1 min read

मारवड महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.—

Loading

मारवड महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
मारवड ता.अमळनेर येथील कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात दि.21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले उपस्थित होते.
योग दिन मार्गदर्शक प्रा. डॉ. पवन पाटील. यांनी योग दिन संदर्भात मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन प्रा. डॉ.जितेंद्र माळी यांनी केले.
आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *