शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात भूमीपूजन
![]()
शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात भूमीपूजन 70 कोटी निधीतून साकारणार चार महत्वपूर्ण रस्ते अमळनेर : शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन शॉर्ट कट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या चार रस्त्यांच्या कामासाठी एकूण ७० कोटी रुपयांचा निधी खर्च […]
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 3 कोटींचा निधी-मंत्री अनिल पाटील
![]()
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 3 कोटींचा निधी-मंत्री अनिल पाटील वर्णेश्वर संस्थानसाठी 50 लक्ष,रणाईचेतील चक्रधर स्वामी मंदिरासाठी 40 लक्ष यासह 16 मंदिर संस्थानचा समावेश अमळनेर-महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 3 कोटींच्या विकास कामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री […]
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शनिवारी पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन
![]()
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शनिवारी पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई:ठाणे प्रतिनिधी ( मनिलाल शिंपी) :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवारी (दि.१६) चिंचवड (पुणे) येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन आयोजित करण्यात असून परिसंवाद तसेच पत्रकार गौरव समारंभ आयोजित केल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे यांनी दिली.शनिवारी सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते […]
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनेयेत्या शनिवारी वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी,नाशिक येथे परिसंवाद आणि “गाढवाचं लग्न”या अजरामर वगनाट्याचे सादरीकरण.
![]()
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनेयेत्या शनिवारी वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी,नाशिक येथे परिसंवाद आणि “गाढवाचं लग्न”या अजरामर वगनाट्याचे सादरीकरण. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शनिवार दि 16 मार्च रोजी नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित “दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान”या विषयावर परिसंवाद आयोजित […]
भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार जाहीर
![]()
भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार जाहीर पद्मपाणी प्रतिष्ठान बीड मार्फत दिला जाणारा 2024 या वर्षाचा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार” एरंडोल येथील भरत आत्माराम शिरसाठ यांना जाहीर झाला असून सदर पुरस्कार वितरण सोहळा 17 मार्च रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न होणार आहे.भरत शिरसाट हे जे.एस. जाजू हायस्कूल उत्राण येथे कार्यरत असून ते […]
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ…आमदार मंगेश चव्हाण
![]()
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ… राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय २९ फेब्रुवारी घेतला होता.त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७१ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शुभारंभ आज माझ्याहस्ते करण्यात आला. येत्या ४८ तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्वच […]
मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान अमळनेर प्रतिनिधी -धार्मिकेतसह समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन १२ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले.मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक व […]
आगामी पोलीस भरतीसाठी 16मार्च पासून सदरक्षण मोफत पोलीस भरती प्रशिक्षण.
![]()
आगामी पोलीस भरतीसाठी 16मार्च पासून सदरक्षण मोफत पोलीस भरती प्रशिक्षण. 50 युवक युवतींना मिळणार मोफत प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – शासनातर्फे नुकतीच बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. 17441 पोलीस शिपाई व इतर पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे या भरती प्रक्रियेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली आहे खानदेशातील तरुणांना या पोलीस भरती […]
विप्रो तील महिला कर्मचाऱ्यांनी केला उत्साहात महिला दिन साजरा
![]()
विप्रो तील महिला कर्मचाऱ्यांनी केला उत्साहात महिला दिन साजरा अमळनेर प्रतिनिधीआठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विप्रोत पॅकिंग विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी फॅक्टरी व आधार संस्था अमळनेर तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते फॅक्टरी मॅनेजर विजय बाग जीवाला यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच चेतन थोरात एच आर मॅनेजर ,जे वी सर, […]
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्थपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका : अधिवेशन अध्यक्षा वंदनाताई वनकर[ सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगावला उत्साहात संपन्न ]
![]()
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्थपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका : अधिवेशन अध्यक्षा वंदनाताई वनकर[ सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगावला उत्साहात संपन्न ] (जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी विजय लुल्हे सर यांच्याकडून सविस्तर बातमी)‘ स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्तपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका आहे.प्रबोधन शिबिरांपेक्षा धार्मिक उत्सव जास्त उत्साहाने होतात हे बहुजन समाजाचे सर्वार्थाने सामाजिक […]

