03 Jun, 2026

अखेर अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात सोडणार आवर्तन

Loading

अखेर अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात सोडणार आवर्तन टंचाईत पांझरा काठच्या गावांना मिळणार दिलासा,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सुचनेवर जिल्हाधिकरींची कार्यवाही अमळनेर-पांझरा काठच्या गावांना टंचाईच्या झळा बसत असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्याचे आदेश दि 1 एप्रिल रोजी झाल्याने धुळे,शिंदखेडा व […]

1 min read

चोपडा शहरातील दुहेरी खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची तर वकिलासह दोघांना पाच वर्षे शिक्षा

Loading

चोपडा शहरातील दुहेरी खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची तर वकिलासह दोघांना पाच वर्षे शिक्षा अमळनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय अमळनेरप्रतिनिधी : चोपडा शहरातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी मुलीच्या भावांसह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवार दि. १ एप्रिल रोजी सुनावली आहे. तर वकिलासह एकाला पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्यात एकूण २१ साक्षीदार […]

1 min read

हुकूमशाहीच्या विरोधात मत व्यक्त कारणासाठी निर्भय होण्याची गरज-प्रा अशोक पवार

Loading

हुकूमशाहीच्या विरोधात मत व्यक्त कारणासाठी निर्भय होण्याची गरज……प्रा अशोक पवार मारवड ता अमळनेर लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून होतोय,मणिपूर 77 दिवस जळत राहत,हाथरथ मध्ये बलात्काराची घटना घडते तिचा रात्रीतून अतिमसंस्कार उरकवले जातात हि लक्षण सामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण करणारी तर आहेच त्यांच्या हिताची सुद्धा नक्कीच नाही.चंदीगड मध्ये महापौरांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष अधिकाऱ्यांना हाताशी धरून हवा तो […]

1 min read

समाजात शिरलेले वस्सकार ओळखून धम्माचे रक्षण करा- डोंबिवली येथील राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषदेत भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन

Loading

समाजात शिरलेले वस्सकार ओळखून धम्माचे रक्षण करा– डोंबिवली येथील राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषदेत भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन……………………………………….अमळनेर प्रतिनिधीज्याप्रमाणे वज्जी गणराज्य संपविण्याकरिता मगध राजा अजातशत्रू याने मंत्री वस्सकार च्या मदतीने वज्जी गणराज्यातील लोकांमध्ये फूट पाडली. त्यांच्यामध्ये भेद निर्माण केले आणि वज्जी गणराज्य पराभूत केले. त्याप्रमाणे आज भारतामध्ये बुद्ध धम्माला संपविण्याकरीता वस्सकार सारखे कारस्थानी- भेदी प्रस्थापित व्यवस्थेमार्फत […]

1 min read

नागरिकांनी स्वयंपुनर्विकासाकडे वळावे,मुंबई बँक लागणारा अर्थपूरवठा करेल,चावी वाटप कार्यक्रमात आ. दरेकरांचे आश्वासन

Loading

नागरिकांनी स्वयंपुनर्विकासाकडे वळावे,मुंबई बँक लागणारा अर्थपूरवठा करेल,चावी वाटप कार्यक्रमात आ. दरेकरांचे आश्वासन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – स्वयंपुनर्विकास हे माझे स्वप्न आहे. स्वयंपुनर्विकासासाठी राज्य सरकारने अनेक सवलती, निर्णय घेतल्याने कुठल्याही प्रकारची अडचण स्वयंपुनर्विकासात नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वयंपुनर्विकासाकडे वळावे. यासाठी लागणार सर्व अर्थपूरवठा मुंबई जिल्हा बँकेमार्फत केला जाईल, असे आश्वासन भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे […]

1 min read

ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी येथे मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून बागल जे.व्ही.यांची वर्णी.

Loading

ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी येथे मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून बागल जे.व्ही.यांची वर्णी. अमळनेर प्रतिनिधीग्राम विकास शिक्षण संस्था मुडीच्या मासिक सभेत श्री.. बागल जिजाबराव विठ्ठल यांची मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून संस्थापदाधिकारी याच्या कडून सर्वानुमते निवड करण्यात आली.संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी असलेले श्री. दिपक चंदन पाटील हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने व ते कायम सेवेत नसाल्याने त्यांची मुख्याध्यापक प्रतिनिधीची […]

1 min read

मतदान हे तर आपले राष्ट्रीय कर्तव्य-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन

Loading

मतदान हे तर आपले राष्ट्रीय कर्तव्य-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या अमळनेर शहरातील विविध पदाधिकारी व संघटना यांची बैठक संपन्नअमळनेर प्रतिनिधीमतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक सज्ञान नागरीकाने भारतीय संविधानाने मतदानाचा समान हक्क प्रदान केला आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपला वाटा […]

1 min read

आर के डीएड बीएड महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Loading

आर के डीएड बीएड महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न मुंबई | प्रतिनिधी : भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर के डीएड बीड अध्यापक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्या संस्थेचे संचालक संस्थापक शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुंबई विभागीय संचालक डॉक्टर वामन […]

1 min read

शिरुड गावाची १००%कर्ज् फेड परंपरा कायम…

Loading

शिरुड गावाची १००%कर्ज् फेड परंपरा कायम… अमळनेर प्रतिनिधीखरे पाहता २०२३-२४हे दुष्काळी वर्ष,शेतिमालाला भाव सुद्धा नाही तरीही अशा परिस्थितिथं सोसायटीने वाटप केलेले २कोटी ५२लाख् रुपये भरून वर्ती स्वस्थेच्या अकाउंट मध्ये १५लाख् जमा झालेमागील २५-३० वर्षा पासून बँक कर्ज १००% परत करणारी जिल्ह्यातील शिरुड सोसायटी एक नामांकित सोसायटी आहेखरे पाहता याला अभिनंद करण्यास सोसायटी सभासद शेतकरी बंधू,संचालक […]

1 min read

युपीएससी व एमपीएससी परीक्षांची पुस्तके,मासिके व वर्तमानपत्रे उपलब्ध

Loading

युपीएससी व एमपीएससी परीक्षांची पुस्तके,मासिके व वर्तमानपत्रे उपलब्ध पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचा अभिनव उपक्रमअमळनेर प्रतिनिधीयेथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे सुरू असलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील यूपीएससी व एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षांची अपडेट पुस्तके ,वर्तमानपत्रे, मासिके इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात यूपीएससी साठी लागणाऱ्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?