अँड. लालिता पाटील स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
![]()
अँड. लालिता पाटील इंटरनँशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी अँड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे जागतिक योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांसह प्राचार्य, शिक्षक यांनी योग दिन साजरा करण्यात आला.योग दिनाच्या औचित्याने विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी योग दिनाचे महत्त्व व विविध योगासनांची सविस्तर माहिती दिली.शाळेसाठी जागतिक योग दिवस निमित्त असून […]
मारवड महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.—
![]()
मारवड महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.—मारवड ता.अमळनेर येथील कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात दि.21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले उपस्थित होते.योग दिन मार्गदर्शक प्रा. डॉ. पवन पाटील. यांनी योग दिन संदर्भात मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचेसुत्रसंचलन प्रा. डॉ.जितेंद्र माळी यांनी केले.आभार प्रदर्शन […]
आधुनिक सावित्री अरुणा देवरे व जुळ्या लेकरांचा सत्यशोधक समाज संघातर्फे सत्कार
![]()
आधुनिक सावित्री अरुणा देवरे व जुळ्या लेकरांचा सत्यशोधक समाज संघातर्फे सत्कार पतीच्या निधनानंतर त्यांच्या ईच्छा,आकांक्षा व ध्येयांना केले पुनर्जिवित सत्यशोधक समाज संघ व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक पुस्तक भिशी जळगाव तर्फे अरुणा देवरे ३५ व्या वर्षी दहावी त्यांच्या जुळ्या लेकरां सोबत उत्तीर्ण झाल्याच्या सन्मानार्थ भावपूर्ण सत्कार जळगाव येथील शिवकॉलनीतील निवासस्थानी २१ जून २०२४ करण्यात आला. […]
महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !….
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सामाजिक शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते – जीवनसिंह बयस धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात […]
लोकमान्य विद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा
![]()
लोकमान्य विद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा अमळनेर: आज २१ जून रोजी लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळा, अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस सामूहिकरीत्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व तसेच नियमित योगा केल्याने जीवनात होणारे फायदे याची माहीती देण्यात आली. यासाठी प्रमुख पाहुणे योगा गुरू प्रतिभाताई पाटील यांनी योगाचे विविध प्रकार व आसने […]
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर शाळेत योगदिन उत्साहात संपन्न
![]()
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर शाळेत योगदिन उत्साहात संपन्न ठाणे/कल्याण( मनिलालशिंपी).आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विद्याधाम डोंबिवलीच्या सौ.राधिका केतकर व त्यांचे सहकारी सौ.सुनीता रत्नाकर, मनिषा फाटक व अपूर्वा चिपळूणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. इयत्ता पाचवी ते सातवीच्या प्रत्येक वर्गातील दहा-दहा विद्यार्थी असे निवडक विद्यार्थी निवडून, प्रथम दोन दिवस स्वामी विवेकानंद […]
व्ही. झेड. पाटील, हायस्कुल शिरुड येथे जागतिक योग दिन साजरा
![]()
व्ही. झेड. पाटील, हायस्कुल शिरुड येथे जागतिक योग दिन साजरा अमळनेर प्रतिनिधीआज रोजी शाळेत विद्यार्थ्यांना योगा दिनाच्या प्रबोधन म्हणून योग दिन साजरा करण्यात आला. प्रशिक्षण प्रशिक्षण घेतलेले शिक्षक श्री.गुलाब बोरसे सर यांनी मुलांना विद्यार्थ्यांकडून योग प्रत्यक्ष करायला लावले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री.अनिल पाटील सर, यांनी योगा दिनाचे महत्व योगा पासून होणारे फायदे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !….
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक […]
मा .महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त केले वडाचे झाडाचे पूजन.
![]()
मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त केले वडाचे झाडाचे पूजन. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून […]
योग दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी येथे आंतराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात संपन्न
![]()
योग दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी येथे आंतराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात संपन्न आज दि २१ जून २०२४ शुक्रवार रोजी कर्मवीर तात्याहरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी येथे ता.भडगाव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री. आर.पी.पाटील सर व जेष्ठ शिक्षक एस.एस. पाटील सर यांनी विविध योगासने […]

