03 Jun, 2026

रुबजी नगर, अमळनेर येथील आनंदघराची वर्षपूर्ती

Loading

रुबजी नगर, अमळनेर येथील आनंदघराची वर्षपूर्तीनको दिखावा नको मिरवणेनको उद्घाटन व सेवापूर्ती समारंभत्यात असे आत्मसन्मानाचा दंभ..त्याग,सेवा,समर्पण निराधारांप्रतीक्षणोक्षणी ध्यास भावंडांची व्हावीसर्वांगीण मूल्याधिष्ठीत प्रगतीया आदर्श कार्यसुत्रीन्वये बाल-मजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावे यासाठी गेल्या एक दशकापासून वर्धिष्णू सामाजिक संस्था काम करते आहे. संस्थेच्या आनंदघर या उपक्रमाअंतर्गत वस्ती-पातळीवर आठवड्यातील ५ दिवस दररोज मुलांचे […]

1 min read

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले,महाड चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Loading

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले,महाड चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन [ महात्मा फुले विचार अभियानास शिवप्रेमी व फुलेप्रेमी यांचा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद ] स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा वर्षानिमित्त आमने तसेच  आद्य शिवचरित्रकार महात्मा फुले यांची १९७ वी जयंती,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्त […]

1 min read

उदगीर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.सविता पदातुरे ; सचिवपदी डॉ.प्राजक्ता गुरूडे

Loading

उदगीर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.सविता पदातुरे ; सचिवपदी डॉ.प्राजक्ता गुरूडेउदगीर / प्रतिनिधीउदगीर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.सविता पदातुरे यांची तर सचिव पदी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्राजक्ता गुरूडे यांची निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी उदयगिरी लाॅयन्स येथे पार पडला. उदगीर स्त्रीरोग संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्ताने आरोग्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेस भारतीय […]

1 min read

धानोरे गावात गुरू -शिष्य जयंतीनिमित्त मान्यवरांना भारतीय संविधान भेट,२० विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव !

Loading

धानोरे गावात गुरू -शिष्य जयंतीनिमित्त मान्यवरांना भारतीय संविधान भेट २० विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव !… शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर आपले प्रेरणास्त्रोत – व्याख्याते पी.डी.पाटील 🚩शिवजयंतीचे खरे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील 📙पुढच्या वर्षी गुरु-शिष्य जयंती महोत्सव व्यापक स्वरूपात करणार !.. – सरपंच भगवान महाजन धरणगाव प्रतिनिधी […]

1 min read

पुस्तकं भेट देण्याचा अनोखा छंद

Loading

पुस्तकं भेट देण्याचा अनोखा छंद मागील दोन दशकांहून अधिक काळ मी पुस्तक भेट देण्याचा अनोखा छंद जोपासला असून आतापर्यंत साधारण तेरा हजारांहून अधिक पुस्तक विविध मान्यवर, ग्रंथालये, विविध क्रीडा स्पर्धा, सण उत्सव, पाहुणे मंडळी यांना भेट दिलेली असून आजही माझे हे काम सुरूच आहे.माझ्या बॅगेत कायमच मी दोन चार नवीन पुस्तक मासिक ठेवतो.प्रवसा दरम्यान वा […]

1 min read

अमळनेरला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत शिवभक्त व भिम भक्तांनी गरजूंना केले रक्तदान..

Loading

सामाजिक बांधीलकी… अमळनेरला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत शिवभक्त व भिम भक्तांनी गरजूंना केले रक्तदान.. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत शिवभक्त व भिम भक्तांनी एकत्र येत जातीय सलोखा राखण्यासाठी व गरजुना रक्त मिळावे म्हणून रक्तदान करुन सळसळत्या तरुणाईपुढे आदर्श घालून दिला आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिवनश्री रक्तपेढीत रक्तसाठा नसल्याने रुग्णांचे […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांच्या थकीत बिलांचा मार्ग होणार मोकळा.

Loading

जळगाव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांच्या थकीत बिलांचा मार्ग होणार मोकळा. माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांनी घेतली शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांची भेट. आज दुपारी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या प्रतिनिधी मंडळाने माध्यमिक शिक्षण विभाग येथे शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम व वेतन अधीक्षक राजमोहन शर्मा यांची भेट घेऊन […]

1 min read

लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत

Loading

लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार..! अकोला– काळ बदलला असं म्हटल्या जातं तरीही,विश्वास आणि प्रामाणिकतेला जीवापाड जपून आदर्श मानवी जीवनमुल्यांनी जगणाऱ्या व्यक्ती आजही समाजात कायम आहेत.याचा प्रत्यय सापडलेले लाखो रूपयांचे सोने बुलढाणा अर्बन को ऑप.क्रेडीट सोसायटीला परत केल्याच्या घटनेतून अजून एकदा आलेला आहे.रामदास पेठेतील या […]

1 min read

पाडळसरे धरणावर मुख्य गेटचे गर्डर बसविण्याचा कामास झाला प्रारंभ

Loading

पाडळसरे धरणावर मुख्य गेटचे गर्डर बसविण्याचा कामास झाला प्रारंभ मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी करून घेतला कामाचा आढावा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामाचा एक एक टप्पा पुढे सरकत असुन पूर्वी पेक्षा धरणाचे चित्र आता पालटू लागले आहे,धरणावर नुकताच मंत्री पाटील यांच्या उपस्थितीतच मुख्य गेटचे […]

1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजन

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजेचे आयोजन करण्यात आले. मंगरूळ (ता. अमळनेर) येथील शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते. हिंदू शास्त्राप्रमाणे नववर्षाची सुरूवात चैत्र मासापासून होत असते. त्यात चैत्र महिन्याच्या नवरात्रीला विशेष महत्त्व असते. त्याचे औचित्य साधून […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?