ! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी मुंबई शिक्षक मतदार संघाचा घेतलेला वेध) महाराष्ट्रा मध्ये राजकीय निवडणुकांमध्ये रंगत आलेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका या लवकरच जाहीर होतील परंतु मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला रंग चढलेला आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वसाधारणपणे मुंबई शहरात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे वर्तमान […]
भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर तर्फे TMC खासदाराला जोडे मारो आंदोलन
![]()
भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर तर्फे TMC खासदाराला जोडे मारो आंदोलन अमळनेर प्रतिनिधीआज दि. 2/3/2024 रोजी शहरातील महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर तर्फे टीएमसी खासदार व संदेशखाली (पश्चिम बंगाल) हिंसेचा मुख्य आरोपी शाहजहा शेख याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले, यावेळी ममता बॅनर्जी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.संदेशखाली की महिलाएं कर रही […]
वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर तर्फे कॉम. उमरावमल पुरोहित यांच्या जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन..
![]()
वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर तर्फे कॉम. उमरावमल पुरोहित यांच्या जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधीवेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन यांच्या वतीने दिनांक 01 मार्च रोजी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम वरणगाव विरुद्ध चोपडा चुरस रंगली यात वरणगाव संघाने बाजी मारली.दुसऱ्या फेरीत चोपडा विरुद्ध अमळनेर या दोन्ही संघांमध्ये चुरस रंगली त्यात अमळनेर […]
ज्येष्ठ पत्रकार नुरूद्दीन सिध्दीकी उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून सन्मानित
![]()
ज्येष्ठ पत्रकार नुरूद्दीन सिध्दीकी उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून सन्मानित परभणी– परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद श्री नुरूद्दीन सिध्दीकी यांना बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांकडून विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.वृत्तांकनामध्ये बेस्ट रिपोर्टर म्हणून बॉलिवूड चित्रपट निर्माता दिगदर्शक,जागतिक चित्रपट महोत्सवाचे आयोजक आणि औरंगाबाद येथील लेखक श्री.अय्युब खान यांनी सिध्दीकी यांना विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.त्याबध्दल त्यांचे […]
मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्रय व गरिबीतली सुख समृद्धी होती : चित्रकार राजू बाविस्कर यांचे भावोद्गार
![]()
मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्रय व गरिबीतली सुख समृद्धी होती : चित्रकार राजू बाविस्कर यांचे भावोद्गार‘ मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्र्य व गरिबीतली सुख समृद्धी होती ‘ असे भावोद्गार ‘ काळ्या निळ्या रेषा ‘ या असंख्य पुरस्कृत आत्मकथनाचे लेखक,चित्रकार राजू बाविस्कर (जळगाव) यांनी मुलाखतीत सुसंवाद करतांना काढले. […]
दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींवर निधी वितरणास मान्यता
![]()
दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींवर निधी वितरणास मान्यता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आश्वासनाची शासनाने केली पूर्तता-मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील मुंबई दि. २९ :- नैसर्गिक आपत्तीत राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत असून खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ […]
अमळनेर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेंर्गत आधुनिकीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन
![]()
अमळनेर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेंर्गत आधुनिकीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेंर्गत आधुनिकीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावेळी ऑनलाईन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे उपस्थित होते.ऑनलाईन उद्घाटनाच्या अगोदर अमळनेर शहरातील एन.टी. मुंदडा ग्लोबल इंग्लिश मिडीयम, श्रीमती डि.आर. कन्या शाळा, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल, एन.टी.मुंदडा हायस्कुल […]
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते जलाधिवास पूजन
![]()
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते जलाधिवास पूजन श्री मंगळग्रह मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळाप्रारंभी खास उपस्थिती अमळनेर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवार, १ मार्च रोजी मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळाप्रारंभी विविध मंत्रोपचारासह पूजाविधीद्वारे जलाधिवास पूजन केले.श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून श्री कालभैरव, श्री […]

